Arogya Vibhag Dhule Bharti 2021

Taluka Arogya Karyalay Dhule Bharti 2021

Arogya Vibhag Dhule Bharti 2021: A job notification by Arogya Vibhag Dhule has been published for the recruitment of  Ward Boy Posts. The walk in interview will be conducted for 10 vacant positions of given posts in Health Department Dhule. Candidates who are eligible must appear for walk in interview at mentioned address on 16th April 2021. Further details about Arogya Vibhag Dhule Bharti 2021 are as given below:

तालुका आरोग्य कार्यालय धुळे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वार्ड बॉय एकूण 10 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 एप्रिल 2021 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Arogya Vibhag Talasari Bharti 2020

Notification Details For Dhule Public Health Department Vacancy 2021

 • Organization Name: Public Health Department, District Hospital, Dhule
 • Name Posts: Ward Boy
 • Number of Posts: 10 vacancies
 • Selection Mode: Direct Walk In Interview
 • Official Website: www.dhule.gov.in
 • Job Location: Dhule,Maharashtra
 • Interview Date: 16th April 2021

Vacancy Details For Arogya Vibhag Dhule Recruitment 2021

Sr.No. Name of Posts Vacancy Qualification
01. Ward Boy 10 Min 10th pass

Applications Details For Panchayat Samiti Dhule Jobs 2021

 • Interested and eligible applicants can bring your prescribed application to the given Address
 • Attach attested copies of all the required documents with the application form
 • Prescribe application format to the posts should get filled with all required details
 • Mention education qualifications, experience, age etc necessary details
 • Also, need to attach the required documents & certificates as per the requirement to the post
 • Duly filled applications should get reach before the last date to: तालुका आरोग्य कार्यालय, पंचायत समिती, धुळे

Important Link

अधिकृत वेबसाईट
जाहिरात

Arogya Vibhag Dhule Recruitment 2021

धुळे आरोग्य विभागाने रिक्त पदे लवकर भरण्याची गरज

In rural areas, the responsibility for the health of the poor people with the primary health center, the sub-center. But even these centers are ‘sick’ due to lack of adequate manpower. In the health department of Zilla Parishad Dhule, 789 posts of third class health workers, health workers, supervisors, drug manufacturing officers, laboratory technology have been sanctioned. Out of which 490 employees are working and 299 posts are vacant. The government had decided to fill the vacancies last August. However, the roster has not been received yet. Therefore, the recruitment process has been delayed. Filling the vacancies with full-time staff will help the rural population to get better health care.

गेल्या वर्षापासून देशात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अशा संकटसमयी आरोग्य विभाागाच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने स्वत: सामना करून दुसऱ्यांचे प्राण वाचविण्यातही मोलाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. परंतु आरोग्य कर्मचारीही मनुष्यच आहे. याचाही आपण विचार केला पाहिजे. त्यांच्यावर येणारा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी मनुष्यबळाची पूर्तता करणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागात गोरगरिबांच्या आरोग्याची जबाबदारी ही प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावरच अवलंबून असते. मात्र पुरेशा मनुष्यबळाच्या अभावी ही केंद्रेही ‘आजारी’च आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तृतीय श्रेणीतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञानाची ७८९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४९० कर्मचारी कार्यरत असून, तब्बल २९९ पदे रिक्त आहेत. शासनाने गेल्या ॲागस्ट महिन्यात रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप रोस्टर प्राप्त झालेले नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडलेली आहे. रिक्त पदांवर पूर्णवेळ कर्मचाऱ्याची निुक्ती झाली तर ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान कोरोनाचे संकट पुन्हा एकदा निर्माण झालेले आहे. विदर्भ, मराठवाडासह मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढल्याने, चिंता वाढलेली आहे. सुदैवाने आपल्या जिल्ह्यात अजून परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. ती जाऊ नये ही देखील अपेक्षा आहे. मात्र संकट सांगून येत नाही. त्यामुळे आपण संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेच आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास प्रथम प्राधान्य देणे नितांत गरजेचे झालेेले आहे. याबाबत स्थानिक प्रशासनानेही विचार करण्याची गरज आहे.


आरोग्य विभागातील ८५०० जागेच्या मेगा भरतीला उद्या पासून सुरुवात…

17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. उद्या (18 जानेवारी) नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. पूर्ण माहिती येथे पहा ..

Arogya Vibhag Dhule Bharti 2021: A job notification by Arogya Vibhag Dhule has been published for the recruitment of  Medical Officer Group A Posts. The walk in interview will be conducted for 20 vacant positions of given posts in Health Department Dhule. Candidates who are eligible must appear for walk in interview at mentioned address on 11th September 2020. Further details about Arogya Vibhag Dhule Bharti 2021 are as given below:

सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय धुळे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 20 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 11 सप्टेंबर 2020 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Notification Details For  Dhule Public Health Department Vacancy 2021

 • Organization Name: Public Health Department, District Hospital, Dhule
 • Name Posts: Medical Officer Group A
 • Number of Posts: 20 vacancies
 • Selection Mode: Direct Walk In Interview
 • Official Website: www.dhule.gov.in
 • Job Location: Dhule,Maharashtra
 • Interview Date: 11th September 2020

Vacancy Details For Arogya Vibhag Dhule Recruitment 2021

Sr.No. Name of Posts Vacancy Qualification
01.  Medical Officer Group A 20 MBBS & BAMS

Applications Details For Dhule Arogya Vibhag Jobs 2021

 • Interested and eligible applicants can bring your prescribed application to the given Address
 • Attach attested copies of all the required documents with the application form
 • Prescribe application format to the posts should get filled with all required details
 • Mention education qualifications, experience, age etc necessary details
 • Also, need to attach the required documents & certificates as per the requirement to the post
 • Duly filled applications should get reach before the last date to: मा. जिल्हाधिकारी कार्यालय धुळे

Important Link

अधिकृत वेबसाईट
📄 जाहिरात

Leave a Comment