CBSE 12th Result
CBSE 12th Result 2021 : The Central Board of Secondary Education (CBSE) would release the class 12 result today at cbseresults.nic.in. The CBSE 12th result will be declared at 2 pm.
सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ते आपला वैयक्तिक निकाल दुपारी २ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकणार आहेत. वेबसाइट क्रॅश होऊ नये म्हणून बोर्डाने निकालासाठी तीन लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत.
पुढील थेट लिंकवर पाहता येणार सीबीएसई बारावीचा निकाल –
CBSE बारावीचा निकाल पाहण्याची लिंक क्रमांक – १
CBSE बारावीचा निकाल पाहण्याची लिंक क्रमांक – २
CBSE बारावीचा निकाल पाहण्याची लिंक क्रमांक – ३
Using CBSE roll number finder, students can get their roll numbers. This year students have not been issued admit cards as exams were not held. Therefore students do not know their roll number.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE)इयत्ता बारावीचा निकाल शुक्रवारी ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. देशभरात सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
निकालाची वेबसाईट
cbseresults.nic.in या सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत लिंकवर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी आपल्या रोल नंबरच्या सहाय्याने निकाल पाहू शकणार आहेत.
सीबीएसई रिझल्ट २०२१ हा अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबरची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीचे रोल नंबर पाहण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला आहे.
निकालापूर्वी सीबीएसईचे विद्यार्थी या लिंकवर जाऊन रोल नंबर पाहू शकतात
कसा पाहाल निकाल-How To Check CBSE 12th Results
- Go to the official website of CBSE cbseresults.nic.in to see the results
- Click on the link for 12th results given on the website
- Enter your roll number
- Now you can see your result.
- You can also print out results for future information or other work
The Central Board of Secondary Education (CBSE) has release the Class 12 results on the official website of the board -results.nic.in, cbseresults.nic.in and cbse.nic.in.. The Central Board of Secondary Education successfully conducted the CBSE Class 12th Examination. This year, over Over 12 lakh students students have registered for their CBSE Class 12 examinations. CBSE 12th Results details given below..
CBSE 12th Results- How To Check
Step 1: Visit the official website- cbse.nic.in, cbseresults.nic.in
Step 2: Click on the download result link
Step 3: Enter registration number, roll number
Step 4: Results will appear on the screen
Step 5: Download it, and take a print out for further reference
सीबीएसईने आपल्या अधिकृत वेबसाइटवर १२ वीचे निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या अधिकृत रिझल्ट पोर्टल, ‘cbseresults.nic.in’ वरून पाहू शकतात. यंदा सीबीएसई निकाल तयार करण्यासाठी मंडळाने सुधारित मूल्यांकन योजनेचे पालन केले. काही कागदपत्रांच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर मंडळाला त्याच्या मूल्यांकन योजनेत सुधारणा करावी लागली. सीबीएसई इयत्ता१२वीचा निकाल लिंक
मागील वर्षांप्रमाणेच मंडळाने त्याच दिवशी कला, वाणिज्य आणि विज्ञान प्रवाहासाठी 12 वीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी आपला सीबीएसई इयत्ता १२ चे निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन पाहू शकतात – cbse.nic.in.