10th Results 2021 Declared Now – result.mh-ssc.ac.in

Maharashtra SSC Result 2021

SSC result 2021: दहावीचा निकाल आज जाहीर, असा पाहू शकता निकाल

Maharashtra Board 10th Results is declared today. Maharashtra Board Pune release the 10th Class result 2021 at the official website www.mahresult.nic.in. Maharashtra 10th Class result 2021 now available on below given link.

10th Results

१०वी बोर्डाचा निकाल आज

Maharashtra ssc result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल आज १६ जुलै,२०२१ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे

Maharashtra Board 10th Results is declared today. Maharashtra Board Pune release the 10th Class result 2021 at the official website www.mahresult.nic.in. As per the news 10th Class result 2021 will be announced by Maharashtra Board on July 16, 2021 at 1:00 pm, the state education minister Varsha Gaikwad had earlier said. Class 10th Maharashtra SSC board students will be evaluated on the basis of the scores obtained in internal examinations of Classes 9th and 10th. Maharashtra 10th Class result 2021 will also be available on below given link.SSC Board Result Online

Board 10th Result 2021

10th Results Website या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

  • mahresult.nic.in,
  • maharashtraeducation.com
  • mahahsscboard.maharashtra.gov.in.

How to Check 10th Result दहावीचा निकाल कसा तपासून पाहाल?

  • – अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
  • – या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  • – त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
  • – तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
  • विद्यार्थ्यी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही तुम्ही निकाल पाहु शकता.


Maharashtra SSC Result 2021

SSC result 2021: दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, असा पाहू शकता निकाल

Maharashtra Board 10th Results will be declared today. Maharashtra Board Pune release the 10th Class result 2021 soon at the official website www.mahresult.nic.in. As per the news 10th Class result 2021will be announced by Maharashtra Board on July 15, the state education minister Varsha Gaikwad had earlier said. Class 10th Maharashtra SSC board students will be evaluated on the basis of the scores obtained in internal examinations of Classes 9th and 10th. Maharashtra 10th Class result 2021 will also be available on below given link.

१०वी बोर्डाचा निकाल आज अपेक्षित

Maharashtra ssc result 2021: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थीही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.SSC Board Result Online

Board 10th Result 2021

10th Results Website या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

  • mahresult.nic.in,
  • maharashtraeducation.com
  • mahahsscboard.maharashtra.gov.in.

How to Check 10th Result दहावीचा निकाल कसा तपासून पाहाल?

  • – अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
  • – या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  • – त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
  • – तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
  • विद्यार्थ्यी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही तुम्ही निकाल पाहु शकता.

Maharashtra Board’s 10th and 12th results are expected to be declared by July 15. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Class 10th Board Results will be announced on the official website mahresult.nic.

महाराष्ट्र बोर्डाचा 10 वी आणि 12 वीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic वर जाहीर केला जाईल.

दहावीचा निकाल 9 वी आणि 10 वीच्या (अंतर्गत गुण) घेण्यात आलेल्या परीक्षांवर आधारित असेल. तर जे विद्यार्थ्याने आपल्या गुणांबाबत समाधानी नाही, ते विद्यार्थी नंतर परीक्षा देऊ शकतात, असं महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच सांगितलंय.

As per the guidelines of the government, the schools have to fill the marks of the students in this plan. Based on the marks obtained from the schools, the results are expected to be published by 15th July 2021.

 दहावीच्या निकालासाठी आवश्यक असणारा आराखडा दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी या आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत. शाळांकडून प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे १५ जुलैपर्यंत निकाल प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा रद्द केल्या असून, मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार केला जाणार आहे.

परीक्षेचा निकाल तयार करण्यास सोमवारी किंवा मंगळवारी संबंधित आराखडा प्रसिद्ध होणार आहे. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. राज्य मंडळाकडून नववी व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यासाठी शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण मागविले जाणार आहेत. शाळांनी विशिष्ट आराखड्यात ऑनलाइन पद्धतीने हे गुण भरून द्यायचे आहेत. राज्य मंडळाकडून हा आराखडा तयार केला जात असून, सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी तो प्रसिद्ध केला होणार आहे.

Leave a Comment