Amravati Police Bharti – Written Test
Police recruitment has started in the state this year after almost three years. The Home Department had announced that the written examination would be conducted simultaneously in the state except Mumbai. Accordingly, the written examination of the candidates who have qualified for the post of driver in Amravati city and rural police forces will be held on March 19 from 11 am to 1 pm.
तब्बल तीन वर्षांनतर यंदा राज्यात पोलिस भरती सुरू झाली आहे. मुंबई वगळता राज्यात एकाचवेळी लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे गृह विभागाने जाहीर केले होते. त्यानुसार अमरावती शहर व ग्रामिण पोलिस दलातील चालक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा १९ मार्चला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.
ही परीक्षा संबधित घटक प्रमुखांना आपआपल्या कार्यक्षेत्रात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे शहर पोलिस दलात पोलिस आयुक्त तर ग्रामीणमध्ये पोलिस अधीक्षक लेखी परिक्षेसह संपूर्ण भरती प्रक्रियेचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वीच्या भरतीपर्यंत लेखी परीक्षा संबधित घटक प्रमुख आपआपल्या सोयीनुसार घेत होते, तसेच वेळेबाबत बंधन नसल्यामुळे शक्यतो सकाळच्यावेळी परीक्षा घेतली जायची, त्यामुळे बहुतांश वेळी मैदानातच लेखी परीक्षा व्हायची. मात्र यंदा राज्यभरात एकाचवेळी लेखी परिक्षा होणार असून वेळ ११ वाजताची असल्यामुळे त्या वेळी ऊन झालेले राहणार आहे.
१०० गुणांच्या परीक्षेसाठी दीड तासाचा अवधी चालक पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा ९० मिनिटांची राहणार असून, त्यामध्ये उमेदवारांना अंकगणित, सामान्यज्ञान व चालू घडमोडी, बुद्धीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि वाहतुकीच्या नियमांबाबत प्रश्न विचारल्या जाणार आहेत. लेखी परीक्षा एकूण १०० गुणांची राहणार आहे. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
Amravati Police Bharti 2022 : Police Department Nagpur Region inviting the application form from the eligible candidates for the following posts. Amravati Police published the notification for the posts of ” Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver“ posts. There are total 41 vacancies available for above posts. Job location in theses posts is Nagpur. Eligible and Interested candidates may attend the interview on 30th November 2022. More details of the notification, qualification, age limit, selection process and how to apply etc., given briefly below on this page.
अमरावती शहर पोलीस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस हवालदार (शिपाई), पोलीस हवालदार (शिपाई) चालक” पदांच्या एकूण 41 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2022 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Amravati Police Bharti Notification 2022Here we provide the complete details of Amravati Police published the recruitment notification. See the details given below, read it carefully and apply as per the instruction provided in Nagpur Police Bharti Notification 2022. |
|
|
Amravati Police |
|
41 Posts |
|
Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver |
|
Amravati |
|
Online Application |
|
30th November 2022 |
Vacancy Details in Amravati Police Recruitment 2022
|
|
|
20 Posts |
|
21 Posts |
Qualification Details in Amravati Police Bharti 2022
|
|
|
12th should be passed from its respective boards |
How to Apply in Amravati Police
|
|
|
|
Application Fees |
|
|
Rs. 450/- |
|
Rs. 350/- |
Important Link of Amravati Police Recruitment 2022
|
|
Official website | |
APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT-PEON | |
PDF ADVERTISEMENT-DRIVER | |
Sr.I am a Nilesh Bhamre 12 .mla police bhartit yayc ahe.