Maharashtra State Level Mega Job Fair 2021

Maharashtra Job Fairs 2021: Maharashtra Government’s Skill Development Ministry, Mahaswayam Under Pandit Dindayal Upadhyay Job Fair has decided to conduct an online job fair for various districts like Pune, Sindhudurg, Nagpur, Jalna, Bhandara, Nashik and Other District. Here candidates who wish to apply as per their District, Division can apply directly through given link. We are giving links for all job fairs in Maharashtra at one place for convenience. Candidates need to apply from given link. Check below all District Wise Job Fairs:

How to Apply – असा करा अर्ज

 1. राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.
 2. तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी.
 3. नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे.
 4. त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील जिल्हा निवडून त्यातील APPLY HERE या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे.
 5. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते.
 6. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे..

Maharashtra Job Fairs 2021-New Update

Maharashtra State Level Mega Job Fair 2021

SINDHUDURG ONLINE JOB FAIR will be held on 26th January 2021 ot 29th January 2021. Details are given below:

newपुणे येथे रोजगार मेळावा- 65 ते 70 हजार रिक्‍त जागा भरणार

Maharashtra Job Fair 2021: This Year Mega Job Fair is going to be organized by Pandit Dindayal Upadhyay Job Fair at State Level. Many Districts in Maharashtra are a part of this Maharashtra State Level  Rojgar Melava 2020. Theses Districts are Nandurbar,  Dhule,  Jalgaon,  Buldana,  Akola, Washim, Amravati, Wardha, Nagpur, Bhandara, Gondiya, Gadchiroli, Chandrapur, Yavatmal, Nanded, Hingoli, Parbhani, Jalna, Aurangabad, Nashik, Thane, Mumbai Sub Urban, Mumbai City,  Raigarh,  Pune,  Ahmednagar,  Bid,  Latur,  Osmanabad,  Solapur,  Satara, Ratnagiri, Sindhudurg, Kolhapur, Sangli, Palghar. There is 70,000+ vacancies are announced by Mahaswayam for State Level Job Fair 2020 which will be started from 12th December To 13th 20th December 2020 by Online Mode. Here you will get all the information related to this job fair below…

newकौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राज्यात १२ आणि १३ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यास उमेदवार व उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मेळाव्याचा कार्यक्रम आता २० डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला असल्याची माहिती कौशल्यविकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली. राज्यातील बेरोजगार तरुण व उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.मलिक यांनी केले आहे. 

newनोकरीइच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून यामध्ये राज्यातील सर्वसाधारणपणे 9 वी पास पासून पुढ़े 10 वी, 12 वी. आयटीआय, डिप्लोमा तसेच बीई व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार सहभागी होऊ शकतात. विविध नामांकित उद्योग, व्यवसाय यांनाही त्यांच्याकडील रिक्तपदांसह मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. 

Maharashtra State Level Mega Job Fair 2020

महाराष्ट्र राज्यस्तरीय मेगा जॉब फेअर 2021-Online Mode

औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे(राज्यस्तरीय मेगा जॉब फेअर 2020) आयोजन करण्यात आले आहे. 12 डिसेंबर ते 13 20 डिसेंबर 2020 पर्यंत दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. मुलाखती या  टेलीसेल्स, शाखा बँकिंग, रोख संकलन (पुरुष), फील्ड सेल्स (पुरुष),ट्रेनिंग हेल्पर, प्रक्रिया असोसिएट / असोसिएट, डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन इत्यादी   पदांसाठी घेण्यात येईल.

एकूण पद संख्या व पात्रता 

 • पदसंख्या – 70,000+ पदे
 • जिल्हा – नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई सब अर्बन, मुंबई शहर, रायगड , पुणे, अहमदनगर, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, पालघर

पात्रता 

 • टेलीसेल्स-HSC
 • शाखा बँकिंग-Graduate
 • रोख संकलन (पुरुष)-SSC
 • फील्ड सेल्स (पुरुष)-SSC
 • अन्य पदांकरिता -HSC in MCVC(H.S.C.-MCVC),  Diploma, Graduate, Post Graduate in Computer Science, Graduate in Engineering(B.E./B.Tech.) in English Medium passed out in 2005 or later

रोजगार देणा-या कंपनी चे नाव

 • कल्पवृक्ष  परामर्श
 • जॉनसन मॅथ्यू केमिकल्स (I) प्रायव्हेट लिमिटेड तळोजा
 • ठाकूर बांधकाम
 • ग्लोबल कम्प्यूटर कणकवली
 • भारत वित्तीय संस्था मर्यादित
 • श्रीकृषक एजन्सी
 • पॉस्को महर्षत्र स्टील प्रायव्हेट लिमिटेड. वायले-भागगड व अशा अनेक कंपन्या रोजगार उपलब्ध करून देत आहे..

How to Apply – असा करा अर्ज

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन अर्ज करावे.उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

अर्ज  करण्यासाठी खाली दिलेली लिंक बघावी-Online Application Link

पंडित दिनदयाल उपाध्याय राज्य स्तर मेगा रोजगार मेळावाकौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना नोकरीसाठी सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पद्धतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येतात. आपल्या नाव नोंदणीमध्ये अद्यापपर्यंत आधार नोंदणी क्रमांकाचा समावेश न केलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्ड वापरुन आधार कार्ड क्रमांकासह आवश्यक असलेली सर्व माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत अद्ययावत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही माहिती वेबपोर्टलवर अद्ययावत न केल्यास वेबपोर्टलवरील नोंदणी रद्द होईल !!

राज्यभरात वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्यांची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपल्या शैक्षणिक पात्रतेत वाढ करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेल्या रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यात समावेश आहे.

नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या नाव नोंदणीमध्ये त्यांचा आधार क्रमांक ऑनलाईन पद्धतीने लिंक करुन नोंदणीतील माहिती 30 सप्टेंबर 2020 पर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे. ही माहिती वेबपोर्टलवर अद्ययावत न केल्यास वेबपोर्टलवरील नोंदणी रद्द होईल. माहिती अद्ययावत करताना काही समस्या येत असल्यास कार्यालयाच्या 022-22626440 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांनी केले आहे

Akola Rojgar Melava 2020

Akola Rojgar Melava 2020

३० नोव्हेंबरपर्यंत मिळवा नोकरी, ऑनलाईन मुलाखती घेऊन प्रक्रीया राबविणार

Akola Job Fair 2020 : Nominated private entrepreneurs, companies and their representatives will conduct online recruitment process for various posts at the Akola Job Fair. Eligible male and female candidates for Class X, XII, ITI, Diploma and Degree can apply online and participate in this online job fair in Akola District. Candidates read the complete details given below:

Akola Job Fair 2020 Online Apply

कौशल्‍य विकास व उद्योजकता विभागाच्‍या महास्वयम या संकेतस्‍थळावर नाव नोंदणी केलेल्‍या सुद्धा नोकरीसाठी अर्ज करता येईल. दहावी, बारावी, पदवी, आयटीआय पास, पदवीका व पदवी पुरुष तसेच महिला उमेदवारांनी आपल्‍या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉगइन मधून ऑनलाईन अप्‍लॉय करू शकतात. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात या उद्देशाने जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोलाचे वतीने ऑनलाईन पंडित दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयेाजन करण्यात आले आहे. २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हा मेळावा पार पडणार आहे. मेळाव्‍यामध्‍ये नामांकित खाजगी उद्योजक, कंपनी व त्‍यांचे प्रतिनिधी विविध पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबव‍तील. दहावी, बारावी, आय.टी.आय.,पदवीका व पदवीधारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करुन या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी होता येईल.

How to Apply for Akola Rojgar Melava :

ऑनलाईन अप्‍लॉय केलेल्‍या उमेदवारांचे कंपनी, उद्योजक व एच.आर.प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रीया राबवितील. सदर ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात जास्‍तीत जास्‍त उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्‍या आधारे ऑनलाईन अप्‍लॉय करुन सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्‍त प्रा.यो. बारस्‍कर यांनी केले आहे.

सौर्स : सकाळ 

Maharashtra Job Fairs 2020-New Update

Nanded Rojgar Melava Registration

Nanded Rojgar Melava Registration

नांदेड – रोजगारासाठी एक लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

Nanded Job Fair 2020 : For the last few years, unemployed students have been given the option of online registration for jobs in Nanded District. It was hoped that this would reduce the importance of the Center for Skill Development and Employment Entrepreneurship. But the number of students registering with the registration office is not low even when online registration has started. Many private companies, industries, businesses were shut down in the lockdown. As a result, thousands of educated youth lost their livelihood. Thousands of young people who have been sitting at home for six months are upset by unemployment. So everyone has started preparing their minds to go where they can get a job.

मागील काही वर्षापासून अनेक क्षेत्रात नोकरभरती झाली नाही. त्यामुळे राज्यातच नव्हे, तर देशभरात लाखो बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. मागील तीन वर्षात जिल्ह्यतील कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाकडे एक लाख १८ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी आॅनलाइन नोंदणी केली केली आहे.

मागील काही वर्षापासून बेरोजगार विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आॅनलाइन नोंदणी असा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता केंद्राचे महत्व कमी होईल, असे वाटत होते. परंतु आॅनलाइन नोंदणी सुरु असताना देखील नोंदणी कार्यालयाकडे नोंद करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही. लॉकडाउनमध्ये अनेक खासगी कंपन्या, उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी हजारो शिक्षित तरुण – तरुणी यांच्या हातचा रोजगार हिरावला गेला. सहा महिन्यापासून घरी बसून असलेल्या हजारो युवक बेरोजगारीमुळे अस्वस्थ झाली आहेत. त्यामुळे जिथे नोकरी मिळेल तिथे जाण्यासाठी सर्वांनी मनाची तयारी सुरु केली आहे.

मागील काही दिवसापासून एसटी महामंडळाची बस, रेल्वे आणि खासगी बस सुरु झाल्याने लॉकडाउनमध्ये घरी परतलेले शेकडो विद्यार्थ्या – विद्यार्थीनी पुन्हा मोठ्या शहराकडे वळत आहेत. विशेष म्हणजे एरवी कंपनीकडून दिवाळीचे घसघशीत बोनस, ॲडव्हान्स पगार, पेढ्यांचा बॉक्स घेऊन दिवाळी साजरी करण्यासाठी गावी परतणारे तरुण यंदा पहिल्यांदाच दिवाळीपूर्वीच नोकरीच्या शोधात मोठ्या शहराकडे कुच करताना दिसत आहेत.

एकाही विद्यार्थ्यास शासकीय नोकरी लाभ नाही

सध्या सर्व प्रकारच्या शासकीय नोकरभरती बंद आहे. यामुळे बेरोजगार विद्यार्थ्यांना खासगी कंपन्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. जानेवारी ते डिसेंबर २०१९ पर्यंत कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता केंद्राकडे झालेल्या नोंदीप्रमाणे एक लाख १८ हजार ३६१ बेरोजगार तरुण- तरुणींनी नोद केली असून, यामध्ये ८३ हजार ५४ बेरोजगार युवकांचा, तर ३५ हजार ३०७ विद्यार्थानींचा समावेश असल्याचे कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता केंद्राने दिलेल्या माहितीवरुन दिसून येते. असे असले तरी, यातील एकाही विद्यार्थ्यास शासकीय नोकरी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.

सौर्स : सकाळ

Yavatmal Online Rojgar Melava 2020

Yavatmal Rojgar Melava 2020

Yavatmal Online Job Fair – Total 366 seats

Yavatmal Online Rojgar Melava 2020 has been conducted by Pandit Dindayal Updhyay Job Fair -2 which is schedule for recruitment of Welder, Carpenter, Fitter, Peon, Sales Officer, ITI Apprentice posts. There are total 366 vacancies available for these posts. Interested applicants to the Yavatmal  Rojgar Melava 2020-2 can register from the given link. The Online Interview of Suitable Candidate shall be Taken. This job fair is conducted from 22 To 26 June 2020. For more details of the Yavatmal Online Rojgar Melava 2020are as follows:

Online Job Fair 2020 through google form

यवतमाळ ऑनलाईन रोजगार मेळावा-एकूण ३६६ जागा

करोना आणि लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूरांनी आता त्यांच्या त्यांच्या गावाची वाट धरली आहे. औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ते २६ जून दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे. मुलाखती या वेल्डर, सुतार, फिटर, शिपाई, विक्री अधिकारी, आयटीआय अप्रेंटीसया पदांसाठी घेण्यात येईल.

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन अर्ज करावे.

एकूण पद संख्या व नोकरी ठिकाण 

 • पदसंख्या – ३६६ पदे
 • नोकरी ठिकाण: यवतमाळ, औरंगाबाद व पुणे

रोजगार देणा-या कंपनी चे नाव

 • मैक वाहन यवतमाळ
 • तिस्या बिल्डिंग प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
 • परम स्कील्स ट्रेनिंग इंडिया प्राइवेट लिमिटेड

येथे करा नोंदणी- Register Here

उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

अर्ज  करण्यासाठी खाली दिलेली लिंक बघावी-Online Application Link

YAVATMAL JOB FAIR-2 ONLINE LINK 2020

Short Details About Online Rojgar Melava-2 For Yavatmal District is as given above


Yavatmal Online Employment Fair – Total 50 seats

Yavatmal Online Rojgar Melava 2020 : Pandit Dindayal Updhyay Job Fair  for Yavatmal district is schedule for recruitment to the TATA Gramiin MITR posts. There are total 50 vacancies available for these posts. Interested applicants to the Yavatmal  Rojgar Melava 2020 can register from the given link. The Online Interview of Suitable Candidate shall be Taken. This job fair is conducted from 15 To 19 June 2020. For more details of the applications & applications address is as follows:

 

यवतमाळ ऑनलाईन रोजगार मेळावा-एकूण ५० जागा

करोना आणि लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूरांनी आता त्यांच्या त्यांच्या गावाची वाट धरली आहे. औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते  १९ जून दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे. मुलाखती टाटा ग्रामीन एमआयटीआर या पदांसाठी घेण्यात येईल.

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन अर्ज करावे.

एकूण पद संख्या

 • ५० जागा

रोजगार देणा-या कंपनी चे नाव

 • मैक वाहन यवतमाळ

येथे करा नोंदणी- Register Here

उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

अर्ज  करण्यासाठी खाली दिलेली लिंक बघावी-Online Application Link

YAVATMAL JOB FAIR ONLINE LINK 2020-Expire

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Rojgar Melava 2018

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Rojgar Melava 2018

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Going to plan Job Fair for recruiting candidates for various posts as mentioned in below PDF link. Various company representative will going to recruit eligible candidates for their company. For Qualification and posts details see below advertisement link. Pimpari Chinchwad Mahanagarpalika Rojgar Melava 2018 will be on 6th March 2018 (On Tuesday) at 10.00 am to 2.00 pm. For total 8,445  Posts. Interested candidates should come with Required Documents for interview.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 6 मार्च 2018 (मंगळवार) रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 पर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत हजर व्हावे.

मेळाव्याचे ठिकाण : ऑटो क्लस्टर, सायन्स पार्कजवळ, चिंचवड, पुणे ४११० १९ 

Important Links:

Buldhana Job Fair 2018

Buldhana Job Fair 2018

Employment and Skill Development Guidance Programme 2018 Organized for job seekers for location Buldhana. Applicants has to apply for these posts in online mode from website link given on this page. There are total 300 vacancies available for these posts in various offices at  Dhad, Aurangabad, Pune, Nagpur, Chikhli. This Programme has been schedule on 20th January 2018 at following mention venue. Interested applicants have to present along with all require documents & certificates. For more details of Buldhana Job Fair 2018 see below advertisement details.

Buldhana Job Fair 2018 Notification Details

 • Name of Posts : Electrician technician, Electrician, Wireman, Fitter, Machinist, Shit metal Worker, Security Guard, Sales Representative, Weder, Fitter, Helper,
 • Number of Posts : 300 Vacancies
 • Application Mode : Online mode
 • Official Website : www.mahaswayam.in
 • Job Location : Dhad, Aurangabad, Pune, Nagpur, Chikhli
 • Date : 20th January 2018

मेळावा ठिकाण : जिजामाता महाविद्यालय, चिखली रोड, बुलडाणा, जि.बुलडाणा 

Detail Advertisement -Click Here

Panvel Mahanagarpalika Rojgar Melava 2018

Panvel Mahanagarpalika Rojgar Melava 2018

Panvel Municipal Corporation, Skill Development Employment & Entrepreneurship Guidance Center combinely going to arranged job fair. Following are the name of institutes which going to conduct the job fair for recruiting eligible applicants. This job fair is arranged on 29th December 2017 at following mention. Interested applicants can bring their applications at following mention address. For more details of Panvel Mahanagarpalika Rojgar Melava 2018 see below complete advertisement.

पनवेल महानगरपालिका ने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी २९ डिसेंबर २०१७ रोजी खाली दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

Job fair is on: 29th December 2017

Time: 11.00 am to 4.00 om.

रोजगार मेळाव्याचा पत्ता: आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल.

Details Advertisement:

Panvel Mahanagarpalika Rojgar Melava 2018

kolhapur vathar Rozgar Melava

kolhapur vathar Rozgar Melava

Vathar Rojgar Melava is arranged for recruiting eligible applicants to 670 different vacancies. Applicants having necessary qualifications & experience as per the posts can apply to the posts by walk – in at following mention address. Interested applicants may walk in for Rojgar Melava at Ashokrao Mane Group of Institution, Vathar. For Required qualification and vacancy details read post carefully. Complete advertisement of kolhapur vathar Rozgar Melava given below:-

 • Number of vacancies: 650
 • Qualification Details: 9th,10th, 12th pass, Diploma, Graduate, Post Graduate, BE etc.

वाठार येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक आणि पत्र उमेदवारांनी १३ डिसेंबर २०१७ तारखेला दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.

Address: Ashokrao Mane Group of Institution, Vathar

Advertisement Details: