Aurangabad Rojgar Melava 2020

Aurangabad Job Fair 2020-एकूण 1175+ पदे

Mahaswayam portal is organizing job fair for students, youth,and Other who needs job in Aurangabad District Of Maharashtra for providing a unique platform to all the job seekers through Aurangabad Rojgar Melava 2020. This job fair is organized by  Pandit Deendayal Upadhyay Employment Fair under MahaSwayam. The Online Job Fair is for 1175+ posts of 10th Pass to Post Graduate students in a Aurangabad State of Maharashtra from 19th August to 20th August 2020 through video call skype , Whats app etc.Apply here for Aurangabad Rojgar Melava 2020:

औरंगाबाद रोजगार मेळावा-Online Mode

औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २० ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे. मुलाखती या कंपनी प्रशिक्षणार्थी, लेखापाल, विपणन प्रमुख, सीएनसी ऑपरेटर, शिकाऊ उमेदवार, प्रशिक्षणार्थी, इत्यादी पदांसाठी घेण्यात येईल.

 

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात आलेआहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन अर्ज करावे.

एकूण पद संख्या व नोकरी ठिकाण 

  • पदसंख्या – ११७५+ पदे
  • नोकरी ठिकाण: औरंगाबाद व पुणे

रोजगार देणा-या कंपन्यांची नावे

  • फेवोरटा इंडस्ट्रीज
  • नरशिमा ऑटो कम्पोनेंट्स प्रा. लि
  • कुशल क्रेडाई पुणे मेट्रो
  • विराज प्रोफाइल लि.
  • ओसबोर्न लिपपर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

Online Register Here

उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

Online Application Link- येथे अर्ज करा

AURANGABAD JOB FAIR ONLINE LINK 2020

Leave a Comment