Canara Bank Recruitment 2020

Canara Bank Bharti 2020

कॅनरा बँकेत विविध पदांवर भरती

Canara Bank Recruitment 2020: Canara Bank, Bengaluru Published Notification for Recruitment of Specialist Officers, Manager , Senior Manager. An Online applications are invited for filling up the 220 vacancies of these posts. For applications to these posts, online applications link is going to starts from 25th November 2020. Applicants eligible to the posts can apply from following online application link, also applicants need to pay require amount of applications fees to apply online for this posts. Closing date for online applications is  15th December 2020. More Details regarding Canara Bank Recruitment 2020 applications and detail advertisement is given below :

कॅनरा बँक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विशेषज्ञ अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या 220 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

Canara Bank Bharti 2020

Canara Bank Recruitment 2020 Notification Details:

  • Name of Department : Canara Bank
  • Name Posts : Specialist Officers, Manager , Senior Manager
  • Number of Posts :220 vacancies
  • Application Mode : Online
  • Official Website :  www.canarabank.in
  • Last Date :15th December 2020

Vacancy Details For Canara Bank Specialist Officer Online Application 2020

Post CodePostTotal No. of Posts
SPECIALIST OFFICERS IN JMG SCALE-I
1Backup Administrator4
2Extract, Transform & Load (ETL) Specialist5
3Bl Specialist5
4Antivirus Administrator5
5Network Administrator10
6Database Administrator12
7Developer/ Programmers25
8System Administrator21
9SOC Analyst4
SPECIALIST OFFICERS IN MMG SCALE-II
10Manager-Law43
11CostAccountant1
12Chartered Accountant20
13Manager-Finance21
14Information Security Analyst4
15Ethical Hackers & Penetration Testers2
16Cyber Forensic Analyst2
17Data Mining Experts2
18OFSAA Administrator2
19OFSS Techno Functional5
20Base 24 Administrator2
21Storage Administrator4
22Middleware Administrator5
23Data Analyst2
24Manager13
25Senior Manager1

Application Fees :

  • Candidate belongs to SC/ST/PWBD need to pay Rs. 100/-
  • Other applicants need to pay Rs. 600/-

How To Apply For Canara Bank Vacancy 2020

  • Eligible applicants to the post need to apply online
  • Online applications are open from 25th Nov 2020
  • Applicants need to fill the online application form by mentioning all necessary details
  • Also, applicants need to upload their scan copy of photograph & signature as per the required scale
  • Complete the online applications with payment of the applications fees

Closing date for online applications is 15th December 2020

Important Link

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात

Canara Bank SO 2021

कॅनरा बँकेचे मुख्य कार्यालय बंगळुरूत आहे आणि जगभरात या बँकेच्या १० हजार शाखा आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसरची २२० पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे. बँकेद्वारे २० नोव्हेंबर २०२० रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. विविध विभागांमध्ये स्केल १ आणि स्केल २ स्पेशालिस्ट ऑफिसर आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्केल २ आमि स्केल ३ स्पेशालिस्ट ऑफिसर विशेष भरती अभियानासाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

How to Apply ata Canara Bank अर्ज कसा करायचा?

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. canarabank.com या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना १५ डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

Educational Details – शैक्षणिक पात्रता

पदांनुसार, बीई, बीटेक, एमइ. एमटेक अशी विविध प्रक्रारची शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी भरतीचे नोटिफिकेशन वाचावे.

Name of Posts and Vacancies पदाचे नाव आणि एकूण रिक्त जागा

  1. बॅकअप अॅडमिनिस्ट्रेटर – ४ पदे
  2. एक्सट्रॅक्ट, ट्रांसफॉर्म आणि लोड (ईटीएल) स्पेशालिस्ट – ५ पदे
  3. बीआई स्पेशालिस्ट – ५ पदे
  4. अँटीवायरस अॅडमिनिस्ट्रेटर – ५ पद
  5. नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर – १० पद
  6. डाटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर – १२ पदे
  7. डेवेलपर/प्रोग्रामर्स – २५ पदे
  8. सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर – २१ पदे
  9. एसओसी एनालिस्ट – ४ पदे
  10. मैनेजर लॉ – ४३ पदे
  11. कॉस्ट एकाउंटेंट – १ पद
  12. चार्टर्ड एकाउंटेंट – २० पदो
  13. मॅनेजर फायनान्स – २१ पदे
  14. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अॅनालिस्ट – ४ पद
  15. एथिकल हॅकर्स अॅण्ड पेनेट्रेशन टेस्टर्स – २ पदे
  16. सायबर फॉरेंसिक अॅनालिस्ट – २ पदे
  17. डाटा मायनिंग एक्पर्ट्स – २ पदे
  18. ओएफएसएस अॅडमिनिस्ट्रेटर – २ पदे
  19. ओएफएसएस टेक्नो फंक्शनल– ५ पदे
  20. बेस 24 अॅडमिनिस्ट्रेटर – २ पदो
  21. स्टोरेज अॅडमिनिस्ट्रेटर – ४ पद
  22. मिडलवेयर अॅडमिनिस्ट्रेटर – ५ पदे
  23. डाटा एनालिस्ट – २ पद
  24. मॅनेजर – १३ पदे
  25. सीनियर मॅनेजर– १ पद

Leave a Comment