Maharashtra Anganwadi Bharti 2023
20 thousand Anganwadi workers in the state The recruitment process will start soon, this time the educational qualification and age limit of the candidates has also been increased. She has now passed 12th. Whereas for helper the previous qualification of 7th pass has been canceled and that too has been 12th passed. Also earlier the age limit of candidates was 21 to 30. Zilla Parishads and after this the recruitment process will be started after the number of vacancies of helpers is determined.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबई भरती – 98 जागा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वयोमर्यादेत वाढ होणार, २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार
राज्यातील २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, यावेळी शैक्षणिक पात्रता आणि उमेदवारांच्या वयोमर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. याआधी अंगणवाडी सेविकेसाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता होती. ती आता १२ वी उत्तीर्ण करण्यात आली आहे. तर मदतनीससाठी सातवी उत्तीर्णची आधीची पात्रता रद्द करून ती देखील १२ वी उत्तीर्ण करण्यात आली आहे. तसेच याआधी उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ३० अशी होती. यामध्येही बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना आता यासाठी अर्ज करता येणार आहे. विधवा महिलांना वयाच्या चाळीशीपर्यंत अर्ज करता येईल. सध्या सर्व जिल्हा परिषदांकडून मदतनीसांमधून सेविकांची पदोन्नतीने भरती करण्याची प्रक्रिया सुरू असून यानंतर मदतनीसांच्या रिक्त पदांचा आकडा निश्चित झाल्यानंतर ती भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
बारावीच्या गुणांना मोठे महत्त्व
- या निवड प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांना १२ वीला ८० टक्केहून अधिक गुण आहेत त्यांना १०० पैकी ६० गुण देण्यात येणार आहेत.
- ७०.०१ ते ८० टक्क्यांपर्यंतच्या उमेदवारांना ५५ तर
- ६०.०१ ते ७० टक्क्यांपर्यंतच्या उमेदवारांना ५० गुण देण्यात येतील.
- त्याखाली गुण असणाऱ्यांना ४५, ४० आणि ४० टक्केहून कमी गुण असणाऱ्या सरासरी ३५ गुण देण्यात येणार आहेत.
- पदवीधर आणि त्यातूनही अधिक शिक्षण घेतले असल्यास त्यांना वाढीव गुण देण्यात येणार आहेत.
यांनाही अधिक गुण
- विधवा आणि अनाथ, अनुसूचित जाती जमाती यांना १० गुण,
- इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग आणि सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास प्रत्येकी ५ गुण जादा देण्यात येणार आहेत.
मोबाइल नीट वापरता यावा
- आता अंगणवाड्यांसंबंधित सर्व अहवाल, शालेय पोषण आहार वाटप, मुलामुलींच्या वजनांची नोंद ही सर्व कामे मोबाइलवरच करावी लागतात.
- त्यामुळे ॲन्ड्रॉईड मोबाइल सुलभपणे वापरता येणाऱ्या उमेदवारांची आवश्यकता असल्याने शैक्षणिक पात्रता १० वी व सातवीवरून १२वी करण्यात आली आहे.
20 हजार महिलांना मिळणार अंगणवाडीत नोकऱ्या
Posts are vacant in Anganwadis since 2017. Since then, a total of 20 thousand posts will be filled till 31st May. The orders have been given to fill the posts of Anganwadi Sevika, Anganwadi Helpers (Madatnis), Mini Anganwadi Sevika this year. These orders were given by Integrated Child Development Commissioner Ruble Aggarwal. Primary and pre-primary education will be given special importance in the new National Education Policy. Therefore, the vacancies in all Anganwadis in Maharashtra will be filled. New Anganwadis will be opened in revenue villages where there is no Anganwadi. For this, as many as 20 thousand 601 old vacancies are going to be filled. Read the complete details given below on this page and keep visit us.
Anganwadi Bharti 2023 for 20,000 posts
Anganwadi Sevika Bharti 2023 Vacancy Details
एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्राकडून पुरस्कार प्राप्त योजनेतून महाराष्ट्र राज्यात अंगणवाड्यात या चालवल्या जातात. त्यामुळे त्यांचे ग्रामीण भागात शैक्षणिकदृष्ट्या महत्त्व अधिक आहे. 2020 साली नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविले गेले आहे त्यामुळे आता अंगणवाड्यांचा विकास करण्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार लक्ष घालताना दिसत आहे त्याच पार्श्वभुमीवर आता अंगणवाडी येथे 20 हजार 601 जूनी रिक्त पदे भरली जाणार आहेत. आपल्या महाराष्ट्रात अंगणवाड्यांची संख्या आता हळूहळू वाढू लागली आहे त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात यामुळे बदल आले आहेत आणि त्यासोबतच रोजगारालाही चांलना मिळाली आहे. त्यामुळे आता अंगणवाडीत सेविकांची भरती सुरू करण्यात आली आहे. या हजारो रिक्त पदे भरली जाणार आहेत.
- नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व अंगणवाड्यांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्या महसुली गावात अंगणवाडी नाही तेथे नवीन अंगणवाडी उघडली जाणार आहे. त्यासाठी तब्बल २० हजार ६०१ जुनी रिक्त पदे भरली जाणार आहेत.
- तसेच नव्याने सुरू होणाऱ्या अंगणवाड्यांमध्येही खेड्यातील शिक्षित महिलांना नोकऱ्या मिळणार आहेत. ‘एकात्मिक बालविकास सेवा योजना’ या केंद्र पुरस्कृत योजनेतून महाराष्ट्रात अंगणवाड्या चालविल्या जातात. त्यामुळे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आणताना या सर्व अंगणवाड्या अपडेट करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच २०१७ पासून रिक्त असलेली २० हजार पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. येत्या ३१ मेपूर्वी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे भरण्याचे निर्देश एकात्मिक बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत.
- महाराष्ट्रात दोन लाख पदांना मंजुरी – महाराष्ट्रात ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका तर १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविका आणि ९७ हजार ४७५ अंगणवाडी मदतनीस अशी २ लाख ७ हजार ९६१ पदे मंजूर आहेत. यापैकी २० हजार ६०१ पदे रिक्त आहेत. नोव्हेंबर २०२२ च्या मासिक प्रगती अहवालानुसार अंगणवाडी सेविकांची ४ हजार ५०९, मिनी अंगणवाडी सेविकांची ६२६ आणि अंगणवाडी मदतनीसांची १५ हजार ४६६ अशी एकूण २० हजार ६०१ पदे रिक्त आहेत. ती ३१ मेपर्यंत भरण्याचे निर्देश आहेत.
- अंगणवाडी सेविकांचा बांगडी मोर्चा – गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलने करत असून, सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी अंगणवाडी सेविकांनी आपल्या मानधनवाढीच्या मागणीसाठी बांगडी मोर्चा काढला. या अनोख्या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यापूर्वीही सोलापुरातील या अंगणवाडी सेविकांनी चटणी-भाकरी मोर्चा काढला होता.
Maharashtra Anganwadi Bharti 2023
Maharashtra Anganwadi Bharti 2023: The recruitment process for 32,000 maids and helpers posts in one lakh and ten thousand Anganwadis in the state including Solapur has started now. After the promotion, all the procedures will be completed before 31st March. Now it is mandatory for female candidates to have at least 12th pass for recruitment. Candidates aged 18 to 35 can apply for the recruitment. 40 age requirement for widows
सोलापूरसह राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये ३२ हजार सेविका व मदतनीस पदांची भरती प्रक्रिया आता सुरु झाली आहे. पदोन्नतीनंतर ३१ मार्चपूर्वी सर्वच प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आता भरतीसाठी महिला उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येतील. विधवांसाठी ४० वयाची अट आहे.
Maharashtra Anganwadi Recruitment 2023
- अंगणवाड्यांमधील मदतनीस किंवा सेविका पदांसाठी अर्ज करणाऱ्या महिलेला दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास त्यांना अर्ज करता येणार नाही. त्यासाठी छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मराठी भाषेशिवाय त्या उमेदवारास उर्दू, हिंदी, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलगू, भिल्लोरी, बंजारा यापैकी किमान एक भाषा यायला हवी.
- दरम्यान, उमेदवारांच्या गुणवत्ता यादीची पडताळणी जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व शहरातील उपायुक्त करतील. उमेदवारांची अंतिम निवड करण्यापूर्वी गुणवत्ता पडताळणी समितीकडून त्या नावांची खातरजमा केली जाईल. त्या समितीत दुसऱ्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्पातील एक कर्मचारी, एक पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका आणि इतर प्रकल्पातील एक कर्मचारी नेमले जातील. भरतीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका क्षेत्रात महिला व बालविकासचे उपायुक्त यांचा वॉच असणार आहे.
भरतीसाठी १०० गुणांचे समीकरण
इयत्ता बारावीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास भरतीसाठी संबंधित महिलेला ६० गुण मिळतील. ७० ते ८० टक्क्यांसाठी ५५ गुण तर ६० ते ७० टक्क्यांपर्यंत ५० गुण आणि ५० ते ६० टक्क्यांसाठी ४५ गुण, तर ४० ते ५० टक्क्यांसाठी ४० गुण दिले जाणार आहेत. पदवीधर उमेदवारासाठी ८० टक्क्यांसाठी अतिरिक्त पाच गुण आणि त्यानंतर प्रत्येक दहा टक्क्यांसाठी (७० ते ८० टक्क्यांपर्यंत चार गुण, ६० ते ७० टक्क्यांसाठी तीन गुण असे) एक गुण कमी होणार आहे.
पदव्युत्तर शिक्षण, डीएड, बी-एड आणि ’एम-एसआयटी’ अशा प्रत्येक पदवीसाठी दोन गुण अतिरिक्त मिळणार आहेत. त्यानंतर विधवा, अनाथ आणि अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवाराला प्रत्येकी दहा गुण जास्त मिळतील. यापूर्वीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असल्यास आणि आर्थिकदृष्ट्या मागास, भटक्या जाती-जमाती, ओबीसी उमेदवारांना प्रत्येकी पाच गुण जास्त मिळतील.
निवडी संदर्भातील ठळक बाबी
- एकापेक्षा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळाल्यास सर्वाधिक शिक्षण झालेल्यांची होईल निवड
- शैक्षणिक पात्रता समान असल्यास जास्त वय असलेल्या महिला उमेदवाराला मिळणार संधी
- शैक्षणिक पात्रता, वय अशा सर्वच बाबींमध्ये साम्य असल्यास चिठ्ठीद्वारे होईल उमेदवाराची निवड
- ३० दिवसांत प्राप्त हरकती किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास निवड यादीतील उमेदवारांची होणार फेरपडताळणी
- बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तालुक्यातील उमेदवारांच्या अंतिम निवडीचे अधिकार; प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होणार
Anganwadi Sevika Bharti 2023
Anganwadi Sevika Bharti 2023 Application Form : In the next 8 days, the recruitment process of 20,000 Anganwadi Sevika will be started in the Maharashtra. Around 20,400 posts are going to be recruited in various Anganwadis in Maharashtra. 12th pass instead of 10th will be the requirement for Servika. Taluka Child Development Project Officers will have the right to make the final selection of helpers and workers. The recruitment process will start in 8 days so the candidates keep practicing and visit our site regular for further updates.
महाराष्ट्र अंगणवाडी भरती फॉर्म २०२३ राज्यातील अंगणवाड्यांमध्ये जवळपास २० हजार ४०० पदांची भरती केली जाणार आहे. सेविकासाठी आता दहावीऐवजी बारावी उत्तीर्णची अट असणार आहे. मदतनीस व सेविकांची अंतिम निवड करण्याचा अधिकार तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनाच असणार आहे. आठ दिवसांत भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे.
Anganwadi Recruitment 2023 Application form
- प्रत्येक गावांमधील एक ते सहा वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, अक्षर, अंक ओळख व्हावी या उद्देशाने अंगणवाड्या सुरु करण्यात आहेत. राज्यात एक लाख दहा हजारांपर्यंत अंगणवाड्या असून आणखी वाढीव अंगणवाड्यांचा प्रस्ताव आहे.
- अंगणवाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने राज्य सरकारने ९ जानेवारीला पदभरतीला मान्यता दिली आहे. पण, केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार सेविकांसाठी शैक्षणिक पात्रता दहावीऐवजी बारावी करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय तयार झाला असून त्याला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ भरतीला सुरवात होणार आहे.
- साधारणत: पुढील ८ दिवसांत भरती प्रक्रिया सुरु होईल. इच्छुक उमेदवारांना तालुक्याच्या बालविकास प्रकल्प कार्यालयात अर्ज करावे लागतील. त्यानंतर अर्जांची छाननी होऊन निकषांनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. तत्पूर्वी, मदतनीस महिलांना सेविका म्हणून पदोन्नती दिली जाणार असून त्याच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यभरात १४८ पर्यवेक्षिकांची देखील भरती केली जाणार आहे.
Vacancy Details of Anganwadi in Solapur
जिल्ह्यात साडेसहाशे जागांची भरती
सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये ४२५ मदतनीस व २२५ सेविकांची पदे रिक्त आहेत. महापालिकाअंतर्गत दोन, नगरपालिकांमध्ये प्रत्येकी एक आणि ग्रामीणसाठी प्रत्येक तालुक्यात एक बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमातून आता रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीत उच्चशिक्षित तरूणी, महिला अर्ज करतील. अध्यापनाचा अनुभव असलेल्यांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे या पदभरतीत कोणतीही वशिलेबाजी चालणार नाही, असे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Selection Process of Anganwadi Bharti 2023
निवडीची अशी असेल प्रक्रिया
- अर्जदारांची यादी ग्रामपंचायतीत प्रसिद्ध होणार; सेविकांसाठी बारावी तर मदतनीससाठी सातवी उत्तीर्णची पात्रता
- तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे उमदवाराने अर्ज करायचा
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र, जन्म दाखला अशी कागदपत्रे अर्जासोबत असावीत
- शैक्षणिक पात्रता सारखीच असल्यास अध्यापनाचा अनुभव पाहिला जाईल.
- सर्वच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता सारखी व अनुभवही नसेल तर जास्त वय असलेल्यास प्राधान्य असेल.
- शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय सर्व बाबी सारख्या असल्यास लॉटरी पद्धतीने उमेदवार निवडला जाईल.
- बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी निवड केलेल्यांची व प्राप्त अर्जदारांची यादी शेजारील तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून पडताळणी हाईल.
Anganwadi Sevika Bharti 2023 Application form
- राज्य शासनाने २६ जानेवारीनंतर २० हजार अंगणवाडी सेविकांची भरतीप्रक्रिया सुरू होईल, असे जाहीर केले आहे. या वेळी पदभरतीसाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण असल्याची अट निश्चित करण्यात आली आहे.
- केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे मिशन पोषण २.०, मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य हे तीन महत्वपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. राज्यात कोरोना महामारीनंतर आजतागायत अंगणवाडी सेविकांची भरतीप्रक्रिया झालेली नाही. वेगवेगळ्या कारणांनी अनेक अंगणवाड्यांमधील पदे रिक्त आहे. त्यामुळे मिशन पोषण २.०, मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य या तीन योजना महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवण्यात अडचणी येत आहेत. ही त्रुटी लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात २० हजार अंगणवाडी सेविकांची पदभरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- मिशन पोषण २.० या उपक्रमामध्ये केंद्र सरकारने पोषण ट्रॅकर हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दररोजच्या पोषण आहाराची माहिती टाकणे बंधनकारक आहे. हे ॲप इंग्रजीत असल्याने अनेक अंगणवाडी सेविकांकडून पोषण ट्रॅकर ॲप मराठीत करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका पद भरतीप्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेचा निकष बदलण्यात आला आहे. १०वी उत्तीर्णऐवजी किमान १२वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता करण्यात आली आहे.
- या संबंधीचा शासननिर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
विश्वसनीय माहितीनुसार २६ जानेवारीनंतर भरतीप्रक्रिया सुरू होईल. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवणे, उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्याबाबत हरकती मागवणे यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागेल. त्यानंतर विधवा, जात संवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता या सर्वांचा विचार करून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल
अंगणवाडी सेविकांसाठी १२वी उत्तीर्णची अट- Anganwadi Sevika Bharti 2023
राज्यातील एक लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून २० हजार पदांची भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘पोषण २.०’अंतर्गत आता पदभरतीसाठी दहावी नव्हे तर बारावी उत्तीर्ण महिलांनाच संधी मिळणार आहे. मदतनीस पदासाठी सातवी उत्तीर्णची अट कायम राहणार आहे. २६ जानेवारीनंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
अंगणवाडी सेविकांना दुहेरी आनंद, २० हजार पदे भरण्यासोबत मानधनही दुप्पट?
राज्यात लवकरच २० हजार अंगणवाडी सेविकांची भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती. यापाठोपाठ अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ, नवे मोबाइल, जागेच्या भाड्याच्या तुटपुंज्या रकमेमध्ये बदल, अंगणवाड्यांची संख्या वाढवणे यासारख्या बदलांबाबतही राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. अंगणवाडी सेविकांना लवकरच नवे मोबाइल देण्यासाठी १२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही सांगण्यात आले
चिमुकल्यांसाठी शाळेची गोडी लावणारी संस्कार केंद्र आणि गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणारे आरोग्य केंद्र या दुहेरी भूमिकेत असणाऱ्या गावोगावच्या अंगणवाड्यात असणाऱ्या रिक्त पदांचा प्रश्न आता सुटू शकणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीसांची रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाने आज (ता. १०) मान्यता दिली. यामुळे रिक्त असलेली पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याने विस्कळित झालेल्या कामकाजाला पुन्हा गती येणार आहे.
Asha Sevika Bharti- साडेपाच हजार आशा सेविकांची नियुक्ती होणार; राज्य सरकारचा निर्णय
Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2023 and Madatnis Bharti 2023
- गावोगावी बालकांसह महिलांच्या दृष्टीने अंगणवाडीचे कार्य आजही महत्त्वपूर्ण व मोलाचे ठरत आहे. त्यातच जिल्ह्यात तब्बल आजारावर पदे रिक्त असल्याने अंगणवाड्यांच्या कामकाजाला नक्कीच विस्कळितपणा आला असल्याने जिल्हा परिषदेने व लोकप्रतिनिधींनी देखील वेळोवेळी ही रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. ‘सकाळ’ ने देखील वेळोवेळी या प्रश्न आवाज उठविला आहे.
- वर्षांपूर्वी जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या १७९, मदतनीसांच्या ७३८ तर मिनी अंगणवाडी सेविकांच्या २२ जागा रिक्त होत्या. यात नव्याने भर पडली असून एकट्या येवला तालुक्यात दोन्ही प्रकल्पांची प्रकल्प अधिकाऱ्यांसह ९९ पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यात कामकाजात विस्कळितपणा येऊन कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे.
- अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रश्न वर्षोनुवर्षे पासून कायम असल्याचे चित्र आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे आहे, त्या सेविका व मदतनिसांवर कामाचा ताण येत आहे. आपले काम पाहून शेजारच्या अंगणवाडीची जबाबदारी सांभाळण्याची वेळ अनेकांवर येत असल्याने साहजिकच विस्कळितपणा वाढत असल्याचे दिसते. यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती.
- आज वित्त विभागाने सेविका,मिनी सेविका व मदतनिसांची मंजूर पदांच्या संकेत रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वी काही जिल्ह्यात ही पदे ५० टक्के प्रमाणात भरली होती. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम जाणवत होता. त्यामुळे रिक्त असलेली २० हजार १८३ पदे भरण्यास आजच्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली आहे.
- भरती प्रक्रियेच्या वेगळ्यावेगळ्या निकषानुसार ही पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असून भविष्यात मंजूर पदसंख्येच्या प्रमाणात रिक्त होणारी सर्व पदे भरण्याची प्रक्रिया नियमितपणे चालू ठेवावी, असे आदेश देखील शासनाने दिल्याने यापुढे रिक्त होणारी पदे वेळेत भरली जातील, अशी अपेक्षा वाढली आहे.
- रिक्त अधिकाऱ्यांचे काय? – गाव पातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांची पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आजही अनेक पंचायत समितीतील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांसह पर्यवेक्षिका, लिपिक व इतर कर्मचाऱ्यांची पदे ही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. यामुळे साहजिकच तालुका पातळीवरून काम करण्यास मर्यादा पडतात.त्यामुळे अधिकाऱ्यांची पदेही त्वरित भरावीत अशी मागणी हे होत आहे.
अंगणवाडी सेविका भरती महाराष्ट्र 20223 Details
Anganwadi Sevika Bharti 2022 Latest news : According to Women and Child Welfare Minister Yashomati Thakur, the salaries of Anganwadi workers and Ashasevikas will be increased soon, and insurance and pension schemes for Anganwadi workers and Ashasevikas are also being planned. So women will be empowered. She said that Mahavikas Aghadi government is working on this. Read the below given details carefully.
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितल्या प्रमाणे अंगणवाडी सेविका आणि आशासेविका याची पगारवाढ लवकरच होणार आहे, तसेच अंगणवाडी सेविका आणि आशासेविका यांच्या साठी विमायोजना आणि पेन्शन योजना याचेही नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे महिला सबलीकरण होईल. महाविकास आघाडी सरकार यावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
Anganwadi Functions
- The word Anganwadi means “courtyard shelter” in Indian languages. They were started by the Indian government in 1975 as part of the Integrated Child Development Services program to combat child hunger and malnutrition.
- Maharashtra houses 108005 Anganwadi / Mini Anganwadi Centres. With more than 550+ ICDS projects being operational, the work force comprising of over 4000 supervisors and around 2 Lakh Anganwadi Workers / helpers and Mini-Anganwadi Workers drive the entire ICDS machinery starting from grass root level.
- Anganwadis are the focal point for implementation of all the health, nutrition and early learning initiatives under ICDS.
Below table provide the details of beneficiaries and service details.
Sr.No | Beneficiaries | Services |
---|---|---|
1 | Expectant & Nursing Mothers, adolescent girls 11 to 18 years. |
|
2 | Other Women 15 to 45 years |
|
3 | Children Below 1 year of age |
|
4 | Children between 1 & 3 years of age |
|
5 | Children between 3 & 6 years of age |
|
अंगणवाडीची कार्ये
- भारतीय भाषांमध्ये अंगणवाडी शब्दाचा अर्थ “अंगणामधील निवारा” असा आहे. अंगणवाड्या भारत सरकारने १९७५ साली एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत चालू केल्या आणि त्याचा उद्देश बालकांमधील कुपोषणाशी लढणे हा होता.
- महाराष्ट्र राज्यात १०८००५ अंगणवाड्या/ मिनी अंगणवाडी केंद्रे आहेत. राज्यात ५५० पेक्षा जास्त एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प चालू आहेत, ज्यामध्ये ४००० वर पर्यवेक्षक आणि अंदाजे २ लक्ष अंगणवाडी कर्मचारी/ मदतनीस आणि छोट्या अंगणवाडीमधील कर्मचारी कार्यरत आहेत आणि ते संपुर्ण आईसीडीएस प्रकल्प निम्नस्तरापासून चालवत आहेत.
- आईसीडीएसअंतर्गत अंगणवाडी हे सर्व आरोग्य, पोषण आणि शिक्षण विषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहे. खालील तक्त्यामध्ये लाभार्थी आणि उपलब्ध सेवा यांची माहिती दिली आहे
अ.क्र. | लाभार्थी | उपलब्ध सेवा |
---|---|---|
१ | गरोदर आणि उपचार चालू असलेल्या माता, किशोरवयीन ११ ते १८ वयोगटातील मुली. |
|
२ | अन्य महिला वयोगट १५ ते ४५ वर्षे |
|
३ | १ वर्ष वयाखालील बालके |
|
४ | १ ते ३ वयोगटातील बालके |
|
५ | ३ ते ६ वयोगटातील बालके |
|
अंगणवाडी मानधन 2022 डिटेल्स
अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे
Anganwadi Sevika Bharti 2022 Age limit increase
Age limit of candidates has been increased to 32 after two years. The Women and Child Development Department of Zilla Parishad will soon start the recruitment process for the vacant posts of Anganwadi Workers, Mini Workers and Helpers.
अंगणवाडी सेविका भरती वयोमर्यादेत वाढ
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे लवकरच अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून 32 करण्यात आली आहे. याविषयी महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी 6 मे 2021 रोजी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांना यासंदर्भात निवेदन दिले होते.
अंगणवाडी सेविका,मिनी सेविका, मदतनीस पदावर भरतीसाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे अशी आहे. आदिवासी ग्रामीण भागात अनेक विधवा, परितक्ता महिलांचे वयोमान ३० वर्षापेक्षा जास्त असल्याचे आढळून आलेले आहे. नोकरीच्या संधीपासून वंचित राहतात. नाशिक जिल्ह्यातही अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस रिक्तपदाची भरती प्रक्रिया राबविणेबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. ही भरती प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी सरळसेवा नियुक्तीच्या वयोमर्यादामध्ये वाढ करावी, अशी मागणी सभापती अश्विनी आहेर यांनी केली होती. त्यानुसार 23 जून 21 रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी वयोमर्यादेत 2 वर्षे वाढ केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना न्याय मिळेल, असे सभापती आहेर यांनी सांगितले.
- ⏰अहमदनगर सेविका/ मदतनीस भरती 2022
- ⏰ नाशिक अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2022
- ⏰ नागपूर अंगणवाडी भरती 2022
- ⏰ सांगली अंगणवाडी सेविका भरती 2022 जाहिरात
- ⏰ अमरावती अंगणवाडी भरती 2022 जाहिरात
- ⏰ अंगणवाडी मदतनीस पदाची भरती – जाहिरात येथे पहा
- ⏰ आरोग्य विभाग पदभरतीचे उत्तरतालिका व निकाल जाहीर
Plz give the one chance
At.po.tha.chamorshi .dist.gadchiroli ward.no.2 telangapurq
कधी पर्यंत अंगणवाडी जागा भरल्या जातील.
I love it self service
I love it self service
Plz give the one chance
Plzz give me anganwadu form from Maharashtra state
Plzz give me anganwadu form from Maharashtra state i have m.com b.ed with mkcl ms cit course completed.
I Love dis service
Plz give the one chance
I like to to this service plz sir, mam send me Anganwadi Bharti form I have completed my 12th sci with mscit including with English , Marathi typing..plz plz mam send a form I request…
Keva paaun jaga bharnar
kadi form chalu hotil
Give me one chance
Kadi paryant jaga bharlya jatil mala bharaychi
Plz give tha one chance
Aganvadimdhye superviser Bharti kdhi aahe exam aste ka
Plz give me the one chance. I am teaching experience.computer ms cit basic ,tally complete and teaching computer basic
Details
Number :9823620744/9518509473
Email :[email protected]
Name :Rani Kasbe.
Address :Kashewadi Bhawani Peth Pune 411042…
मला अंगणवाडी मध्ये मदतनीस चे काम मिळेल का. मी snehadeep Jankalyan Foundation मध्ये काम करीत आहे …
Mala Anganwadi made AnganwadiSevikach kaam milel kaa
नाशिक जिल्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदे नवीन भरती कधी होईल
नाशिक जिल्यात किंवा त्रिंबकेश्वर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदे नवीन भरती कधी होईल रिप्लाय
[email protected]
Kadhi pasun vacancy chalu honar aahe mla pan anganwadi mdhe job kraycha aahe
Anganwadi kolhapur madhtnis jaga kadhi nighanar
Pallavi ashok nagargoje ra dogrewadi ta vashi ji osmanabad mo 9503751873 mla anganwadit mdhe job kraycha aahe
अकोला जिल्यात अंगावडी च्या जागा केव्हा भरणार सर
Mailid- [email protected]
नांदुरबार जिल्यात आंगणवाडी सेविका भरती कब आयेगी
Mumbai madhye kadhi vacancy nighnar
Anganwadi sevika
Zari talukyatil Aangnwadi sevika bharti kdhi ahe
Nokari pahije mla