Arogya Vibhag Thane Bharti 2021

Arogya Vibhag Thane Bharti 2021

आरोग्य विभागातील ८५०० जागेच्या मेगा भरतीला उद्या पासून सुरुवात…

17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. उद्या (18 जानेवारी) नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. पूर्ण माहिती येथे पहा ..

औषधनिर्माण अधिकारी पदोन्नतीपासून वंचित

महाराष्ट्र राज्य कास्टट्राइब औषधनिर्माण अधिकारी कल्याण महासंघाचे निवेदन

Thane Arogya Vibhag Bharti 2021 : Direct recruitment rules, all these matters are being regulated and their salaries and allowances are also provided by the Health Department and the seniority list of pharmaceutical officers of both departments has not been released till date. Also, the proposal was submitted 23 years ago by the Directorate of Healthcare of Pune, amending the duties and responsibilities of the pharmaceutical authorities and direct service delivery. No action was taken on this proposal and no promotion post was created by the Health Department during the entire service period for pharmaceutical officers. The delegation informed the health minister that the pharmaceutical officers were being treated unfairly on the grade pay made by the 6th Pay Commission.

Thane Arogya Vibhag Bharti 2021

आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभागात कार्यरत असणाऱ्या औषध निर्माण अधिकारी यांच्या सरळ सेवा भरती नियमात गेली ३० वर्षे सुधारणा झालेली नाही. ग्रामविकास विभागात कार्यरत असलेल्या औषधनिर्माता या संवर्गाचे सर्व नियंत्रण सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत पदनिर्मिती यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कास्टट्राईब औषधनिर्माण अधिकारी कल्याण महासंघाच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी जालना येथे भेट घेऊन निवेदन दिले. आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे औषध निर्माण अधिकाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागत आहे.

सरळ सर्व भरती नियम, या सर्व बाबी नियंत्रित करण्यात येत असून त्यांचे वेतन व भत्तेही आरोग्य विभागामार्फत देण्यात येत असून दोन्ही विभागातील औषधनिर्माण अधिकारी यांची सेवा जेष्ठता यादी आजतागायत प्रसिद्ध करण्यात आली नाही. तसेच पुण्याच्या आरोग्यसेवा संचलनालयाने औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या कर्तव्य आणि जबाबदारी व सरळ सेवाभरती नियमात सुधारणा करून प्रस्ताव २३ वर्षांपूर्वी सादर करण्यात आला. या प्रस्तावावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसून औषधनिर्माण अधिकाऱ्यांना संपूर्ण सेवा कालावधीत एकही पदोन्नती पद आरोग्य विभागाने निर्माण केले नाही. याबाबत निवेदन देऊन औषधनिर्माण अधिकाऱ्यांच्यावर ६व्या वेतन आयोगमध्ये करण्यात असलेल्या ग्रेड वेतनावरील अन्याय होत असल्याची माहिती शिष्टमंडळाने आरोग्यमंत्र्यांना दिली.

सौर्स : मटा

 
Leave a Comment