Accenture Recruitment 2021 Online Apply

Accenture Recruitment 2021 Online Apply

IT company Accenture will be recruiting for some posts here soon. A notification has been issued regarding the new recruitment for freshers. What is special is that? – this recruitment will be for freshers. There will be job opportunities for freshers of 2022, 2021, 2020 batches. Online Recruitment process will be held in Accenture. Candidates for this post will have a job in Hyderabad. You will need to visit the company’s official website to apply.  Eligible candidates may apply online through the given link. Keep visit on our website for the further updates.

Accenture कंपनीमध्ये विविध पदासाठी होणार भरती

नामांकित IT कंपनी  इथे Accenture मध्ये लवकरच associate engineer सोसिएट इंजिनिअर पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. IT कंपन्यांकडे सध्या फ्रेशर्स आणि प्रोफेशन्सलसाठी मोठी प्रमाणावर भरती करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ही भरती करण्यात येत आहे. Associate-IT Help Desk या पदासाठी ही भरती असणार आहे. या पदभरतीसाठी उमेदवारांना हैदराबादला नोकरीचं ठिकाण असणार आहे. अप्लाय करण्यासाठी कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट देणं गरजेचं असणार आहे.

Name of the Posts  Associate Engineer – IT Help Desk

Eligibility Criteria to apply at Accenture

  • Must have studied up to BE, BTech or BCA from any recognized University.
  • Candidates must have the ability to work under stress.
  • Verbal and written communication must be good.
  • Must have the ability to assimilate anything right away.
  • Must be in a position to deal with regular difficulties.
  • Must have good knowledge and be able to apply it while talking to stakeholders
  • कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून BE, BTech किंवा BCA पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक.
  • उमेदवारांकडे तणावात काम करण्याची क्षमता असणं आवश्यक.
  • व्हर्बल आणि लेखी कम्युनिकेशन चांगलं असणं आवश्यक.
  • कोणतीही गोष्ट लगेच आत्मसात करण्याची क्षमता असणं आवश्यक.
  • नियमित अडचणींना सामोरे जाण्याची संकःमात असणं आवश्यक.
  • चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे आणि भागधारकांशी बोलताना ते लागू करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

Online Apply at Accenture Recruitment 2021

Leave a Comment