Arogya Vibhag Bharti 2020

Arogya Vibhag Bharti 2020

राज्यात १७ हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती

Arogya Vibhag 17000 Posts Vacant: Health Minister Rajesh Tope recently learned about the ‘Kerala pattern’ of corona control. Tope briefed Kerala Health Minister KK Singh on the measures taken by the Kerala government in the Corona crisis. Taken from Shailja. After that, 17,000 posts in the health department will be filled in the state, Tope said; However, he said it would take another two months to complete the recruitment process. 17,000 vacancies for doctors, specialists, nurses and staff in the health department will be filled in the next two months. A detailed meeting of the department was also held for this. These posts will be filled through interviews. In addition, a tariff law has been enacted to stop the looting of patients from private hospitals and authorities have been appointed for its efficient implementation.

NHM Ahmednagar has published a A job notification for the recruitment of 427 Posts. The last date is 7th July 2020 use following link to apply For NHM Ahmednagar and Other recruitment….

अहमदनगर आरोग्य विभाग भरती 2020-427 पदे-07.07.2020

जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव भरती 2020-476 पदे30.07.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा भरती 2020-142 जाग-04.07.2020

आरोग्य विभाग पुणे भरती 2020-07.07.2020

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भरती 2020-06.07.2020

वसई विरार शहर महानगरपालिका भरती 2020-150 जागा-30.07.2020

आरोग्य विभाग सिंधुदुर्ग भरती 2020-329 पदे-15.07.2020

आरोग्य विभाग धुळे भरती 2020-77 जागा-03.07.2020

अक्कलकोट नगर परिषद भरती 2020-03.07.2020

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2020-1008 पदे-01.07.2020

ठाणे महानगरपालिका भरती 2020-1960 पदे-11.07.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती 2020-53 जागा01.08.2020

ठाणे महानगरपालिका भरती 2020-49 पदे

Arogya Vibhag 17000 Posts Vacant

राज्यात कोरोना रुग्णांनाचा आकडा 40 हजारावर पोचल्याच्यानंतर अखेर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने 17 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागातील मुख्य जबाबदारी असणाऱ्या महत्वाच्या वर्ग एक आणि वर्ग दोन अधिकाऱ्यांच्या 600 पदांचाही यात समावेश आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकताच कोरोना नियंत्रणाचा ‘केरळ पॅटर्न’ जाणून घेतला. कोरोना संकटात केरळ सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती टोपे यांनी केरळच्या आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांच्याकडून घेतली. त्यानंतर राज्यात आरोग्य विभागातील 17 हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली; मात्र भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आणखी दोन महिने लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागातील डॉक्टर्स, विशेषज्ज्ञ, परिचारिका, कर्मचारी यांची 17 हजार रिक्तपदे येत्या दोन महिन्यात भरण्यात येईल. त्यासाठी विभागाची सविस्तर बैठकही घेण्यात आली. मुलाखती घेऊन ही पदे भरले जातील. शिवाय रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून लूट थांबविण्यासाठी दरनियंत्रण कायदा केला आणि त्याच्या सक्षम अंमलबजावणीसाठी प्राधिकारीही नेमले आहेत.
– राजेश टोपे, आरोग्य मंत्री.

सौर्स : मटा
आरोग्य विभागात २१ हजार पदे रिक्त

विविध प्रशासकीय विभागांत सुमारे अडीच लाख पदे रिक्त असून, दरवर्षी हजारो कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. राज्याच्या वित्तीय उलाढालीत महत्त्वाच्या वित्त विभागात ६ हजार, कृषी पशुसंवर्धनमध्ये १४ हजार, सार्वजनिक बांधकाममध्ये ९ हजार, जलसंपदा २१ हजार, महसूल विभागात ८ हजार, पोलिस यंत्रणेत २० हजार, तर सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल २१ हजार पदे रिक्त आहेत.
महाराष्ट्रात करोना संकटाच्या काळात प्रशासकीय व्यवस्था बळकट करण्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही, असा आरोप महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने शुक्रवारी केला. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात सरकार दिरंगाई करीत असून, त्याबद्दल नोकरशाहीत नाराजी आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील २१ हजार पदांसह विविध विभागांतील अडीच लाख रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी आग्रही मागणी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई आणि मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी केली आहे.
राज्य सरकारचे प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ४ फेब्रुवारी २०२० रोजी सकारात्मक चर्चा झाली. पण निर्णयाचे गाडे पुढे सरकत नसल्याचे देसाई आणि कुलथे यांचे म्हणणे आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. अशा निर्णायक स्थितीत विविध प्रशासकीय विभागांत सुमारे अडीच लाख पदे रिक्त असून, दरवर्षी हजारो कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. राज्याच्या वित्तीय उलाढालीत महत्त्वाच्या वित्त विभागात ६ हजार, कृषी पशुसंवर्धनमध्ये १४ हजार, सार्वजनिक बांधकाममध्ये ९ हजार, जलसंपदा २१ हजार, महसूल विभागात ८ हजार, पोलिस यंत्रणेत २० हजार, तर सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल २१ हजार पदे रिक्त आहेत.

गेल्या आठ वर्षांपासून नवीन भरतीचे प्रमाण अत्यल्प आहे. नवीन नोकर भरतीबाबत सरकारने कोणतेही नियोजनबद्ध प्रयत्न केलेले नाहीत. परिणामी सरकार राज्यातील तरुण बेरोजगारांना उपलब्ध अडीच लाख रिक्त पदांवर सोयीस्करपणे संधी नाकारत आहे. केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय वाढवून उपलब्ध जागा किमान दोन वर्षांसाठी राखण्याबाबत व्यवहार्य असा निर्णयदेखील घेण्याचे महाविकास आघाडी सरकार टाळत आहे. वाढीव आव्हानांस सामोरे जात असताना अपुऱ्या मनुष्यबळावर प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यामुळेच प्रशासकीय व्यवस्था बळकट करण्याबाबत मात्र शासन गंभीर नाही, ही बाब आम्ही खेदाने नमूद करीत आहोत, असे महासंघाचे सरचिटणीस विनायक लहाडे, देसाई आणि कुलथे यांनी स्पष्टपणे सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी

केंद्र शासनातील कर्मचारी, २२ घटक राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्र शासनातील चतुर्थ श्रेणी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या ६० वर्षे आहे. यामुळे सेवानिवृतीची वयोमर्यादा सरसकट ६० वर्षे करावी. तसेच शासनाने विद्यमान स्थितीतील अडीच लाख रिक्त जागांवर नवोदितांची भरती करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. या मागण्यांबाबत महासंघाबरोबर तातडीने ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळ द्यावी, अशी मागणी कुलथे आणि लहाडे यांनी केली आहे.

सौर्स : मटा

लवकरच २५ हजारांपेक्षा जास्त पदांची आरोग्य विभागात भरती

Arogya Vibhag MahaBharti 2020 : As per the news regarding the Arogya Vibhag there will be total 25000 vacancies recruiting shortly. There will be big recruitment in the health department of Maharashtra soon. More than 25,000 vacancies will be filled in upcoming months. The state government is going to take a big decision in the wake of the Corona virus crisis. The District Collectors have been given special powers for this recruitment process. Read the complete details carefully and keep visit on this page for further updates.

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती 2020-1099 जागा-30.06.2020

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2020-25.06.2020

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2020-30.06.2020

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2020-514 जागा-01.07.2020

पुणे महापालिकेत डॉक्टरांची भरती – update on 25th May 2020

जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे भरती 2020-30.06.2020

राष्ट्रीय आरोग्य मिशन नागपूर भरती 2020-30.06.2020

मालेगाव महानगरपालिका भारती 2020 -404 जागा-30.06.2020

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती -116+ जागा-24.06.2020

आरोग्य विभाग धुळे भरती 2020-50 जागा-25.06.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड भरती 2020- एकूण 480 पदे-24.06.2020

नवी मुंबई महानगरपालिका भरती-694 पदांसाठी -20.06.2020

अमरावती आरोग्य विभाग भरती 2020-80 जागा12.06.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर भरती 2020-799 जागा-09.06.2020

जिल्हा रुग्णालय नांदेड भरती 2020-13.06.2020

आरोग्य सेवा संचालनालय गोवा भरती 2020-11.06.2020

जिल्हा रुग्णालय जालना भरती 2020-10.06.2020

आरोग्य विभाग जळगाव भरती 2020-542 पदे-10.06.2020

सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे भरती 2020-12.06.2020

मिरा-भाईंदर महानगरपालिका भरती 2020-819 जागेची भरती-20.06.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2020- 651 जागा-19.06.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती 2020-22 जागा-17.06.2020

वसई विरार शहर महानगरपालिका भरती 2020-212 जागेंसाठी-16.06.2020

ठाणे महानगरपालिका भरती 2020-572 पदे-17.06.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा भरती 2020-32 पदे-16.06.2020

उल्हासनगर महानगरपालिका भरती 2020-16.06.2020

NHM जालना भरती 2020-15.06.2020

औरंगाबाद महानगरपालिका भरती 2020-142 पदे-16.06.2020

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती -95 जागा-उद्या प्रत्यक्ष मुलाखत

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2020- 156 जागा02.06.2020

ठाणे महानगरपालिका भरती 2020-542 पदे07.06.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड भरती 2020- एकूण 65 पदे04.06.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती 2020-93 जागा30.05.2020

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2020-01.06.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती 2020-114 पदे-01.06.2020

सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे भरती 2020-31.05.2020

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती -131 पदे-29.05.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती 2020-93 जागा-30.05.2020

सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे भरती 2020-31.05.2020

ठाणे महानगरपालिका भरती 2020-1414 मेगा भरती-30.05.2020

मालेगाव महानगरपालिका भरती 2020 -681 जागा-30.05.2020

औरंगाबाद महानगरपालिका भरती 2020-31.05.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती 2020-114 पदे-01.06.2020

ठाणे महानगरपालिका भरती 2020-1414 मेगा भरती-30.05.2020

मालेगाव महानगरपालिका भारती 2020 -681 जागा-30.05.2020

औरंगाबाद महानगरपालिका भरती 2020-31.05.2020

जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे भरती 2020-30.06.2020

राष्ट्रीय आरोग्य मिशन नागपूर भरती 2020-30.06.2020


राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर भरती 2020-18.04.2020

अमरावती आरोग्य विभाग भरती 202028.05.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी भरती 2020-25 पदे28.05.2020

आरोग्य विभाग भंडारा भरती 2020-20 पदे27.05.2020

जिल्हा रुग्णालय जळगाव भरती 202027.05.2020

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2020-360 पदे25.05.2020

अहमदनगर आरोग्य विभाग भरती 2020-63 पदे25.05.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भरती 2020-42 पदे25.05.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती 2020-13 पदे25.05.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2020-41 पदे25.05.2020

आरोग्य विभाग भंडारा भरती 2020-20 पदे27.05.2020

सोलापूर महानगरपालिका भरती 2020 – 221 पदे20.05.2020

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2020-130 पदे20.05.2020

सार्वजनिक आरोग्य विभाग हिंगोली भरती 202027.05.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा भरती 202018.04.2020

आरोग्य विभाग पुणे भरती 2020-कक्ष सेवक पदांसाठी-23.05.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती 202018.04.2020

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती 202018.04.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती 202019.04.2020

राष्ट्रीय आरोग्य मिशन नागपूर भरती 2020-19.04.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 202020.04.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापुर भरती 202020.04.2020

आरोग्य विभाग जळगाव भरती 202030.04.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर भरती 202026.04.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद भरती 2020-3485 पदांची मेगा भरती25.04.2020

चंद्रपूर महानगरपालिका भरती 202008.05.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2020-59 जागा09.05.2020

राष्ट्रीय आरोग्य मिशन सोलापूर भरती 2020-96 पदे10.05.2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद भरती 2020-444 जागेची मेगा भरती13.05.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर भरती 2020-14.05.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती 2020- 19 पदे14.05.2020

जिल्हा शासकीय रुग्णालय अहमदनगर भरती 202015.05.2020

जिल्हा निवड समिती गोंदिया भरती 202010 पदे-13.05.2020


पुणे महानगरपालिका भरती 2020 – 1105 पदांची मेगा भरती – 20.05.2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती 202018.05.2020

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2020 – 143 पदे-20.05.2020

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२० – १८० जागा १३ मे पर्यंत अर्ज कराकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागात पदभरती – update on 6th April 2020

जालना आरोग्य विभाग भरती अपडेट्स : भरती प्रक्रिया ता.३१ मार्च ते ता.४ एप्रिल दरम्यान पार पडली. आरेाग्य सेवक, डेटा एंट्री ऑपरेटर (लेखापाल), आरोग्य सेविका, औषध निर्माता या पदांची भरती प्रक्रिया जिल्हा परिषद स्‍तरावर पार पडली. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची व स्‍टाफ नर्सची पदे जिल्हा सामान्य रुग्णालय स्‍तरावर भरण्यात आली.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध मनुष्यबळाची कमतरता जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध संवर्गातील २८९ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरती करण्यात येत आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली पात्र उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा परिषद स्‍तरावरील पदभरतीच्या १५३ जागांसाठी तब्बल ७७८ जणांचे अर्ज आल्याने आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.

आरोग्य सेवकांच्या १२२ जागांसाठी ९१ तर आरोग्य सेविकांच्या १६ जागांसाठी तब्बल ३४५ अर्ज प्राप्त झाले होते. औषध निर्माता पदाच्या १२ जागा रिक्त होत्या, त्यासाठी २६७ जणांचे अर्ज आले. तर डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या ३ जागेसाठी ७६ अर्ज प्राप्त झाले होते.

भरतीसाठी उमेदवारांच्या मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार होती. मात्र, गर्दी टाळण्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर रविवारी (ता.पाच)प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय स्तरावर ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण ४७ पदे भरण्यात आली आहे. तसेच आरोग्य सहायिकांच्या १३ पदांपैकी तीन तर आरोग्य साहाय्यकांच्या ९ पैकी ३ जागा भरण्यात आल्या आहे.

निवड झालेल्यांनी तातडीने रुजू होण्याचे आदेश

दरम्यान सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय स्तरावर निवड झालेल्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदस्तरवर झालेल्या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची यादीही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीतील नावाबरोबर रुजू होण्याचे पत्रही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून ते डाऊनलोड करून संबंधित रूग्णालयात जाऊन उमेदवारांनी कार्यरत व्हावे. निवड झालेल्यांना जिल्हा परिषदेत येण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

अमरावती आरोग्य विभाग भरती 2020

राष्ट्रीय आरोग्य मिशन सांगली भरती २०२०

सार्वजनिक आरोग्य विभाग पालघर भरती २०२०– १६३ जागा

आरोग्य विभाग चंद्रपूर भरती २०२०– ४९ जागा

सार्वजनिक आरोग्य विभाग हिंगोली भरती २०२०

सार्वजनिक आरोग्य विभाग सातारा भरती २०२०

राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम भरती २०२०-७९ पदे

रायगड आरोग्य विभाग  भरती २०२०-४९ पदेNew Update

जिल्हा निवड समिती गडचिरोली भरती २०२०New Update

सातारा आरोग्य विभाग भरती २०२०New Update

कोल्हापूर आरोग्य विभाग भरती २०२०– १० पदेNew Update

नांदेड आरोग्य विभाग भरती २०२०-१०२ पदे New Update

गडचिरोली आरोग्य विभाग भरती २०२०– २१० पदे New Update

अमरावती आरोग्य विभाग भरती २०२०New Update

परभणी आरोग्य विभाग भरती २०२०-८० पदेNew Update

लातूर आरोग्य विभाग भरती २०२०New Update

जालना आरोग्य विभाग भरती २०२०– ३२४ पदेNew Update

औरंगाबाद आरोग्य विभाग भरती २०२०– २८० पदेNew Update

बीड आरोग्य विभाग भरती २०२०New Update

ठाणे महानगरपालिका भरती २०२०New Update

वसई-विरार महापालिका मध्ये डॉक्टरांची तातडीने भरतीNew Update

पुणे महानगरपालिकेमध्ये डॉक्टरांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळाNew Update

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांची २०५ रिक्त पदेNew Update

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत २२८ डॉक्टरांची भरतीNew Update

आरोग्य विभागात विशेषज्ञांची ५७४ पदे भरणार

Arogya Vibhag MahaBharti 2020

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात लवकरच मोठी भरती होणार आहे. जवळपास 25 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदं भरली जाणार आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हा मोठा निर्णय घेणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

गेली अनेक वर्ष आरोग्य विभागाची पंद रिक्त आहेत. त्यातच आता राज्यावर कोरोना व्हायरसचं संकट ओढावलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकत, ही रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती प्रक्रिया थेट वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने होणार आहे.

राज्यावर कोरोना व्हायरसचं संकट ओढावलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकत, ही रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाने राज्यासह जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस राबत आहे. कोरोनाचं संकट मोठं आहे आणि त्याचा सामना करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे ही पदं लवकरात लवकर भरुन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकार तयारीला लागलं आहे.

दरम्यान, आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेच्या वृत्ताला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहेत. “आरोग्य विभाग हा महत्त्वाचा विषय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत होतो. विधानसभेतही मी याबाबत आश्वासन दिलं होतं. नर्सेस, मल्टिपर्पज वर्कर, टेक्निशियन, डॉक्टर यांचा या भरती प्रक्रियेत समावेश असतील,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसंच “या भरती प्रक्रियेदरम्यान गर्दी केली जाणार नाही. यासाठी रांगा नसतील. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या विशेषाधिकाराच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल,” असंही त्यांनी सांगतिलं.

सौर्स : एबीपी माझा

आरोग्य विभाग तब्बल १७००० पदे रिक्त

Arogya Vibhag Bharti 2020 : In Maharashtra there are total 17005 vacant seats are available in Health Department.  As per the latest news various posts are still vacant in Arogya Vibhag. Like Doctor, Director etc., Although the entire health department is struggling to cope with corona in the state, the manpower shortage with doctors is huge. The health department, additional directors, co-directors, sub-directors, along with doctors in the health department, are vacant at around 17005 posts. There are no more than 2522 posts filled from Health Directors to Medical Officers. In addition, there are 493 vacant posts of specialists. Read the complete details given below:

धक्कादायक ! ‘कोरोना’शी युध्द करणार्‍या आरोग्य विभागाची ‘हेल्थ’ बिघडली, डॉक्टरांसह तब्बल 17000 पदे रिक्त

देश सध्या कोरोनाव्हायरस सारख्या महाभयंकर रोगाशी सामना करीत आहे. अशा परिस्थितीत देशाची आरोग्यव्यवस्था अतिशय मजबूत असणे आवश्यक आहे. पण राज्यात तब्बल १७,००५ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. यात आरोग्य संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालकांसह आरोग्य विभागात डॉक्टरांचा समावेश आहे. याबाबतचा आढावा एका वृत्तसमूहाने घेतला आहे. जाणून घेऊया…
राज्यात करोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र झटत असली तरी या यंत्रणेत डॉक्टरांसह मनुष्यबळाचा तुटवडा मोठा आहे. आरोग्य संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालकांसह आरोग्य विभागात डॉक्टरांसह तब्बल १७,००५ पदे रिक्त आहेत. यात आरोग्य संचालकांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत तब्बल २,५२२ पदे भरण्यात आलेली नाहीत. याशिवाय विशेषज्ञांची तब्बल ४९३ पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरच भरण्यात येतील अशी आश्वासने वर्षानुवर्षे अधिवेशन काळात आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात येत असली तरी प्रत्यक्षात त्यासाठी कोणतीही ठोस पावले आजपर्यंत उचलण्यात आलेली नाहीत.

आयोग्य विभागाचेच आरोग्य बिघडले
अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या आरोग्य विभागाचेच आरोग्य आज पूर्णपणे बिघडले असून आरोग्य संचालकांच्या दोन पदांपैकी एक पद रिक्त आहे. अतिरिक्त संचालकांच्या तीन पदांपैकी २ पदे रिक्त आहेत तर सहसंचालकांच्या १० पदांपैकी ८ पदे भरण्यात आलेली नाहीत. गंभीर बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी सहसंचालक साथरोग हे पद रद्द करून त्याऐवजी सहसंचालक खरेदी असे पद निर्माण करण्यात आल्याचा मोठा फटका आज करोनाच्या पार्श्वभूमीवर बसत आहे. पुणे येथील हंगामी आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनाच आज संचालक, अतिरिक्त संचालक व सहसंचालकांची भूमिका बजवावी लागत असल्याचे एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
राज्याच्या आरोग्य विभागाचा पसारा मोठा असून आरोग्य खात्याची तब्बल ५०८ रुग्णालये आहेत. याशिवाय ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्याची काळजी घेण्यासाठी १८२८ प्राथमिक आरोग्यकेंद्रे तेर १०,६६८ उपकेंद्रे आहेत. जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सामान्य रुग्णालये तसेच मनोरुग्णालयांच्या माध्यमातून जवळपास सात कोटीहून अधिक रुग्णांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार केले जातात तर सुमारे साडेचार लाख शस्त्रक्रिया आरोग्य विभागाच्या रुग्णालयात करण्यात येतात. राज्यात वर्षाकाठी सुमारे २० लाख बाळंतपणे होत असून यातील आठ लाख बाळंतपणे ही आरोग्य विभागाच्या रुग्णालयात करण्यात येतात.

वारंवार जाहिरात देऊनही डॉक्टर्स मिळत नाहीत

सार्स, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लूसह साथीचे आजार, मधुमेह, उच्चरक्तदाबासारखे असंसर्गजन्य आजार, अपघात, बालआरोग्यासह, मनोरुग्ण, तसेच अपघातापासून वेगवगेळ्या आजारावर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागाला आज त्यांची पदे त्यांना भरता येत नाहीत. डॉक्टरांची तसेच विशेषज्ञांची हंगामी पदे भरण्यासाठी वेळोवेळी जाहिरात देऊनही डॉक्टर मिळत नाहीत. यामागे ग्रामीण वा दुर्गम भागात डॉक्टरांना पुरेसे मानधन मिळत नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक ही अत्यंत महत्त्वाची पदे आहेत..

  1. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या २८१ मंजूर पदांपैकी १५७ पदे रिक्त
  2. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या ६४३ पदांपैकी ३६८ पदे भरण्यातच आलेली नाहीत.
  3. बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अस्थीरोग आदी विशेषज्ञांची ६२७ पदे मंजूर असली तरी त्यातील ४९३ पदे आजघडीला रिक्त आहेत.
  4. परिचारिकांची ३० टक्के तसेच आरोग्य सेविका व सहाय्यकांची तब्बल ५० टक्के पदे रिक्त असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोग्य विभाग हा राज्य सरकारकडून कायमच उपेक्षित असून अर्थसंकल्पाचा विचार केला तरी राज्य सकल उत्पन्नाच्या केवळ एक टक्का रक्कम आरोग्य विभागाला दिली जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांचा विचार करता राष्ट्र सकल उत्पन्नाच्या किमान चार टक्के रक्कम आरोग्यावर खर्च करणे अवाश्यक असताना देशात तसेच महाराष्ट्रात अवघा एक टक्का रक्कम आरोग्यावर खर्च केली जाते. एकीकडे डॉक्टरांसह तब्बल १७ हजार पदे रिक्त तर दुसरीकडे आरोग्य विभागाला मिळणारा तुटपुंजा निधी यातून जेव्हा करोनासारखे संकट उभे राहाते तेव्हा आमचे डॉक्टर कोणतीही तक्रार न करता जीवाचे रान करतात, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

रिक्त पदे भरण्याचे आश्वासन
“आरोग्य विभागातील विशेषज्ञांची सर्व पदे येत्या तीन महिन्यांत कोणत्याही परिस्थितीत भरण्यात येतील. १७ हजार पदे ही बऱ्याच काळापासून रिक्त असून यापूर्वी पदे का भरण्यात आली नाही याची मला कल्पना नाही. तथापि आरोग्य विभाग हा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने यातील सर्व पदे ही आरोग्य खात्यामधूनच भरण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. आरोग्य खात्याला अधिक निधी मिळाला पाहिजे व सध्याची परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात आरोग्याला चांगला निधी मिळवून देईन,” असे राजेश टोपे यांनी सांगितले.

सौर्स : पोलिसनामा
34 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *