10th Exam 2020 Application Form

10th Exam 2020 Application Form

10th Exam 2020 Application Form : The State Board of Secondary and Higher Secondary Examinations is going to conduct for the 10th examination on March 2020. Online applications can be filled. The examination board has stated that students will be able to fill applications by November 5th with regular charges. The filing of the application along with the delay charges will begin on November 16th. Students will be able to fill applications till November 25th with delayed charges.

दहावी परीक्षेसाठी आजपासून अर्ज

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे मार्च २०२० मधेय दहावीची परीक्षा होणार आहे. त्यासाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज पाच नोव्हेंबर पर्यंत भरता येणार आहेत, असे परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे. नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेला खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेनंतर व तुरळक विषय घेऊन परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भारता येणार आहेत. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास १६ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थी www.mahahsscboard.in या संकेस्थळावरून दहावीच्या परीक्षेसाठी आपला अर्ज ऑनलाईन भरू शकणार आहे.
Leave a Comment