Arogya Vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Recruitment 2023

Arogya Vibhag Bharti 2023:  Latest updates regarding Arogya Vibhag Recruitment 2023 is that The recruitment process has not been implemented in the health department for the last three years. According to the recently released circular, now health department recruitment will be conducted by TCS. Read more about this in the PDF below. Read More details are given below.

आत्ताच प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार आता आरोग्य विभाग भरती TCS द्वारे राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील आधी माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये बघावी.

शासन निर्णय : 

 • सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयांतर्गत गट- “क” व गट-“ड” संवर्गातील सरळसेवा पदभरती ही टी. सी. एस. आय. ओ. एन. (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) यां कंपनीमार्फत करण्यात यावी.
 •  संदर्भ क्र. ३ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार विहित परीक्षा शुल्क उमेदवारांकडून आकारण्यात येईल.
 •  संदर्भ क्र. ४ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार वयोमर्यादेत शिथिलता अनुज्ञेय राहील
 • सदर पदभरती प्रक्रिसेसाठी आयुक्त आरोग्य सेवा, मुंबई यांचेकडून टी.सी.एस.- आय.ओ.एन (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) यांचेशी सामंजस्य करार (MoU) करण्यात येईल.
 •  सदर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी खालीप्रमाणे निवड मंडळांची स्थापना या शासननिर्णयाद्वारे करण्यात येत आहे.

भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट- ब (अराजपत्रित) गट-“क” व गट-“ड” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना संदर्भ क्र १ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार जिल्हा /प्रादेशिक/ राज्यस्तरिय पदे सरळसेवेने भरण्याकरीता निवडसमित्यांची स्थापना करणे, परीक्षा स्वरुप जाहिरात पध्दती समान गुण मिळाल्यास अवलंबवयाची कार्यपध्दती निवडसूचीत समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या व निवडसूचीची कालमर्यादा, पदभरती प्रक्रिया अंमलबजावणी व संनियंत्रण, निवडसमितीचे निर्णय अभिलिखीत करणे इ. बाबींच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.  शासननिणर्यानुसार या पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविण्यास TCS ION (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) व IBPS या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेणे, परीक्षा कार्यपध्दती व कंपनीला अदा करावयाचे शुल्क निश्चिती याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

CHECK NEW GR HERE 


Arogya Vibhag Bharti 2023: Latest updates regarding Arogya Vibhag Recruitment 2023 is that The recruitment process has not been implemented in the health department for the last three years. However, Medical Education Minister Girish Mahajan said today that this recruitment process will be implemented within the next two months. Health workers will be recruited in the health department

गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य सेविकांची भरती झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र येत्या दोन महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज सांगितले. विधानसभा सदस्य रवी राणा, वैभव नाईक, मनीषा चौधरी यांनी आरोग्य सेविकांची पदभरतीबाबचा प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना महाजन बोलत होते. महाजन म्हणाले की, भरती प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या संस्थेमार्फत अर्ज छाननी प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.

आरोग्य विभागात येत्या दोन महिन्यात भरती- गिरीष महाजनांची घोषणा

 1. पेपरफुटी आणि अनियमितता यांमुळे वर्ष २०१९ मध्ये घोषित करण्यात आलेली आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती अद्याप झालेली नाही.
 2. येत्या २ मासांत ही भरती आम्ही पूर्ण करू, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली. आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागाविषयीची लक्षवेधी सूचना १० मार्च या दिवशी सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.
 3. आरोग्य भरतीचा ठेका ‘टिस्को’ आणि अन्य एका आस्थापनाला देण्यात आला आहे. सद्यस्थिती भरतीप्रक्रियेसाठी ‘ॲप’ सिद्ध करण्याचे काम चालू आहे. जिल्हा परिषदेमध्ये राज्यभरात १६ सहस्र जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठीही सरकार प्रयत्नरत असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

Arogya Vibhag Bharti 2023 updates is given here. As per the latest updates is that this recruitment process will be held in two phases in this year for 23000 various vacant posts. Health Ministry Tanaji Savant give this information, this recruitment process will be start within a two month from the dates. Read the below given details carefully and keep visit us.

राज्य सरकारने राज्यात ७५ हजार नोकर भरतीची घोषणा करून बराच काळ लोटला आहे. मात्र, प्रत्यक्षात एकही विभागातील अनेक रिक्त पदांच्या जाहिरातीच प्रकाशित झालेल्या नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दोन महिन्यानंतर टप्याटप्प्याने आरोग्य विभागातील सर्व २३,००० हजार रिक्त जागा भरणार असल्याचे सांगितले आहे.

Mega Bharti 2023

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

प्रतिक्षा संपली! आरोग्य विभागात मेगा भरती ; तानाजी सावंताची मोठी घोषणा

 1. आरोग्य विभागातील जागा भरण्यासाठी जानेवारीमध्ये जाहिरात काढण्यात येणार आहे, त्यासाठी बिंदुनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्र ही जिल्हा रुग्णालयासारखी मोठी झाली आहेत. डाॅक्टरही तिथेच राहतात. या आरोग्य केंद्रांसाठी पाच ते दहा कोटींचे प्रस्ताव आलेले असतात.पण तेथिल पदेच रिक्त राहिली तर गरिबांना त्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडे यासाठी निधी आहे का? केंद्र शासनाने यासाठी मदत कशी करणार? आरोग्य केंद्रांवर येथे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध होणार आहे का?, असे सवाल आमदार शिंदे यांनी उपस्थित केले.
 2. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागाच्या जागांसाठी नवीन वर्षात भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे कंत्राटी तत्त्वावर असणाऱ्या एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार आहे. केंद्र सरकारने शिक्षण व आरोग्यावर अधिकाधिक निधी खर्च करण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार अधिकाधिक निधीची तरतुद केली जाणार आहे. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, प्रथम श्रेणी अधिकारी, क व ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत त्याची जाहिरात काढली जाईल आणि त्यानुसार भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असंही सावंत यांनी म्हंटल आहे.
 3. त्यानंतर , सोलापूर जिल्ह्यातील ७७ आरोग्य केंद्रे असून उप केंद्रांचेही काम सुरु आहे. तिथेही पद निर्मिती करण्यात येईल. तसेच कर्माळा येथील उप केंद्र तयार आहे. तेथे पद निर्मिती झालेली नाही, असे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. त्यावर सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, खुलताबादसह दौलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ, सुलीभंजन ही पर्यटन आणि धार्मिक स्थळे असल्याने खुलताबादमध्ये ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचेही मंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

Arogya Vibhag Bharti 2023- As many as 1406 posts of community and health officers are going to be filled in the Arogyavardhini Center under the Ayushman Bharat Yojana, State Health Minister Dr. Tanaji Sawant informed.

आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरणार:

आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत, ती लवकरच भरण्यात येतील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी दिली आहे. आयुष्यमान भारत योजनेतून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय व आरोग्य अधिकारी यांची पदे रिक्त होती.

Health Department Recruitment Bharti 2022

 • आरोग्य अधिकाऱ्यांच्या (Health Department Recruitment) या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने डिसेंबर 2022 पर्यंत 10,356 आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्याचे लक्ष राज्याला दिले होते. राज्याने आतापर्यंत 8,330 उपकेंद्र, 1,862 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 582 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र असे 10,774 आरोग्य केंद्र हे आरोग्यवर्धिनी केंद्रात कार्यान्वित केले आहेत.
 • राज्यातील उपकेंद्राद्वारे 5,000 लोकसंख्येला आरोग्यवर्धिनी केंद्र निर्माण करण्यात आले आहेत या केंद्रामध्ये तेरा प्रकारच्या सेवा रुग्णांना दिल्या जात आहेत.
 • आरोग्यवर्धिनी केंद्राच्या अंतर्गत प्रामुख्याने प्रसुती पूर्व, प्रसूती सेवा नवजात बालकांना सेवा, बाल आणि किशोरवयीन आजार व लसीकरण, कुटुंब नियोजन गर्भनिरोधक आवश्यक सेवा, सामान्य रोगाची बाह्य रुग्ण सेवा, संसर्गजन्य रोग नियोजन, असंसर्गजन्य रोग  व तपासणी ,मानसिक आरोग्य नियोजन ,कान, नाक, घसा डोळे व सामान्य आजार संबंधीच्या सेवा, दंत मुखरोग आरोग्य, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा, आयुष व योग अशा सेवांचा यात समावेश आहे.

आरोग्य विभागात साडेचार हजार भरती जाहीर  

राज्य सरकारकडून अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने 75 हजार नोकर भरती करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये आरोग्य विभागात साडेचार हजार जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पोलिस विभागात 18 हजार जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. सध्या त्या संबंधित अर्ज भरती प्रक्रिया सुरू आहे. ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेमध्ये जवळपास दहा हजार जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. लवकरच राज्यात शिक्षक भरती करण्याचा निर्णय राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. तसेच कौशल्य विकास विभागामार्फत खाजगी कंपन्यांमध्ये एक लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी करार करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात रोजगार मेळावे घेऊन हा रोजगार देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे.

Arogya Vibhag Bharti 2022 latest new is that this bharti process will be held for 10000 posts. Arogya Mantri Girish Mahajan announce this news today, also the recruitment process time table declared now. See below given details regarding this. Lots of candidates waiting for this recruitment from last 3 years now this news is a gift for them. Candidates keep visit on our website www.mahagov.info for the latest udpates of Arogha vibhag.

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

मुंबई – राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारनं महत्त्वाची घोषणा केली आहे. गेल्या साडे तीन वर्षात शासकीय नोकरी भरती खोळंबली होती. त्यात राज्य सरकारने पुढाकार घेत १० हजार जागा आरोग्य विभागाच्या रिक्त आहेत. त्यावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी, मार्च दरम्यान परीक्षा घेऊन या जागा भरण्यात येतील.  गेल्या अनेक दिवसांपासून भरतीचा प्रश्न प्रलंबित होता. साडे अकरा लाख तरुण या भरतीच्या प्रतिक्षेत होते. परीक्षा शुल्क भरूनही भरती झाली नव्हती. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी होती असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं.

Arogya Vibhag Bharti Time Table 2023

कसं आहे भरतीचं वेळापत्रक?

 1. १ जानेवारी ते ७ जानेवारी – भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल.
 2. २५ जानेवारी ते ३० जानेवारी – उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाईल.
 3. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी – पात्र उमेदवारांची यादी जाहीर
 4. २५ मार्च आणि २६ मार्च – विविध पदांसाठी भरती परीक्षा होईल
 5. २७ मार्च ते २७ एप्रिल – या कालावधीत उमेदवारांची निवड

Arogya Vibhag Recruitment 2023- As per the latest news, Giving information about the vacancies across the state, Mahajan said that 11 thousand 500 posts are vacant in the health department. Soon the final decision will be taken and the recruitment process will be completed by publishing the list of eligible candidates within a month. Read More details are given below.

राज्यभरात आरोग्य विभागामध्ये परिचारिकांसह वेगवेगळ्या पदांच्या ११ हजार ५०० जागा रिक्त असून त्याविषयी येत्या सोमवारी अंतिम निर्णय होऊन महिनाभरात पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करीत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यासोबतच शिक्षकांच्या रिक्त असलेल्या ५० हजार जागादेखील लवकरच भरल्या जातील, असेही महाजन यांनी सांगितले.

Arogya Vibhag Bharti 2022

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त जागांविषयी महाजन यांना विचारले असता त्यांनी संपूर्ण राज्यभरात असलेल्या रिक्त जागांविषयी माहिती देताना सांगितले की, आरोग्य विभागातील ११ हजार ५०० जागा रिक्त आहेत. त्यासाठी ११ लाख अर्ज आले आहेत, मात्र त्याकडे महाविकास आघाडी सरकारने एवढ्या वर्ष लक्ष दिलेच नाही व ही भरती होऊ शकली नसल्याचे ते म्हणाले. मात्र आता या जागा भरण्यासाठी येत्या सोमवारी बैठक घेणार असून संबंधितांना सूचना देऊन त्याचदिवशी माझी त्यावर स्वाक्षरी घेण्याचे कळविले असल्याचे महाजन म्हणाले. महिनाभरात ही भरती प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले.


Arogya Vibhag Recruitment 2021 for Group C & Group D was cancelled due to the examine paper leak. Now the Arogya Vibhag decided to published the new advertisement for these post again and the candidates who already eligible in 31st October 2021 examination process they do not filled the application form again. Read the more details given below regarding this and keep visit us for the further updates.

आरोग्य विभागाअंतर्गत ३१ ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या पदभरती परीक्षेत मोठा घोळ झाल्यामुळे पदभरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. आता सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार नवीन जाहिरात प्रकाशित होणार आहे. रद्द झालेल्या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली माहिती वाचा…

आरोग्य विभाग ग्रुप क आणि ग्रुप ड भरती जाहिरात लवकरच

Arogya Vibhag Bharti 2022


Arogya Vibhag Bharti Exam Update: Health Department Group C Recruitment examination has been cancelled. The Health Department was scheduled to be held on October 15 and 16. This decision has been taken as the Maharashtra Public Service Commission exam is being held on the same day and the new exam schedule will be announced soon

राज्यातील ग्रामविकास विभागाच्या गट क अंतर्गत येणाऱ्या आरोग्य वभागाची 15 आणि 16 आक्टोबरला होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून परीक्षेसंबंधीत नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असल्याचे समजते आहे.

आरोग्य विभागाची ही परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दुय्यम निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या आधी 15 आणि 16 ऑक्टोबरला या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. 17 ते 31 ऑक्टोबर दरम्यान परीक्षेचा निकाल जाहीर करून यासाठीच्या पात्र उमेदवारांची यादी सुद्धा जारी करण्यात येणार होती.

आरोग्य सेवक भरतीची ही परीक्षा मार्च 2019 पासून  रखडलेली असून या आधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित भरतीचे विस्तृत वेळापत्रक आणि त्याबद्दलचा शासन निर्णय जाही करण्यात आला होता. मार्च 2019च्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी संबंधि गट क पदाच्या भरती बाबतशासन निर्णय जारी करण्यात आला होता.

गट क मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आरोग्य विभागाच्या सर्व रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा जिल्हा निवड मंडळामार्फत घेतली जाणार आहे.


Arogya Vibhag Bharti 2022 Exam Date Declared: Arogya Vibhag declared the examine dates for Group C Posts. According to the Health Department Group C Recruitment examination will be conducted on October 2022. Arogy Vibhag Bharti 2022 Examine for Group ‘C’ group are going to be conducted on 15th October & 16th October 2022. The state government has informed that the result will be announced within 15 days after the examination. Read More details about given below.

Arogya Vibhag Bharti 2022 Time Table

Arogya Vibhag Bharti Time Table

आरोग्य विभागातील नोकर भरतीसाठी 15,16 ऑक्टोबरला परीक्षा

 1. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागात रखडलेली भरती प्रक्रिया आता तीन वर्षांनी मार्गी लागण्याची चिन्हं आहे. नुकतेच राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून आरोग्य विभागातील गट क साठी भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता 15, 16 ऑक्टोबरला ‘क’ गटाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षेनंतर 15 दिवसांत निकालही जाहीर केला जाणार असल्याची माहिती राज्य सरकार कडून देण्यात आली आहे.
 2. आरोग्य विभागात गट क च्या नोकरभरतीमध्ये आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदासाठी नोकरभरती होणार आहे.मागील वर्षी 24 ऑक्टोबरला आरोग्य विभागाची गट क आणि गट ड वर्गासाठी परीक्षा झाली होती. त्यावेळी या परीक्षेत घोळ झाल्याचं निदर्शनास आल्याने पुढील सारी प्रक्रिया बारगळली होती. तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तेव्हा सारी भरती प्रक्रिया रद्द करून सरकार नव्याने परीक्षा घेईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता या परीक्षा नव्याने घेतल्या जाणार आहेत.
 3. आता नव्याने परीक्षेचा सारा कार्यक्रम बनवण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या कंपनीकडून परीक्षा घेतली जाईल ते विद्यार्थ्यांची हॉल तिकीट्स, परीक्षा, परीक्षेनंतर उत्तरसूची जाहीर करणं, त्यामधील आक्षेप पाहणं आणि अंतिम निकाल लावणं याचा समावेश आहे. त्यासाठी दिलेल्या गाईडलाईन्स आणि वेळापत्रक तंतोतंत न पाळल्यास शिस्तभंगविषयक कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.
 4. Download GR

Arogya Vibhag Bharti 2022: The government has decided to cancel the October examination for the posts of ‘D’ and ‘C’ in the state health department. The decision has come as a relief to hundreds of candidates in the state who dream of government jobs. The candidates no needs to filled the application form again for this examine.  According to the new advertisement, new candidates will be able to apply by paying the examination fee. Read the more details given below and keep visit us for the further updates.

Arogya Vibhag Jalgaon Bharti 2022

उमेदवारांना पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही

 पेपरफुटी झालेली वादग्रस्त आरोग्य विभागाची गट ‘क’ व गट ‘ड’ची परीक्षा राज्य शासनाने अखेर रद्द केली आहे. नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी यापूर्वीच्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे याबाबतच्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या गट क व ड च्या दिनांक 24/10/2021 व 21/10/2021 रोजी घेण्यात आलेली परीक्षा प्रक्रीया रद्द करण्यास मान्यता दिली आहे. नवीन परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीच्या जाहीरातीमध्ये रद्द केलेल्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा अर्ज करावा लागणार नाही असे विभागाने सांगितले आहे, तसेच नव्याने अर्ज करतील त्या उमेदवारांना परीक्षा फी सह अर्ज करावे लागतील, तसेच त्यांना इतर अटी लागू असणार आहेत. 2 महिन्याच्या आत छाननी संपवावी अशा सूचना विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

परीक्षा तातडीने घ्यावी

आरोग्य विभागाच्या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून सुमारे सहा हजार जागांची पदभरती होणार असल्याने, राज्यातील सुमारे चार लाख उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र, या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्यामुळे एकाही उमेदवाराला भरतीबाबत विश्वास नाही. अशा परिस्थितीत पदभरती परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. परीक्षा पुन्हा घेण्यासाठी सरकारने तीन नव्या खासगी कंपन्यांची नेमणूक केली आहे. मात्र, परीक्षा कधी होणार, ऑफलाइन होणार की ऑनलाइन असे अनेक प्रश्न उमेदवारांसमोर आहेत. त्यामुळे परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्याबाबत तातडीने अंमबजावणी करण्याची मागणी ‘एमपीएससी समन्वय समिती’चे राहुल कवठेकर यांनी केली आहे.

Arogya Vibhag Bharti 2022

सरकारचे म्हणणे काय?

‘आरोग्य विभागामार्फत गट ‘क’ पदासाठी २४ ऑक्टोबरला; तर गट ‘ड’ पदासाठी ३१ ऑक्टोबरला घेतलेली परीक्षा रद्द करण्याला मान्यता देण्यात आहे. या परीक्षेसाठी नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत, जुन्या परीक्षार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्य़ाचप्रमाणे नवीन जाहिरातीनुसार नवीन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येणार आहे,’ असा निर्णय सरकारच्या अतिरिक्त सचिव अर्चना वालझाडे यांनी परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य सेवा संचालनालयाला वालझाडे यांनी दिल्या.


Arogya Vibhag Bharti 2022 Group C & Group D Examine Details – As per the latest news regarding the Arogya Vibhag Bharti 2022 Exam is that “Health Minister Rajesh Tope has said that the exams will be conducted in the next two to three months through TCS or MKCL. The final decision taken by Arogya Vibhag is to cancel the previous exams due to the rupture of the papers of the ‘C’ and ‘D’ group. The candidates no needs to filled the application form again for this examine. Read the more details given below and keep visit us for the further updates.

उमेदवारांना पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही

या परीक्षांसाठी आधी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची तपशीलवार माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे परीक्षा नव्याने राबविण्यात येणार असली तरी उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. उपलब्ध माहिती आधारे प्रवेशपत्रासह पुढील माहिती विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. .. वयोमर्यादेमुळे पात्र न ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सूट देण्याची मागणी परीक्षा पुन्हा घेतल्यामुळे काही विद्यार्थी वयोमर्यादेमध्ये बसत नसल्याने या परीक्षेसाठी पात्र न ठरण्याची शक्यता आहे. तेव्हा विशेष बाब म्हणून या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही सामान्य प्रशासन विभागाकडे करणार आहोत. परंतु याबाबतचा सेवा नियमनाबाबतच्या नियमावलीनुसार निर्णय घेण्याचा अधिकार सामान्य प्रशासन विभागाला आहे. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय या विभागाचा असेल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

 1. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ गटाच्या झालेल्या परीक्षांचा पेपर फुटल्यामुळे या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. तसेच या परीक्षा येत्या दोन ते तीन महिन्यांत ‘टीसीएस’ किंवा ‘एमकेसीएल’मार्फत राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
 2. आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २७३९ आणि गट ड संवर्गातील ३४६६ अशा एकूण ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया गेल्यावर्षी ऑगस्टमध्येच जाहीर करण्यात आली होती. परंतु आता याला जवळपास नऊ महिने उलटले तरी या परीक्षांचा गोंधळ सुरूच असल्याने भरती प्रक्रिया रखडलेली आहे. दुसरीकडे परीक्षार्थीना परीक्षेबाबतही काही ठोस माहिती गेल्या काही महिन्यांमध्ये दिलेली नसल्याने तेही निकालाची वाट पाहत ताटकळत राहिले आहेत.
 3. आरोग्य विभागाच्या या पदांसाठीची भरती परीक्षा सप्टेंबरमध्ये जाहीर केली होती. यासाठी न्यासा कंपनीची निवड सामान्य प्रशासन विभागाने केली होती. परंतु ऐनवेळी या परीक्षेसाठी आवश्यक तयारी कंपनीने न केल्यामुळे नियोजित वेळेच्या काही तास आधी ही परीक्षा रद्द करावी लागली. त्यानंतर कंपनीवर कारवाई करण्याऐवजी पुन्हा याच कंपनीला परीक्षा घेण्याची परवानगी सामान्य प्रशासन विभागाने दिली. त्यानुसार गट क आणि ड संर्वगासाठीची परभरती परीक्षा न्यासामार्फत ऑक्टोबरमध्ये घेण्यात आल्या.
 4. या दोन्ही परीक्षांचे पेपर फुटल्याचे काहीच महिन्यांमध्ये उघडकीस आले आणि याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले असून आरोग्य अभियानाच्या सहसंचालकांसह आणखी काही जणांना यात अटकही झाली आहे. डिसेंबरपासून हा तपास सुरू असूनही परीक्षाबाबतचा ठोस निर्णय सरकारने जाहीर न केल्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Arogya Vibhag Bharti Papers


Arogya Vibhag Bharti 2022 New Exam Dates for Group D is announce now. As per the latest news, the state government has been announce the Arogya Vibhag group D examine again. Health Minister Rajesh Tope has announced that the exam date sshortly. Groug ‘D’ class exam is going to be taken soon and admit card will be available before the 9 days of examine. Read More details as given below.

The Arogya Vibhag Bharti process will be carried out for a total of 6,205 posts in Group C of the health department, 2,739 and 3,466 in Group D. For this, examinations will be conducted simultaneously at 1500 centers in the state.

Arogya vibhag admit card will be available 9 days before the Exam – A decision was taken in the meeting to list all the examination centers on the dashboard, to list the students. Schools will also be available as the exams are on Sunday. Candidates will get holistic tickets 9 days before the examination.

Don’t believe the rumors – don’t believe any rumors, appealed Health Minister Rajesh Tope. He also said that an FIR should be lodged immediately if the examinees tried to commit any wrongdoing or any such thing was found. About the trust, Tope said – the trust was not appointed by the health department. Electronic method is adopted in any recruitment examination process. The IT department selects the agency for this. One of those five agencies is hired. This is decided by the Department of Information Technology. The health department only prepares exam question papers.

Why was the exam canceled? – C and D category examinations were to be held on Saturday 25th September and Sunday 26th September from various centers across the state. The confusion in the entrance exam had come to light two days ago. Many students in the state are confused due to mistakes in their tickets, lack of address of examination center, wrong photos, examination centers in far-flung districts. Against this background, the examination was finally postponed.

 1. आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या भरती परीक्षांच्या सुधारित तारखा राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची घोषणा केली. सोमवारी दुपारी २ ते ३ तास बैठक झाली त्यामध्ये २४ ऑक्टोबर रोजी गट क ची परीक्षा तर ३१ ऑक्टोबर रोजी गट ड ची परीक्षा होणार आहे. त्यात हा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
 2. आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २,७३९ आणि गट ड संवर्गातील ३,४६६ अशा एकूण ६,२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील १५०० केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे.
 3. अॅडमिट कार्ड परीक्षेच्या ९ दिवस आधी – डॅशबोर्डवर सर्व परीक्षा केंद्रांची यादी द्यावी, विद्यार्थ्यांची यादी द्यावी, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. परीक्षा रविवारी असल्यामुळे शाळाही उपलब्ध होणार आहेत. परीक्षेच्या ९ दिवस आधी उमेदवारांना हॉलतिकीट मिळणार आहेत.
 4. अफवांवर विश्वास नको – कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केली. परीक्षार्थ्यांनी कोणताही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला किंवा असा कोणताही प्रकार आढळला तर तत्काळ एफआयआर दाखल करण्यात यायला हवा, असेही ते म्हणाले.
 5. न्यासा संस्थेबाबत टोपे म्हणाले – न्यासा संस्था आरोग्य विभागाने नियुक्त केली नव्हती. कोणत्याही भरती परीक्षेच्या प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा अवलंब होतो. त्यासाठी आयटी विभाग एजन्सी निवड करते. त्या पाच एजन्सींपैकी एकाला काम दिले जाते. याबाबतचा निर्णय माहिती तंत्रज्ञान विभाग घेते. आरोग्य विभाग केवळ परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम करते.
 6. का रद्द झाली होती परीक्षा? – क व ड प्रवर्गातील परीक्षा शनिवार २५ सप्टेंबर व रविवार २६ सप्टेंबर असे दोन दिवस राज्यभरात विविध केंद्राहून घेण्यात येणार होती. परीक्षेतील प्रवेशपत्रातील गोंधळ दोन दिवसांपूर्वीच समोर आला होता. राज्यात अनेक विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटांमध्ये चुका, परीक्षा केंद्राचा पत्ता नसणे, चुकीचे फोटो, दूर-दूर जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र अशा गोंधळामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ, संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर अखेर ही परीक्षा स्थगित करण्यात आली.

Arogya Vibhag Bharti 2022 Vacant Seats Details

Arogya Vibhag Bharti 2022 Arogya Vibhag Bharti 2022 Vacant Seats Details are given here. The list of vacancies which will be filled in the current financial year 2022 23 has been published for the posts of group C category in the Arogya Vibhag Maharashtra. District list of Pune, Latur, Nashik, Kolhapur, Nandurbar, Thane, Nagpur, Aurangabad, Akola, Osmanabad, Buldhana, Washim, Chandrapur, Bhandara, Wardha, Gondia, Gadchiroli, Mumbai, Ulhasnagar, Mira Bhayander, Raigad, Solapur, Satara, Palghar, Jalgaon, Ratnagiri, Ahmednagar , Sindhudurg, Parbhani, Hingoli, Beed, Buldhana, Yavatmal, Dhule, Amravati, Yavatmal, Chandrapur has been published. Click on the link below to view the list:

आरोग्य विभागातील गट क संवर्गातील कर्मचा-यांच्‍या २०२२ २३ या चालु आर्थिक वर्षातील रिक्‍त पदाची यादी प्रकाशित झाली आहे. पुणे, लातूर नाशिक, कोल्हापूर, नंदुरबार, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, अकोला, उस्मानाबाद, बुलढाणा, वाशीम, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, मुंबई, उल्हासनगर, मीरा भायंदर, रायगड, सोलापूर, सातारा, पालघर, जळगाव, रत्नागिरी, अहमदनगर, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, बीड, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर अशा सर्व जिल्हानि यादी प्रकाशित केली आहे. ती यादी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा….

Vacant Seat District Wise List of Arogya Vibhag

A number of people have been arrested in connection with the state-wide public health department’s ‘C’ and ‘C’ examinations. The papers of both group ‘C’ and group ‘D’ in health recruitment were torn. This paperfooty had caused a great deal of anger among the candidates. Pune Cyber ​​Police have arrested some accused in connection with the case and are searching for others. In both the paperwork of health recruitment, Pune cyber police want Wadzari’s snake brothers. Only Sanjay Shahurao Sanap has been arrested by the police in this case.

Arogya Vibhag Bharti Exam Update

राज्यभर गाजलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’ परीक्षेतील घोटाळाप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली. परीक्षेचा पेपर फुटल्याचा अहवाल पुणे सायबर पोलिसांनी राज्य सरकारकडे तीन महिन्यांपूर्वीच सादर केला. यानंतर ‘एमपीएससी’ समन्वय समिती आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी लावून धरली. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही सरकारने परीक्षा रद्द करण्याचा किंवा निकालाबाबत निर्णय घेतला नाही.

राज्याच्या आरोग्य विभागाने २४ आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी गट ‘क’ आणि ‘ड’ या संवर्गातील विविध पदांच्या परीक्षा घेतल्या. आत्र, या परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने यात अनेकांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी सुरु आहे. एमपीएससी समन्वय समितीने आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची वारंवार मागणी केली आहे.


Arogya Vibhag Bharti 2022

Arogya Vibahg Bharti 2022- There are 1839 sub-district hospitals in Maharashtra, many of which are understaffed. There are a total of 21 thousand 496 recognized posts of health workers. However, 7,000 posts have not been filled. There are a total of 4,036 posts of doctors. Out of which 337 posts have not been filled. Compared to 2005, the situation is more dire. Because in 2005 all the posts were filled.

आरोग्य विभागात लवकरच ७ हजार पदांची भरती अपेक्षित

महाराष्ट्रात १८३९ उपजिल्हा रुग्णालय आहेत, त्यापैकी अनेक ठिकाणी पुरेशा प्रमाणात कर्मचारी नसल्याचं समोर आलंय. ३५ टक्के मान्यताप्राप्त जागा या भरल्याच गेल्या नसल्याचं समोर येतंय. माहिती आधिकाराअतर्गत ही माहिती मागविण्यात आली आहे. अतिशय दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय महत्वाची ठरतात. मात्र बऱ्याचचदा या ठिकाणी उपचार मिळत नाही. अनेकदा डॉक्टर उपलब्ध नसतात. अशा अनेक समस्यांमुळे गर्भवती महिला, बालक आणि वृद्ध यांना जीवाला मुकावं लागतं.

आरोग्य कर्मचाऱ्यांची एकूण २१ हजार ४९६ मान्यताप्राप्त पद आहेत. मात्र त्यापैकी तब्बल ७ हजार पदं भरली गेलेली नाही. डॉक्टरांच्या एकूण ४ हजार ३६ पदं आहेत. त्यापैकी ३३७ पद भरलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. २००५ सालच्या तुलनेत ही परिस्थिती अतिशय भयावह आहे. कारण २००५ साली सर्व जागांवर पदभरती झाली होती.

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोठा ताण आहे. अनेकदा उपचार न मिळणं, आरोग्यकेंद्रात स्वच्छतेचा अभाव, डॉक्टर उपलब्ध नसणं या समस्या जाणवतात. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. या सगळ्यांमुळे खासगी रुग्णालयांत जाण्याशिवाय आनेकांना पर्याय उरत नाही.


Arogya Vibhag Bharti 2022 for 4000 posts

आरोग्य विभाग मेगा भरती परीक्षा कधी होणार रद्द?

The Arogya Vibhag Mega Recruitment advertisement came last year. The Arogya Vibhag conducted examinations for various posts in Group C and D on 24th and 31st October, 2021. However, a number of people were arrested in connection with the scam in this recruitment process. Their investigation is underway. Candidates are now wondering when this mega recruitment exam will be canceled. The MPSC Coordinating Committee and the students have repeatedly demanded the cancellation of the health department’s mega recruitment exam.

आरोग्य विभागाची मेगा भरती जाहिरात मागील वर्षी आली होती. आरोग्य विभागाने २४ आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी गट ‘क’ आणि ‘ड’ या संवर्गातील विविध पदांच्या परीक्षा घेतल्या. पण या भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने यात अनेकांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी सुरु आहे. तेव्हा आता हि मेगा भरती परीक्षा कधी होणार रद्द असा प्रश्न उमेद्वारांना पडला आहे. एमपीएससी समन्वय समितीने आणि विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाची मेगा भरती परीक्षा रद्द करण्याची वारंवार मागणी केली आहे.


आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा

Arogya Vibhag Bharti 2022 for 4000 posts – Arogya vibhag published the notification for Group C and Group D – 4,000 posts recruitment examine will be held again. Group C and Group D New Examinations will be conducted soon. No new fee will be charged from the candidates for this examination. It has been decided to re-examine the posts in Group C and D. Read More details as given below.

राज्यात आरोग्य विभागातील २९ सहस्र ९६८ पदे रिक्त !

Updated on 05.03.2022 सार्वजनिक आरोग्य विभागातील नियमितची १७ सहस्र ६६२, तर कंत्राटी १२ सहस्र ३०६ अशी २९ सहस्र ९६८ पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागातील पदांच्या भरतीप्रक्रियेत झालेल्या पेपरफुटीच्या चौकशीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावर भरतीप्रक्रियेची पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांसह अन्य काही आमदारांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला ४ मार्चला दिलेल्या लेखी उत्तरात राजेश टोपे यांनी वरील माहिती दिली आहे.

या उत्तरामध्ये राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आरोपींवर खटला प्रविष्ट करण्याची कार्यवाही चालू आहे. ‘अ’ गटातील १ सहस्र ७९५, ‘ब’ गटातील ९९६, तर ‘क’ गटातील ९ सहस्र ३४२ इतक्या जागा रिक्त आहेत. पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

68 thoughts on “Arogya Vibhag Bharti 2023”

 1. मी आरोग्य सेविका (ANM) प्रशिक्षण झालेले आहे, ६ वर्ष अनुभव, अतिदक्षता विभाग (ICU) .जागा कधी निघणार ?
  आम्ही उस्तुक आहोत कोरोनाच्या लढ्यात रुग्णांची सेवा करण्यासाठी

  Reply
 2. नाशिक जिल्ह्यात नाही आहे का नोकरी

  Reply
 3. Feb2021 madhe pariksha gheun senior security sahhayak he post proper rahata chek karun bharli geli ahe kay?
  28 फेब्रुवारी 2021ला घेणेत आलेल्या परीक्षेतून वरिष्ठ security सहायक या पदावर श्री परमेश्वर तावडे या उमेदवारांची नेमणूक उपसंचालक आरोग्य परिवहन पुणे यांनी त्याची अर्हता व अनुभव तपासून केली आहे काय? यावर जर नेमणूक चुकीची अर्हता तपासून केली असेल तर mat प्रकरण होईल तरी या बाबत आपले मत कळवावे

  Reply
 4. Sir,I have completed MSc organic chemistry ani Mala 2 year experience ahe in pharma company as quality control department.plz I need a job.

  Reply
 5. सोमवार ते शनिवार महाविद्यालये गेले २ महिने कोल्हापूर, इचलरंजी येथे सुरू आहेत. तेथील शिक्षकांना सक्तीने १७, २४ व ३१ रविवारी सदर ड्युटी स बोलविले आहे. Syllabus cover करणे असलेने व chb स्टाफ येत नसले मुळे रजा मिळत नाही. त्यात सलग ३ रविवार. सण तोंडावर असलेने महिला शिक्षकांचे खूप अवघड बनले आहे. इतर सुशिक्षित बांधवांना सुपर्विजन देणेत यावे ही टोपे साहेबांना नम्र विनंती.

  Reply
 6. I am interested in working as medical officer i have completed my BAMS degree in 1993 and recently working as medical officer in Nashik Municipal corporation in COVID Ayush posts as Medicolegal Auditor on temporary basis

  Reply

Leave a Comment