Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket

Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket

आरोग्य विभाग परीक्षा २०२१ चे प्रवेशपत्र येथून डाउनलोड करा

आरोग्य विभागाच्या परीक्षेवेळी राज्यभरात गोंधळ

In which offline written examination for a total of 3 thousand 277 posts of 54 cadres in the health department is being conducted on Sunday (28). As the exams are being held in Corona situation, the administration should cooperate in health recruitment, appealed the director of health services, Dr. Archana Patil has done it. Last week, the candidates downloaded the tickets for the exam. In it, many candidates had got distance examination centers. It was revealed that those who applied separately for the two posts in the same manner were scheduled to sit for the examination on the same day and at the same time.

आरोग्य विभागातील 3,277 पदांसाठी उद्या ऑफलाइन परीक्षा

पुणे – राज्यात आरोग्य विभागातील 54 संवर्गांची एकूण 3 हजार 277 पदांसाठी ऑफलाइन लेखी परीक्षा रविवारी (दि.28) घेण्यात येत आहे. करोना परिस्थितीत परीक्षा होत असल्यामुळे प्रशासनाला आरोग्य भरतीबाबत सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सेवेचे संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केले आहे.

गेल्याच आठवड्यात या परीक्षेसाठी उमदेवारांनी हॉलतिकीट डाऊनलोड केले. त्यात अनेक उमेदवारांना दूरच्या अंतरावरील परीक्षा केंद्र मिळाले होते. त्याच पद्धतीने दोन पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज केलेल्यांना एकाच दिवशी व एकाच वेळेस परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याचे उघड झाले. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी होती. या पदभरतीत नियोजनाचा अभाव असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी आरोग्य विभागास निदर्शनास आणून दिली. त्याबाबत त्वरित पाऊले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. त्यास स्पष्टीकरण देताना आरोग्य विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली.

ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार होती. परंतु, शासनाने ही परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा सकाळ व दुपार असा दोन सत्रांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 4 लाख 25 हजार अर्ज आले आहेत. प्रत्येक संवर्गासाठी वेगळी परीक्षा घेतल्यास त्यास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. या सर्व बाबींचा विचार करता व करोना उपाययोजनांसाठी आरोग्य विभागामध्ये मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्‍यक असल्याने त्यादृष्टीने परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

काही जिल्ह्यांमध्ये उपलब्ध बैठक क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे त्या उमेदवारांना अन्य जिल्ह्यांत परीक्षेस बसण्यास हॉल तिकीट दिली आहे. करोनामुळे व्यक्‍तीमध्ये अंतर राखणे आवश्‍यक असल्याने उमेदवारांची बैठक क्षमतेप्रमाणात जागा उपलब्ध नसल्याने अन्य जिल्ह्यांत बैठक व्यवस्था करावी लागली. तसेच उमेदवारांना जवळच्या अंतरावरील परीक्षा केंद्र मिळण्यासाठी लिंक खुली केली आहे. त्यानुसार जवळचे परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न राहील, असेही डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.

Arogya Vibhag Hall Ticket 2021 Download : Public Health Department Maharashtra has published the Arogya Vibhag Hall Ticket 2021 on official website for 5000+ vacancies. Now it has planned to conduct the written examination for Arogya Vibhag Bharti 2021 on 28.02.2021.  Hence Candidates who have applied for this Arogya Vibhag Maharashtra recruitment their are download their Hall Ticket or Admit card from below given link. Keep visit on our website for the further updates of Arogya Vibhag Bharti 2021.

महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या ‘क’ संवर्गातील विविध पदांच्या भरतीसाठी २८ फेब्रुवारी पासून परीक्षा होणार आहे. या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील वेबसाइट लिंकवरून लॉगिन डाऊनलोड करावी.

आरोग्य विभागातील पहिल्या टप्प्यातील भरती मार्चमध्ये

Important Links For Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket

प्रवेशपत्र डाउनलोड करा

Leave a Comment