SBI PO 2021 Exam Admit Card Download

SBI PO Interview Call Letter

SBI PO Interview Admit Card  Download link is available now. SBI is conducting this examination for various vacancies. SBI is going to conduct Interview, for this examination hall tickets are now available here to download. Applicants who eligible for these interview may downloads the interview call letter form the given link. 

SBI प्रोबेशनरी ऑफिसर मुलाखतीकरिता अ‍ॅडमिट कार्ड उपलब्ध


SBI PO Main Exam Admit Card

SBI PO Main Exam 2021 Admit Card  Download link is available now.SBI is conducting this examination for various vacancies. Mains Exam will be held on 29-01-2021. SBI is going to conduct online examinations, for this examination hall tickets are now available here to download. Applicants who applied for these examinations may download their examination hall ticket from the given link.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये इंजीनिअर्ससाठी भरती

Important Dates

Commencement of Call letter Download 19 – 01 – 2021
Closure of Call letter Download 29 – 01 – 2021

Click Here For Download PO Main Exam Hall Ticket 


SBI PO 2020 Exam Admit Card Download

स्टेट बँक पीओ परीक्षेचं अॅडमिट कार्ड जाहीर; असं करा डाउनलोड

SBI PO Exam 2020 Admit Card  Download link is available now. Preliminary Exam for recruitment to SBI PO posts will be conducted online. Preliminary examinations will be held on 31st December 2020 and 2nd and 4th January 2021. SBI is conducting this examination for more than 2000 vacancies. Admission papers for the preliminary examination have been published on the official website of the bank in the third week of December. It has also been announced that the results of the exam will be announced in the third week of January next year. Candidates who pass this will be selected for the next examination.

SBI PO Recruitment 2020 Important Dates :

Commencement of Call letter Download 22 – 12 – 2020
Closure of Call letter Download 06 – 01 – 2021

SBI PO Admit Card 2020: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) प्रोबेशनरी ऑफिसर पदाची भरती करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी एसबीआय रिक्रूटमेंट सेलने प्रवेश पत्र (Admit Card) प्रसिद्ध केली आहेत. भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एसबीआय करिअरच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ते डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. पुढील आठवड्यात ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

 • एसबीआय पीओ पदांवर करण्यात येणाऱ्या भरतीची प्राथमिक परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल. 31 डिसेंबर 2020 आणि 2 आणि 4 जानेवारी 2021 रोजी प्राथमिक परीक्षा होणार आहे. एसबीआय 2000 हून अधिक रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेत आहे.
 • प्राथमिक परीक्षेचं प्रवेश पत्र डिसेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच पुढील वर्षी जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पुढील परीक्षेसाठी निवड केली जाईल.

How to download Admit Card असं डाउनलोड करा अॅडमिट कार्ड

 • – सर्वात आधी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइट वर जावे आणि करिअर टॅबवर क्लिक करावे.
 • – त्यानंतर एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर ऑनलाइन प्रारंभिक परीक्षा प्रवेश पत्र अधिसूचनावर क्लिक करावे.
 • – येथे आपणास लॉगिन पेज दिसेल.
 • – उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक, रोल नंबर, पासवर्ड आणि जन्म तारीख रकाने भरावे लागतील.
 • – त्यानंतर प्रवेश पत्र तुम्हाला दिसेल. आता ते तुम्ही डाउनलोड करू शकता.

Click Here for SBI PO Admit Card Download

CTET Admit Card 2021

CTET 2021: ‘सीटीईटी’ परीक्षेचं ऍडमिट कार्ड प्रसिद्ध; परीक्षा 31 जानेवारीला होणार

सहा हजार शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा

CTET Admit Card 2021: The Central Board of Secondary Education (CBSE) Central Teacher Eligibility Test (CTET Exam 2021) will be held on 31st January 2021. Candidates appearing for the exam will be able to download the Admit Card from the website ‘https://ctet.nic.in

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी परीक्षा 2021) येत्या 31 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ‘https://ctet.nic.in’ या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र (ऍडमिट कार्ड) डाऊनलोड करून घेता येणार आहेत, अशी माहिती सीबीएसईने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 सीटीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र मिळविण्यासाठी संबंधित उमेदवारांना अर्ज क्रमांक, जन्म तारीख, सिक्‍युरिटी पिन देणे आवश्‍यक आहे. उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावरून आपले प्रवेश पत्र लवकरात लवकर डाऊनलोड करून घ्यावे. तसेच परीक्षेच्या एक दिवस आधी उमेदवारांनी परीक्षा केंद्राला भेट द्यावी. जेणेकरून परीक्षेच्या दिवशी केंद्रावर वेळेत पोचणे शक्‍य होईल, असे आवाहन ‘सीटीईटी’चे संचालक आणि ‘सीबीएसई’चे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी केले आहे.

CTET 2021 परीक्षा प्रवेशपत्र


CTET 2018 परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड

CTET ने CTET 2018 चे प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिलेले आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र दोन सर्व्हरच्या माध्यमातून डाऊनलोड करता येतात. CTET 2018 परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड  करण्यासाठी कृपया जाहिरात बघावी.

परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करावे ?

अॅडमिट कार्ड डाउनलोड करा (सर्व्हर 1)

 1. अॅडमिट कार्ड डाउनलोड करा (सर्व्हर 1) बटन वर क्लिक करा.
 2. अर्ज क्रमांक व पासवर्डद्वारे प्रवेश पत्र डाउनलोड करा
 3. त्यानंतर नाॊंदणी क्रमांक टाका
 4. पासवर्ड टाका
 5. सुरक्षा पिन प्रविष्ट करा
 6. आणि नंतर सबमिट बटन वर क्लिक करा

अॅडमिट कार्ड डाउनलोड करा (सर्व्हर 2)

 1. अॅडमिट कार्ड डाउनलोड करा (सर्व्हर 2) बटन वर क्लिक करा
 2. अर्ज क्रमांक आणि जन्मतारीखद्वारे प्रवेश पत्र डाउनलोड करा
 3. नोंदणी क्रमांक टाका
 4. जन्मतारीख टाका
 5. सुरक्षा पिन प्रविष्ट करा (केस संवेदनशील)
 6. सुरक्षा पिन प्रविष्ट करा
 7. आणि नंतर सबमिट बटन वर क्लिक करा

CTET 2018 परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक बघा.

Important Links :

CTET Admit Card 2018


CTET Admit Card 2018

Central Board of Secondary Education (CBSE) Uploaded the hall Ticket/ Admit Card for Central Teacher Eligibility Test (CTET). The candidates, who had applied for the CTET 2018 test, can download their admit card through login. For login, candidate would need Registration Number and Date of Birth and then need to key in Security Pin before clicking on the submit button. CBSE CTET Examinations will be conducted on 9th December 2018 at various centers. Direct link is provided below for CTET Admit Card 2018 download.

The CBSE is going to conduct the 11th edition of the Central Teacher Eligibility Test (CTET) at 2396 centers throughout the country in 92 cities.

CTET Admit Card 2018 Important Dates

 • Last Date To Apply Online For CTET 2018- 27 Aug 2018
 • Last Date To Pay Online Form Fee -30 Aug 2018
 • Final Fee Verification -04 Sep 2018
 • CTET Application Form Correction 2018 -06-15 Sep 2018
 • Issuance of CTET Admit Card 2018- 22 Nov 2018
 • CTET 2018 Exam Date- 09 Dec 2018

CTET Admit Card 2018- Download Link

Bank of India Recruitment 2020 Exam Call Letters

Bank of India Exam Admit Card

Bank of India Recruitment 2020 Exam Call Letters: Bank of India has Released exam call for for the post of Officers in Various Streams Upto Scale IV. Candidates have to appear for examination with call letter. Candidates may download the call letter by filling valid registration number, DOB using below link. candidates should bring the identity proof at the time of the exam at given venue. For more details please visit official website link www.bankofindia.co.in. Direct link given on this page below to download Bank of India Recruitment 2020 Exam Call Letters

Bank of India Recruitment 2020 Exam Hall Ticket -Download Here

Exam Notice

Important Dates

Commencement of Call letter Download 25 – 11 – 2020
Closure of Call letter Download 06 – 12 – 2020

Enter valid (Registration Id and Password) & press login to proceed further

Army Public School Exam Admit Card 2020

Army Public School Exam Admit Card 2020

Army Public School Exam Admit Card 2020: Army Public School is going to Conduct Examination for the post of PGT, PRT, TGT. Candidates who have applied for the recruitment of  APS Teacher 8000 posts will be able to download the admit card from the official website aps-csb.in or they can download it from below link directly. We are providing direct link for MOCK Test Also . Check below links..

Army Public School Exam Admit Card 2020

  Click here for Mock Test
  Download Admit Card Here

आर्मी पब्लिक स्कूल प्रवेश पत्र 2020 ऑनलाईन कसे डाउनलोड करावे?

 1. आर्मी पब्लिक स्कूलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – www.aps-csb.in
 2. नवीन विभाग काय आहे ते तपासा.
 3. ऑनलाईन स्क्रीनिंग चाचणी परीक्षेसाठी आपल्याला APS प्रवेश पत्र 2020 दिसेल.
 4. लिंकवर क्लिक करा आणि नंतर अर्ज क्रमांक आणि जन्म तारीख प्रविष्ट करा.
 5. टीजीटी / पीजीटी / पीआरटी शिक्षकांचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसून येईल.
 6. ई-प्रवेश कार्डची पीडीएफ डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.

NIELIT Hall Ticket 2020

NIELIT Admit Card 2020

NIELIT Hall Ticket 2020: National Institute of Electronics and Information Technology (NIELIT) and National Informatics Centre (NIC) has uploaded the admit card of written exam for for the post of Scientist ‘B’ and Scientific Technical Assistant ‘A’.  Candidates can download NIELIT Scientist B Admit Card from the official website i.e.  calicut.nielit.in on or before 19 November 2020.

NIELIT Admit Card Download 2020

NIC new exam date information

 NIELIT Hall Ticket 2020

MHT CET 2020 Hall Ticket Download

MAH MCA CET Admit Card 2020 Released

MAH MCA CET Admit Card:  ज्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा हुकली होती, त्यांच्यासाठी अतिरिक्त परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, त्या परीक्षेसाठी हे हॉलतिकीट जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT-CET 2020 परीक्षेसाठी हॉलतिकीट जारी केले आहेत. ज्या उमेदवारांनी या अतिरिक्त परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते सीईटीचे अधिकृत संकेतस्थळ mhtcet2020.mahaonline.gov.in येथे जाऊन हॉलतिकिट डाऊनलोड करून घेऊ शकतात.

MHT CET 2020 परीक्षेचे PCB आणि PCM ग्रुपचे अतिरिक्त सत्र ७ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे या अतिरिक्त सत्रासाठी नोंदणी केली आहे त्यांनी https://mhtcet2020.mahaonline.gov.in या सीईटीच्या पोर्टलवर लॉगइन करावे, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

ज्यांना हॉलतिकिट किंवा अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक हवी आहे, त्यांच्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा अॅप्लिकेशन नंबर आणि हॉल तिकिट नंबर देऊन लॉग इन करायचे आहे.

परीक्षाविषयक अन्य माहितीसाठी तसेच सर्व अद्ययावत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी mahacet.org या सीईटीच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देत राहावी.

प्रवेशपत्र डाउनलोड करा 


राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी MAH MCA CET 2020 चं हॉलतिकिट म्हणजेच अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत, ते सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात.

cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील किंवा थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल.

MAH MCA CET Admit Card : उमेदवारांना अॅडमिट कार्डवर अलिकडच्या काळातील छायाचित्र लावायचे आहे. नोंदणी करताना जे छायाचित्र पाठवले असेल, ते प्राधान्याने लावल्यास उत्तम. अॅडमिट कार्ड आणि ओळखपत्रासह उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळेल.

MAH MCA CET कोणत्या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा?

MAH MCA CET 2020 ही प्रवेश परीक्षा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स २०२०-२१ या तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष या परीक्षेचे आयोजन करतो.

कोणत्या महाविद्यालयांमध्ये होतात प्रवेश?

महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांशी संलग्न पुढील महाविद्यालयांमध्ये सीईटी स्कोरवर प्रवेश होतात –
१) एमसीए कोर्स उपलब्ध असणाऱ्या सर्व शासकीय संस्था
२) एमसीए कोर्स उपलब्ध असणारे विद्यापीठ विभाग
३) एमसीए कोर्स उपलब्ध असणारे विद्यापीठ संलग्न संस्था
४) सर्व विनाअनुदानित एमसीए इन्स्टिट्यूट्स

सोर्स : म. टा.


एमएएच सीईटी कायदा प्रवेश पत्र २०२० जाहीर: महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) सेलने  एमएएच-एलएलबी (५ वर्षे) सीईटी २०२० (एमएएच सीईटी लॉ प्रवेश पत्र २०२०) चे अधिकृत संकेतस्थळ जाहीर केले. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली असेल ते आपले हॉल तिकिट अधिकृत वेबसाइट वेबसाईटवर डाउनलोड करुन घेऊ शकता.

एमएएच-एलएलबी (५ वर्षे) सीईटी २०२० ची परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येईल. प्रवेश पत्रात अर्जदारांचा क्रमांक, रोल नंबर, परीक्षेचा वेळ आणि एमएएच सीईटी परीक्षा केंद्राचा समावेश असेल. या व्यतिरिक्त उमेदवार https://info.mahacet.org/cet2020/LL.B5/  या लिंकवर क्लिक करून थेट एमएएच सीईटी लॉ प्रवेश पत्र 2020 डाउनलोड करू शकतात.

एमएएच सीईटी लॉ प्रवेश पत्र 2020 कसे डाउनलोड करावे 

 • अधिकृत वेबसाइटवर जा cetcell.mahacet.org.
 • मुख्यपृष्ठावरील दुव्यावर क्लिक करा जिथे त्यावर लिहिलेले आहे “एमएएच-एलएलबी (5 वर्ष) सीईटी -2020”.
 • स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ दिसून येईल.
 • हॉल तिकिट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध दुव्यावर क्लिक करा.
 • आपली क्रेडेन्शियल्स आणि लॉगिन की प्रविष्ट करा.
 • एमएएच सीईटी लॉ प्रवेश पत्र 2020 स्क्रीनवर दिसून येईल.
 • प्रवेश पत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी त्यापैकी एक प्रिंट आउट घ्या.

Important Dates

Activity Scheduled Dates Links
Online registration for MAH-LL.B (5 Years)-CET 2020 on the website www.mahacet.org(( Reopening)) 07/09/2020 to 08/09/2020 New Registration /Login
Date of Downloading Hall ticket 02/10/2020 Click Here for Downloading Hall ticket
Date of MAH-LL.B (5 Years)-CET 2020 11th October 2020(Sunday) Click Here to see the E-mail and SMS
Text Sent to the Candidates on Registered
Mobile No and Registered E-mail ID

MHT CET 2020 Hall Ticket Download: The Admit Cards of the Common Admission Test (MHT-CET 2020) conducted by the CET Cell of the State of Maharashtra have been made available by the CET Cell from today, Saturday 26th September. Students can download these admit cards by visiting the official website mhtcet2020.mahaonline.gov.in. Details on how to download it are provided later in this report.

MHT-CET 2020: PCB ग्रुपचे अॅडमिट कार्ड जारी

MHT-CET Exam Admit Card : MHT-CET Admit Card 2020: महाराष्ट्र राज्याच्या सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात MHT-CET 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड सीईटी सेलने आज, शनिवार २६ सप्टेंबर पासून उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. ते कसे डाऊनलोड करायचे याबाबतचा सविस्तर तपशील आम्ही या वृत्तात पुढे देत आहोत.

अधिकृत नोटीस येथे बघा 

हे अॅडमिट कार्ड केवळ PCB ग्रुपचे आहेत. एमएचटी-सीईटी परीक्षा १,२,४,५,६,७,८ आणि ९ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या MHT-CET अॅप्लिकेशन फॉर्म नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करायचे आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच PCM ग्रुप परीक्षेचे अॅडमिट कार्ड अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.

यापूर्वी बी.फार्मसाठी सीईटी सेलने अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. तसेच कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारीविषयीदेखील अॅडमिट कार्डमध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्डवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधायचा आहे.

एकूण ४ लाख ४५ हजार ७८० विद्यार्थ्यांनी PCM आणि PCB कोर्सेसच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरचे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांकडे सक्षम प्राधिकरणाचे डोमिसाईल प्रमाणपत्र आणि जन्मदाखला किंवा रेसिडेन्शिअल सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी एमएचटी सीईटी बी फार्म परीक्षा देऊ शकतात.

MHT CET Admit Card 2020 कसे डाऊनलोड कराल?

 • mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
 • MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
 • अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
 • आता स्क्रीनवर तुमचे MHT CET Admit Card 2020 अॅडमिट कार्ड दिसेल.
 • अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट काढून सुरक्षित ठेवा.

 

सोर्स : म. टा.

NTPC Result 2020

NTPC Result

NTPC Result 2020: Based on the performance in the 1ststage written test held on 20.09.2020 at Raigarh, the following candidates have been shortlisted for 2nd stage skill /written test (Subject to other qualifying requirements as notified vide Recruitment. Advt. No. : WR‐II / Raipur : 01/2019). The 1st Stage Test for Qualifying Marks for ITI Trainee/ Assistant (General) Trainee /Lab Assistant (Chemistry) Trainee Posts. Check your result from below link

ITI Trainee/ Assistant (General) Trainee /Lab Assistant (Chemistry) Trainee Result

ADMIT CARD – Exp. Engineer & Asst Chemist Exam Call Letter


NTPC Document Verification List For EET 2020

NTPC Result 2020: National Thermal Power Corporation Limited (NTPC) has published a List of candidates shortlisted for Document Verification for EET 2020 for the following branches. Candidates check your names from below link for DV process:


NTPC GD And Interview Schedule Released

NTPC Recruitment Through GATE: National Thermal Power Corporation Limited (NTPC) has released the group discussion and interview schedule for the shortlisted candidates who had applied for the recruitment of Engineering Executive Trainee posts through GATE – 2020.As per the interview schedule released by the NTPC, the GD will begin from Monday, 10th August 2020. Candidates can check the NTPC Engineering Executive Trainee GD & Interview complete schedule below:

NTPC Recruitment 2020

विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि मेकॅनिकलसाठी GD आणि मुलाखतीच्या तारखाः

 • इलेक्ट्रिकलसाठी जीडीची तारीखः 10 ते 14-08-2020
 • इलेक्ट्रॉनिक्ससाठी जीडीची तारीखः 17 आणि 18-08-2020
 • इन्स्ट्रुमेंटेशनसाठी तारीख किंवा जीडी: 19 आणि 20-08-2020
 • यांत्रिकीसाठी जीडीची तारीखः 10 ते 19-08-2020
 • इलेक्ट्रिकलसाठीच्या मुलाखतीचे वेळापत्रकः 21-08-2020 ते 03-09-2020
 • इलेक्ट्रॉनिक्ससाठी मुलाखतीचे वेळापत्रकः 21 ते 26-08-2020
 • इन्स्ट्रुमेंटेशनच्या मुलाखतीच्या वेळापत्रकः 27-08-2020 ते 01-09-2020
 • यांत्रिकीसाठी मुलाखतीचे वेळापत्रकः 14-08-2020 ते 04-09-2020

रिक्त स्थान तपशील: एनटीपीसी अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी 

 • विद्युत – 30 पदे
 • यांत्रिकी – 45 पोस्ट
 • इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन – 25 पोस्ट.

Interview Schedule-

GD Schedule-

कट ऑफ मार्क्स 

UGC NET 2020 Admit Card

UGC NET 2020 Admit Card

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ९ ऑक्टोबर आणि १७ ऑक्टोबर ला यूजीसी नेट पेपरसाठी प्रवेशपत्रे जाहीर केले आहेत . nta.nic.in. वर ऑनलाईन लॉग इन करून प्रवेशपत्रे डाउनलोड करता येतील. १७  ऑक्टोबरनंतर होणा .्या परीक्षांचे प्रवेशपत्र नंतर देण्यात येईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एनटीए यूजीसी-नेट परीक्षा 24 सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेण्यात येत आहेत. परीक्षा 24, 25, 29 आणि 30  सप्टेंबर, 1 ऑक्टोबर रोजी घेण्यात आल्या आहेत. २१, २२, २३  ऑक्टोबर आणि ५ नोव्हेंबर रोजी होणा-या या परीक्षांसाठी प्रवेशपत्रे जाहीर करणे  बाकी आहे.

यूजीसी नेट प्रवेश पत्र- येथे डाउनलोड करा 

 


UGC NET ने प्रसिद्ध केलेले प्रवेशपत्र UGC NET जून २०२० च्या परीक्षेचे आहे. UGC NET जून २०२० च्या परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक बघावी. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासंबंधीच्या माहितीसाठी कृपया जाहिरात बघावी.

UGC NET 2020 परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करावे ?

 • सर्वप्रथम अर्ज क्रमांक टाकावा
 • जन्म तारीख
 • सुरक्षा पिन टाकावा
 • लॉग इन करावे.

UGC NET 2020 Admit Card: NTA UGC NET Admit Card 2020: National Testing Agency (NTA) has released admit card for UGC NET June 2020 (JRF & Asst Professor). CBT exam will be held from 24, 25, 29, 30-09, 01,07, 09, 17, 21, 22, 23-10, 05-11-2020. Candidates who have applied for these posts download their call letter at below link…

 

UGC NET 2020 Admit Card- Download

Osmanabad Job Fair Online – 620 posts

Osmanabad Job Fair Online – 620 posts

उस्मानाबाद ऑनलाइन रोजगार मेळावा

Osmanabad Rojgar Melava 2020 : 160 candidates participated in the first rally held on 10th May. A total of 371 people had participated in the second rally from May 21 to 25. In the fair which will start from June 8, 620 posts will be filled for various posts. Presented by Anil Jadhav. Candidates with academic qualification like Graduate, Mechanical, Electrical, Electronic Diploma, MBA etc. will be able to participate in this fair. The third online job fair has been organized by Model Career Center, Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center, Osmanabad under the National Career Services Initiative of the Ministry of Labor and Employment, Government of India. The Rojgar Melava will run from June 8 to 12. Read the complete details carefully given below:

Osmanabad Rojgar Melava 2020 – नोकरीची आलीय संधी..

भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्व्हिसेस उपक्रमांतर्गत मॉडेल करिअर सेंटर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांच्यातर्फे राज्यभर तिसरा ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आठ जून ते १२ या कालावधीत सुरू राहणार आहे. १० मे रोजी आयोजित पहिल्या मेळाव्यात १६० उमेदवारांनी सहभाग दर्शविला. २१ ते २५ मे रोजी दुसऱ्या मेळाव्यात ३७१ जणांनी सहभाग नोंदविला होता. येत्या आठ जूनपासून सुरू होणाऱ्या मेळाव्यात विविध पदांसाठी ६२० जागांसाठी पदभरती होणार असल्याची माहिती समन्वयक डॉ. अनिल जाधव यांनी दिली. पदवीधर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा, एमबीए आदी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.

How to Apply – असा करा अर्ज

उमेदवाराने www.ncs.gov.in या पोर्टलवर जॉबसिकर म्हणून नोंदणी करावी, नंतर जॉबफेअर व इव्हेंट टॅबमधील Online ३rd Jobfair at Maharashtra, Osmanabad on ८th June’२०२० to १२th June’२०२०, ला क्लिक करून proceed किल्क करावे, त्यानंतर Personal information नंतर Next ला क्लिक करावे. More about your self नंतर Next ला किल्क करावे. जॉबफेअर डिटेल्समध्ये Annapurna Finance (P) Ltd ला क्लिक करावे. त्यानंतर Field Credit Officer ला किल्क करावे. त्यानंतर आपले submit participation ला क्लिक करावे, जर उमेदरवार विहित पात्रता धारण करत असेल तर उमेदवारांची आठ ते १२ जूनदरम्यान कंपनीच्या प्रतिनिधीकडून टेलिफोनिक मुलाखत घेतली जाणार असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले. समस्या असल्यास १८००-४२५-१५१४ या निःशुल्क क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही प्रक्रिया निःशुल्क असून, निवड झाल्यास लॉकडाउन संपल्यानंतर रुजू होता येणार आहे.

सौर्स : मटा


Job Opportunity through the Job Fair in Osmanabad District. The National Career Services (NCS) is conducting an Online Job Fair for more than 200 posts of 12th Pass to Graduate students in a Sate of Maharashtra from 21st May to 25th May 2020 which is initiated by the Government of India, and is  organized by Mandel Career Center, District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center, Osmanabad through the portal www.ncs.gov.in

आता लॉकडाउन मध्येही मिळवा नौकरी

श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकारद्वारा National Career Services (NCS) या उपक्रमांतर्गत २१ मे ते २५ मे २०२० रोजी महाराष्ट्रातील ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन www.ncs.gov.in या पोर्टल वरुन माँडेल करिअर सेन्टर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.

सध्या या उपक्रमात  ३ कंपन्या सहभागी होत आहेत. तसेच या अतंर्गत २०० अधिक पदाची भरती होणार आहे. यात १२ वी पास , पदवी व ITI उमेदवारांसाठी रोजगार संधी आहेत.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रथम www.ncs.gov.in या पोर्टलवर जॉबसिकर म्हणून ऑनलाईन नोंदणी करावी(लिंक खाली दिलेली आहे).

जाणून घ्या अर्ज कसा करायचा

 • सेच जॉबफेअर व ईव्हेंटटँब मधील Online २nd Jobfair at Maharashtra, Osmanabad on २१ May २०२० to २५ May २०२०, या लिंकला क्लिक करुन proceed वर क्लिक करावे.
 • त्यानंतर उमेदवारांनी Personal information नंतर Next या लिंकला किल्क करावे.
 • More about your self नंतर Next ला किल्क करावे, जॉबफेअर डिटेल्समध्ये योग्य जॉबला किल्क करावे.
 • त्यानंतर आपल्या जॉब-बकेटमध्ये ॲड करून त्यानंतर आपले submit participation बटन वर किल्क करावे. जर आपण विहीत पात्रता धारण करत असाल तर २१ते २५ मे २०२० रोजी आपल्याला कंपनीच्या प्रतिनिधी कडून टेलिफोनिक मुलाखत घेतली जाईल.

अर्ज  करण्यासाठी खाली दिलेली लिंक बघावी

JOB FAIR REGISTRATION LINK 2020

या रोजगारसाठी आपल्याला लाँकडाउन संपल्यानंतर रुजू होता येईल. सर्व प्रक्रिया निशुल्क आहे…उमेदवारांनी आपला अपडेटेंट बायोडाटा तयार ठेवावा व लवकरात लवकर अर्ज करावे…

Tax Assistant Exam Hall Ticket Download

Tax Assistant Exam Hall Ticket Download

कर सहाय्यक प्रवेशपत्र डाउनलोड

16-2019 – Maharashtra Group-C Services Mains Examination 2019 Paper 2 Tax Assistant Written exam hall ticket available now for downloading. We provide the link of Admit Card download below on this page. Tax Assistant means Kar Sahayyak Main Examine will be held on 3rd November 2019. Candidates download their hall ticket from official website of Mahampsc.mahaonline.gov.in. Candidates keep visit on our website for further updates. 

Click here for Hall Tickets

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!