MahaGov.Info
Fastest job updates

Pavitra Portal Registration Time Table 2018- edustaff.maharashtra.gov.in

24 16,840

Pavitra Portal Registration Time Table 2018- edustaff.maharashtra.gov.in

Pavitra Portal is started now. Candidates registered their name now. Pavitra Portal Official Website is – www.edustaff.maharashtra.gov.in now the time table of TAIT Examine is published by School Education and Sports Department, Government of Maharashtra. Candidates see the time table below : Date wise registration details and seat no. are given below, candidates see their SED_TAIT seat no. and follow the given date.

पवित्र प्रणालीमध्ये काही उमेदवारांना त्यांच्या कालावधीमध्ये अर्ज भरता आलेले नाहीत अथवा त्यांच्या भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करावयाची आहे. अशा उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अथवा आपली माहिती दुरुस्त करण्यासाठी सुविधा देण्यात येत आहे.

SED_TAIT_0060001 पासून पुढे नव्याने अर्ज भरणारे तसेच दुरुस्ती अपेक्षित असणारे उमेदवार त्यांना अर्ज भरण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्येच अर्ज भरू शकतील तसेच त्यांनी भरलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती करू शकतील.

SED_TAIT_0000001 ते SED_TAIT_0060000 पर्यंत TAIT बैठक क्रमांक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अथवा आपली माहिती दुरुस्त करण्यासाठी पुढीलप्रमाणे वेळापत्रक देण्यात येत आहे.

दिनांक TAIT परीक्षा आसन क्रमांक
पासून पर्यंत
24/08/2018 ते 26/08/2018 SED_TAIT_0000001 SED_TAIT_0020000
27/08/2018 ते 28/08/2018 SED_TAIT_0020001 SED_TAIT_0040000
29/08/2018 ते 30/08/2018 SED_TAIT_0040001 SED_TAIT_0060000
31/08/2018 ते 01/09/2018 SED_TAIT_0060001 SED_TAIT_0075000
02/09/2018 ते 04/09/2018 SED_TAIT_0075001 SED_TAIT_0105000
पवित्र प्रणालीमध्ये मोबाईल मधून अर्ज करताना नेटवर्कच्या अडचणीमुळे माहिती save होत नाही. त्यामुळे मोबाईलमधून अर्ज भरू नयेत.

 

TAIT व TET च्या परीक्षेतील माहितीमध्ये तफावत (mismatch) आल्यास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे दि. 09/07/2018 पासून पडताळणीची सुविधा देण्यात येणार आहे. उमेदवारांनी त्यानुसार मूळ कागदपत्रासह ​ ​संपर्क साधावा. ​ ​ अशा उमेदवारांना 09/07/2018 ते 11/07/2018 या कालावधीत माहिती भरता येईल.

How to Registered in Pavitra Portal (click here)

पवित्र पोर्टल मध्ये खालील वेळापत्रकात दर्शविलेल्या कालावधीमध्ये नमूद केलेल्या बैठक क्रमांकाच्या उमेदवारांनाच अर्ज करता येतील. या व्यतिरिक्त इतर बैठक क्रमांकांच्या उमेदवारांना इतर तारखांना अर्ज करता येणार नाही.

Pavitra Portal Time Table Schedule 2018

Get real time updates directly on you device, subscribe now.