Air Force Airmen Recruitment 2021

Air Force Airmen Recruitment 2021

Air Force Airmen Recruitment 2021: Indian Air Force has released recruitment advertisements for the posts of Group X and Group Y as Airman. Eligible and interested candidates of Indian Airforce recruitment can apply online through the official website under IAF Recruitment 2021. The date for applying online for this will be from 22nd January to 7th February 2021. We have made the advertisement for Indian Air Force Recruitment available below. Now before applying for online recruitment, please check the official notification and official website for Bhartiya Vayu Sena Bharti 2021.

एअरमन पदांसाठी निघाली भरती!

IAF Recruitment 2021:  भारतीय वायुसेनेने (आयएएफ) ग्रुप एक्स आणि ग्रुप वाय ट्रेडमध्ये एअरमन भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र अविवाहित पुरुष उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. २२ जानेवारीपासून अधिकृत वेबसाइट airmenselection.cdac.in किंवा careerindianairforce.cdac.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ फेब्रुवारी २०२१ आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर संबंधित पात्रतेबद्दल तपशीलवार माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तपशीलवार माहिती पाहू शकता.

 1. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्ड / संस्थेमधून किमान ५० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहितीसाठी अधिसूचना पाहू शकता. त्याचवेळी उमेदवाराचा जन्म १६ जानेवारी २००१ ते २९ डिसेंबर २००४ दरम्यान झालेला असावा.
 2. निवड प्रक्रिया – उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीचा समावेश आहे. परीक्षा पॅटर्नच्या सविस्तर माहितीसाठी आपण अधिसूचना पाहू शकता.
 3. असा करा अर्ज – अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. ऑनलाईन अर्जासाठीची लिंक वेबसाइटवर २२ जानेवारी २०२१ पासून सक्रिय होईल. सकाळी १० वाजेपासून उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
 4. परीक्षा शुल्क – उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणून 250 रुपये भरावे लागतील.
 5. प्रवेशपत्र ४८ ते ७२ तासांपूर्वी दिले जाईल.
 6. उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर परीक्षेच्या तारखेच्या ४८ ते ७२ तासांपूर्वी पाठविली जातील. प्रवेशपत्र अधिकृत पोर्टल airmenselection.cdac.in वर उपलब्ध होईल. उमेदवार अधिकृत पोर्टलवर जाऊन ते डाउनलोड करू शकतील.

Important Dates महत्त्वाच्या तारखा –

 • – ऑनलाइन अर्ज प्रारंभ तारीख : २२ जानेवारी २०२१
 • – ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : ७ फेब्रुवारी २०२१
 • – ऑनलाईन परीक्षेची तारीख : १८ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१

AFCAT परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

भारतीय वायुसेना नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ग्रुप X आणि ग्रुप Y(एअरमन) पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  7 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज सादर करावा. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

IAF Airman Recruitment 2021 Notification Details:-

 • Organization Name : Indian Air Force
 • Name of Posts : Group X and Group Y as Airman
 • Application Mode : Online Mode
 • Official Website : – https://indianairforce.nic.in/
 • Starting Date : 22nd Jan 2021
 • Last Date :  7th Feb 2021

Bhartiya Vayu Sena Recruitment 2021 Eligibility Criteria:

Sr. NoName Of PostNo. Of PostQualificationAge Limit
1. Group X and Group Y as AirmanPassed Intermediate / 10+2 / Equivalent ExaminationCandidates born between 16 January 2001 to 29 December 2004

Application Fees For IAF Jobs 2021:

 • All category candidates application fees for:- 250/-

How to Apply For Indian air Force Vacancies 2021: 

 • Candidates apply online now.
 • Eligible applicants to the post are need to apply online at given link.
 • Applicants need to fill the online application form by mentioning all necessary details
 • Also applicants need to upload their scan copy of photograph & signature as per the require scale
 • Applicants submit your application before last date
 • Closing date for online applications is 7th Feb 2021

Important Link

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात

Leave a Comment