BIRAC Recruitment 2021

BIRAC Recruitment 2021

प्रशासकीय अधिकारी आणि इतर पदांसाठी भरती

BIRAC is inviting application from qualified and experienced candidates for filling up of the following posts: The positions are under a Contract of Services initially for 4 years and thereafter based on performance renewed twice for five years and then for every 10 years or till superannuation. A very well designed Career Growth Plan has been developed which provides opportunities for career progression within bands and levels.

For details of Pay Scales, Job Descriptions, Qualifications and Work Experience please see BIRAC-Document I enclosed.

जैव प्रौद्योगिकी उद्योग अनुसंधान सहायता परिषद (BIRAC) मध्ये प्रशासकीय अधिकारी आणि इतर पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ६ फेब्रुवारी २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज भरावेत. त्यानंतर अर्ज करता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

VACANCY DETAILS OF BIRAC


बिरॅक प्रशासकीय अधिकारी आणि इतर रिक्त पदांचा तपशील :

  • उपमहाव्यवस्थापक (विशेष सेवा) : १ पद
  • प्रशासकीय अधिकारी : १ पद
  • मॅनेजर कॉर्पोरेट अफेयर्स : १ पद
  • इन्क्यूबेशन आणि उद्योजक विकास अधिकारी – २ पदे.
  • अर्ली स्टेज फंडिंग व्यवस्थापक : १ पद
  • तांत्रिक अधिकारी : १ पद
  • वित्त व लेखा अधिकारी : १ पद
  • आयटी : १ पद
  • गुंतवणूक अधिकारी : २ पदे

पात्रता – उपमहाव्यवस्थापक : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून लाइफ सायन्स / बायोटेक्नॉलॉजी / अ‍ॅग्रीमध्ये पीएचडी / डॉक्टरेट इन प्लांट सायन्स यासोबत पेटंट सर्च अॅण्ड अ‍ॅनालिसिस तसेच टेक्नॉलॉजी मॅपिंगच्या कामाचा अनुभव शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर भेट द्या.

Important Links of BIRAC RECRUITMENT 2021

अधिकृत वेबसाईट

📄 जाहिरात

Leave a Comment