ST Mahamandal Bharti 2020

ST Mahamandal Bharti 2020

एसटी महामंडळात होणार सर्वात मोठी भरती

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; एक महिन्याच्या पगारासह बोनस – राज्य परिवहन महामंडळातील ९७ हजार कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या थकीत वेतनापैकी ऑगस्टचे वेतन व दिवाळी बोनस त्यांच्या बँक खात्यात आजपासून जमा केले जाईल. दिवाळीसाठी अग्रीम हवा असलेल्यांना तातडीने दिला जाईल. उर्वरित २ महिन्यांच्या वेतनापैकी एक वेतन दिवाळीपूर्वी दिले जाईल. बाकी वेतनासाठी शासनाकडे निधीची मागणी केल्ल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

राज्यातील राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबाबत आता कामगार आयुक्तांनी चौकशीचे आदेश आदेश दिले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहेत. दरम्यान, पगार न दिल्याने कायद्याचा भंग होत असल्याचं निदर्शनास आले आहे. या कारणामुळे राज्य परिवहन मंडळाला म्हणजेच ST मंडळाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली आहे. मुंबईतील मुख्य कामगार आयुक्तांनी ही नोटीस पाठवली आहे. गेल्या तीन महिन्यांचे ST कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले आहेत. पगार मिळावा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलने केलीत. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दरम्यान, कोणत्याही प्रकारची पावलेही उचलली जात नसल्याने राज्य परिवहन मंडळाशी निगडित संस्थांनी आपापल्या विभागीय कामगार आयुक्तांचे दरवाजे ठोठावले होते. प्रत्येक विभागाने आपापल्या विभागीय कामगार आयुक्तांच्या भेटी घेतल्यानंतर आता मुंबईतील मुख्य कामगार आयुक्तांनी याप्रकरणी विभागवार चौकशी करून विभागवार बैठक लावल्या. -सौर्स : सकाळ

MSRTC Recruitment 2020 : ST Mahamandal is going to recruiting employees in large amount. However, in the last two years, there were vacancies in the ST Mahamandal but no appointments were made. This has created 15,000 vacancies. It has a large number of vacancies, mainly for drivers and carriers. Earlier in 2014, there was a big recruitment in ST Corporation. However, no vacancy was filled in the two years from 2014 to 2016. Read the details carefully give below and keep visit us for the further updates. 

एसटी महामंडळात मोठी नोकर भरती होणार आहे. मात्र मागील दोन वर्षात महामंडळात रिक्त जागा झाल्या होत्या मात्र त्यावर नेमणुका केल्याच नाहीत. त्यामुळे 15 हजार रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. यातमध्ये प्रामुख्याने चालक, वाहकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. याअगोदर 2014 साली एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. मात्र 2014 ते 16 या काळात दोन सालात एकही जागा भरली नाही.

ST Mahamandal Bharti updates

एसटी महामंडळासाठी वर्ग-1 ते वर्ग-4 साठी 1 लाख 26 हजार 115 जागा मंजुर आहेत. तर यात 1 लाख 4 हजार 398 मुष्यबळच सध्या कार्यरत आहे. हे पाहता एकूण 22 हजार 24 हजार जागा रिक्त असून यामध्ये 6 हजार 902 ही बढतीतील पदे तर 15 हजार 122 सरळ सेवेतील परिक्षा घेऊन भरण्यात येणार्‍या पदांचा समावेश आहे.

तर यावेळी सरळ सेवेत असणार्‍या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागिर, सहाय्यक कारगिर यांची पदे मोठी आहेत. सध्या 36 हजार 732 चालक असून आणखी 2 हजार 977 चालकांची गरज आहे. तर 34 हजार 807 वाहक कार्यरत असून आणखी 3 हजार 963 वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागिर, सहाय्यक कारागिर यांचीही 5 हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-4 मधील अन्य काही पदेही रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर मोठी भरती असल्याने यातील भरती योग्य व्हावी याकरिता म्हणून एका खाजगी कंपनीला कंत्राट दिले आहेत.

सौर्स: वेबदुनिया


ST Mahamandal Bharti 2020 New Update: MSRTC Bharti 2020 is announced to recruit many vacancies in the department of the Maharashtra State Road Transport Corporation. This recruitment is conducting for the post of Public Relations Officer, those who want to do the job in MSRTC Recruitment can apply by offline mode till 3rd October 2020 for MSRTC Mumbai Recruitment job. The employment place for this posts is Mumbai. For more information regarding this recruitment follow below link

MSRTC Recruitment 2020-नवीन जाहिरात

ST Mahamandal Bharti 2020: The Candidates who are preparing for the MSRTC Exam 2020 (ST Mahamandal) are now searching for the MSRTC syllabus and Exam Pattern 2020. The official website provided the Syllabus and exam pattern. The Direct link for downloading the MRTC Syllabus and Exam Pattern is given below on this page. The Maharashtra RTC Exam paper consists of General Awareness, Quantitative Aptitude, Reasoning, English language. The exam is conducted on online mode. Read Below information:

एसटीच्या सरळसेवा भरतीवरील स्थगिती उठवली-Important Update

MSRTC एसटी महामंडळ च्या येणाऱ्या 2020 लेखी परीक्षेसाठी आवश्यक माहिती 

महाराष्ट्र राज्य आरटीसी अभ्यासक्रम २०२० चे विषय जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा आणि आम्ही सर्व विषयनिहाय विषय दिले आहेत, जेणेकरून आपल्यासाठी परीक्षेची नीट प्रयत्न करणे हे खूप सोपे होईल.

एमएसआरटीसी भरती २०२० साठी लेखी परीक्षा पॅटर्न :

S. NoTopics NameMediumQuestionsMarksExam Duration
1MarathiMarathi50251 Hour 30 Minutes
2EnglishEnglish5025
3General StudiesMarathi5025
4MathematicsMarathi5025
Total200 Q100 M90 Minutes


एसटीची टेरिंग आता महिलांची हाती

ST Mahamandal Female Recruitment 2020 : As per the news published in Maharashtra Times the Female Driver Recruitment will be held soon. In all over the Mahahrashtra 163 Female candidates were selected as a driver. Driving training is being provided to these women in different sections of the state. Training of women directors in Nashik and Dhule division is being given at Aurangabad. After a year of training, these women will be seen on duty in different departments.

ST Mahamandal Female Recruitment 2020

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आता बसचालक म्हणून महिला दिसणार आहेत. राज्यभरात १६३ महिलांची यासाठी निवड करण्यात आली असून, त्यात नाशिक विभागाच्या १० महिला असणार आहेत. राज्यातील वेगवेगळ्या विभागात या महिलांना ड्रायव्हिंगची ट्रेनिंग दिली जात आहे. नाशिक व धुळे येथील विभागातील महिलाचालकांना औरंगाबाद येथे ट्रेनिंग दिले जात आहे. वर्षभराचे प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला वेगवेगळ्या विभागात ‘ऑन ड्युटी’ दिसणार आहेत.

राज्य परिवहन महामंडळाने या महिलांना सामावून घेण्यासाठी ज्यांच्याकडे हलक्या वाहन चालविण्याचा परवाना आहे, त्यांची निवड केली. त्यात त्यांनी मोठे वाहन चालविण्याच्या परवानासाठी अर्ज केल्याची अट ठेवली. त्यानंतर या महिलांची निवड करण्यात आली. या महिलांना आता एसटीच प्रशिक्षण औरंगाबाद येथे ट्रॅफिक इन्स्पेक्टर अनंत पवार हे देत आहे. या प्रशिक्षणात औरंगाबाद विभागाच्या दहा, तर धुळे विभागाच्या ११ महिला आहेत. एकूण ३२ महिलाचालकांना येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राज्यात यवतमाळ जिल्ह्यात याची सुरुवात अगोदर झाली. त्यानंतर पुणे, अमरावती विभागात हे प्रशिक्षण देणे सुरू करण्यात आले. याअगोदर एसटीच्या कंडक्टर म्हणून महिलांना संधी देण्यात आली आहे. आता चालकही महिला असणार आहेत.

असे होईल प्रशिक्षण

वर्षभराचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिलाचालकांची संगणीकृत ड्रायव्हिंग टेस्ट होईल. चाचणीत ते पास झाल्यानंतर एक महिना अंतर्गत प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची भरती एसटीमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे या प्रशिक्षणात या महिलांना कठोर परिश्रम करावे लागणार आहेत.


MSRTC Recruitment 2020 : State Road Transport Corporation (ST) drivers and conductor will be recruited. The application for this will start from 15th February and will fill the seats of 3 thousand 6 drivers in different districts of the state. candidates should be pass 10th class examine and he should have a heavy vehicle license. Complete details are as below:

MSRTC Recruitment 2020 एसटीत चालक, वाहकांची होणार भरती

पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) चालक व वाहकांची भरती होणार आहे. यासाठी 15 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून राज्याच्या विविध जिल्ह्यात 3 हजार 6 चालक-वाहकांच्या जागा भरणार आहेत.

एसटीच्या ताफ्यात बसची संख्या वाढत असताना चालक-वाहकांअभावी खोळंबा होत होता. यामुळे, महामंडळाने चालक-वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 10 वी पास, अवजड वाहन चालविण्याचा परवाना, आरटीओचा चालक-वाहकांसाठी असलेला बॅच आवश्‍यक आहे. तसेच, महिलांना वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट नसून पुरुष उमेदवारांसाठी 1 वर्ष अनुभवाची अट आहे. या भरतीत 24 ते 38 वयाची मर्यादा असून सर्वसाधारण उमेदवारांसाठी 600 रुपये तर, मागासवर्गीय व दुष्काळग्रस्तांसाठी 300 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

सौर्स : प्रभात


MSRTC Recruitment 2020 : ST Mahamandal will be announce the Maha Bharti this year. As per the latest news from the last two years there have been vacancies in the ST Mahamandal but they have not been appointed. Therefore, 15,000 vacancies have been created It has a large number of vacancies, mainly drivers, conductor. Earlier in 2014, there was a large recruitment of ST corporations. However, between 2014 and 2016, no seats were filled in two years. Read the more details which is given below, Keep visit us…
सीआरपीएफ भरती: ७८९ पदांसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली

CRPF paramedical staff recruitment 2020: Central Reserved Police Force (CRPF) has released recruitment notice for 789 posts of Inspector, Sub-Inspector (SI), Assistant Sub-Inspector (ASI), Head Constable and Constable. An applicant needs a Bachelor’s degree for the post of Inspector, Higher Secondary or 12th for the post of Sub-Inspector, 12th or matriculation for the post of ASI and Head Constables, and 10th or matriculation of Constable post. The application process has been started on 20th July 2020 and will conclude on 31st August 2020.Candidates are advised to check the recruitment advertisement for detailed eligibility criteria including age limit and physical standards required for each post.

New Update: There are more than one lakh vacancies in the Central Armed Police Force (CAPF) like Border Security Force and Central Reserve Police Force. The main reasons for these vacancies are retirement, resignation and death. This information was given in the Rajya Sabha on Monday.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) एक लाखापेक्षा जास्त जागा रिक्त

Maharashtra Police Bharti 2020

Police Bharti Exam Tricks

दहावीपासून पदवी घेतलेल्या तरुणांना सीआरपीएफ नोकरीची संधी देत आहे-जाणून घ्या संपूर्ण माहिती

केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) पॅरामेडिकल स्टाफ आणि अन्य पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तब्बल ७८९ पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. २० जुलैपासून ही अर्जप्रक्रिया सुरू झाली असून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. सीआरपीएफचं अधिकृत संकेतस्थळ crpf.gov.in अर्ज करता येणार आहे.

 • निरीक्षक (डाएटिशियन) – १ पद
 • उपनिरीक्षक (स्टाफ नर्स) – १७५ पदे
 • उपनिरीक्षक (रेडिओग्राफर) – ८ पदे
 • सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) – ८४ पदे
 • सहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) – ५ पदे
 • सहाय्यक सब इन्स्पेक्टर (डेंटल टेक्नीशियन) – ४ पदे
 • सहाय्यक उपनिरीक्षक (लॅब टेक्निशियन) – ६४ पदे
 • सहाय्यक उपनिरीक्षक / इलेक्ट्रो कार्डिओग्राफी तंत्रज्ञ – १ पद
 • हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी / नर्सिंग सहाय्यक / वैद्यक) – ८८ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (एएनएम / मिडवाइफ – ३ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्नीशियन) – ८ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स-रे सहायक) – ८४ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) – ५ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) – १ पद
 • हेड कॉन्स्टेबल (स्टीवर्ड) – ३ पदे
 • कॉन्स्टेबल – ४ पदे
 • कॉन्स्टेबल (कुक) – ११६ पदे
 • कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) – १२१ पदे
 • कॉन्स्टेबल (धोबी) – ५ पदे
 • कॉन्स्टेबल (डब्ल्यू / सी) – ३ पदे
 • कॉन्स्टेबल (टेबल बॉय) ) – १ पद
 • हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) – ३ पदे
  एकूण पदांची संख्या – ७८९

या पदांच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. २० जुलै २०२० पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२० आहे. या पदांवर लेखी परीक्षेद्वारे भरती होणार आहे. लेखी परीक्षा २० डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येईल.

CRPF Bharti 2020

CRPF Recruitment 2020

CRPF Bharti 2020: Central Reserve Police Force has published a latest recruitment notification on its official website. The post names under CRPF are Inspector (Dietician),Sub-Inspector, Assistant Sub-Inspector, Head Constable, Constable.  There is a total of 789 vacant positions are to be filled. Interested male & female Indian citizens can apply through online mode for this recruitment process from 20th July 2020. The closing date for final submission of application form is 31st August 2020 with given examination fees. Read all details about CRPF Bharti 2020 here:

New Update: There are more than one lakh vacancies in the Central Armed Police Force (CAPF) like Border Security Force and Central Reserve Police Force. The main reasons for these vacancies are retirement, resignation and death. This information was given in the Rajya Sabha on Monday.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CRPF) १ लाख पदे रिक्त

Maharashtra Police Bharti 2020

केंद्रीय राखीव पोलिस दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे निरीक्षक (डाएटिशियन), उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल पदांच्या 789 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली  जाहिरात वाचावी.

 

CRPF Recruitment 2020 Notification Details :

 • Organization Name : Central Reserve Police Force
 • Posts Name : Inspector (Dietician),Sub-Inspector, Assistant Sub-Inspector, Head Constable, Constable
 • No of Posts : 789 Vacancies
 • Application Mode :Online Applications
 • Official Website : www.crpf.gov.in
 • Last Date : 31st August 2020

Vacancy Details For Central Reserve Police Force Jobs 2020:- 

Sr. NoPosts NameVacancyQualification
01Inspector (Dietician)01B.Sc. (Home Science/ Home Economics) with nutrition as subject or equivalent from recognized
University
02Sub-Inspector18312th class pass from a recognised Board;
03 Assistant Sub-Inspector15812th class pass or equivalent from a
recognized Board or University; Matriculation with Science, Bachelor in Physiotherapy, Diploma in
Pharmacy, dental hygienist course, Diploma or certificate in Medical Laboratory
04Head Constable19712th class pass
05Constable250Matriculation pass from

Application Fees

 • Unreserved/EWS/OBC category: Rs.200/-(Rupees two hundred) only for Group B and Rs.100/-(Rupees one hundred) only for Group C
 • Scheduled Castes/Scheduled Tribes and female candidates: No Fee

How to Apply For CRPF Vacancies 2020:- 

 • Applicants apply online mode for CRPF Bharti 2020
 • For applying, Visit the following website: www.crpf.gov.in
 • Read all the instructions carefully and fill up the form
 • Attach attested scanned copies of all the required documents with the application form
 • Pay the online applications fees as per the requirement to the posts
 • Complete the online applications before closing date
 • The last for Online application from is 31st August 2020

 

Important Link

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात

 

Online Job Fair 2020 through google form

Online Job Fair 2020 through google form

ऑनलाईन रोजगार मेळावा २०२० – जॉब्स फेअर

Rojgar Melava 2020 : Unemployed youth will now be able to get information about available employment opportunities in industries in the state on the website. Apart from this, on this website, the entrepreneurs will also get information about the skilled manpower available in different parts of the state. For this, the website http://www.mahaswayam.gov.in has been launched through the Skill Development Department. This website has created a medium that is useful for both the entrepreneurs and the skilled manpower they need. Read the complete details carefully given below:

Imporatnat Update On 21st September 2020 About Online Job Fairs:

कौशल्य विकास योजनांच्या लाभासाठी सेवायोजन नोंदणी आधार लिंक करणे महत्वाचे

Solapur Rojgar Melava 2020-1500+जागेंसाठी

Aurangabad Rojgar Melava 2020-950जागेंसाठी

Satara Online Rojgar Melava 20201095 जागेंसाठी

Yavatmal Online Rojgar Melava 2020

Pune Rojgar Melava 2020

राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून http://www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळामध्ये समन्वय साधून दोघांनाही उपयोगी ठरणारे माध्यम तयार करण्यात आले आहे.

खाजगी, शासकीय रोजगारसंधींची माहिती होते उपलब्ध

बेरोजगार तरुणांसाठी या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी त्यांनी संकेतस्थळावर त्यांच्या शैक्षणिक आणि इतर माहितीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार एखाद्या उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना जॉब ऑफर मिळू शकते. याशिवाय नोकरी साधक (नोकरी शोध) याठिकाणी क्लिक केल्यावर रोजगार यादी, क्षेत्र, स्थान व शिक्षणानूसार रोजगार संधींची माहिती मिळते. विविध माध्यमांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या रिक्त पदांच्या जाहिराती पाहण्यासाठी रिक्तपदांच्या जाहिराती (Vacancy Advertisement) या टॅबव्‍दारे माहिती मिळू शकते. शासकीय तसेच खासगी अधिसूचीत रिक्तपदांची माहिती, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणे, राज्यभरात आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहिती मिळवणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात सहभागी होणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे आणि सहभाग घेणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगारासाठी योजनांची माहिती मिळविणे व लाभ घेण्यासाठी उचित योजनेंतर्गत प्रकरण सादर करणे आदी कार्यवाही करता येते.

उद्योजकांना मिळते नोकरी इच्छुक उमेदवारांची माहिती

संकेतस्थळावर उद्योजकांसाठीही विविध सुविधा उपलब्ध आहेत. नोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक उमेदवारांची माहिती, त्यांचे शिक्षण, कौशल्य, अनुभव, ठिकाण याप्रमाणे एकत्रितरित्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. याशिवाय उद्योजक म्हणून नोंदणी करणे, नवीन प्लांट, शाखेची स्वतंत्र नोंद करणे, वेळोवेळी निर्माण होणारी रिक्‍तपदे अधिसूचित करणे, त्याअन्वये नोंदविलेल्या मागणीनुसार सिस्टीमद्वारे पुरस्कृत पात्र उमेदवारांची यादी मिळविणे, या पदांची विनामुल्य प्रसिद्धी करणे, ही यादी पीडीएफ किवा एक्सेलमध्ये डाऊनलोड करणे, मुलाखती आयोजित करणे, प्राथमिकरित्या निवडलेल्या उमेदवारांना सिस्टीमद्वारे विनामुल्य एसएमएस पाठविण्याची सुविधा, मुलाखत प्रक्रियेनंतर रुजू झालेल्या उमेदवारांचे प्लेसमेंट ऑनलाईन नोंदविणे आदी कार्यवाही करता येते. उद्योजकांना सीएनव्ही कायदा १९५९ अंतर्गत बंधनकारक असलेले त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्रही या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येते.

संकेतस्थळावर रोजगार विषयक सर्व सेवा ह्या उद्योजक आणि उमेदवार या दोघांनाही विनामुल्य उपलब्ध आहेत. सर्वांनी http://www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्ह्यातील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी संपर्क साधावा.

सौर्स : सकाळ


Online Rojgar Melava 2020 for 2817 vacant posts : Lockdowns were carried out across the country to prevent the spread of corona. As a result, due to the large migration of other state workers, the industrial companies in Pune district are facing insufficient manpower. Now the industrial companies, which were started on a conditional basis by relaxing the lockdown, are facing a huge shortage of manpower, with only 25 to 30 per cent manpower available. Mega recruitment of employees will be done in the district to fill the void created in the industrial companies due to migration of other state workers. There are more than 2817 vacancies in various companies. An online job fair will be held soon. Read the complete details carefully given below:

Online Rojgar Melava 2020 – विविध कंपन्यांत २८१७ जागा रिक्त

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे परराज्यातील मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने पुणे जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांना अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करावा लागत आहे. आता लॉकडाउनमध्ये शिथिलता आणून काही अटी व शर्तीच्या आधारे सुरू झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत असून, केवळ २५ ते ३० टक्के मनुष्यबळ उपलब्ध आहे. परराज्यातील मजुरांच्या स्थलांतरामुळे औद्योगिक कंपन्यांत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची मेगा भरती केली जाणार आहे. विविध कंपन्यांमध्ये २६००हून अधिक रिक्त जागा आहेत. त्यातही लवकरच ऑनलाइन रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे.
‘पुणे जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सर्वसाधारणपणे मशीन ऑपरेटर, वेल्डर, फिटर, पेंटर, शीटमेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, ऑटो मेकॅनिक, मेसन, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, ग्राइंडर, टर्नर, मशिनिस्ट, इंजिनीअरिंग डिप्लोमाधारक, प्रोग्रॅमर, बीडीई, पायथॉन डेव्हलपर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर इंजिनीअर, अकाउटंट, टीग वेल्डर यासारख्या पदांसाठी भरती होणार आहे. आवश्‍यक पात्रताधारक, तसेच सातवी ते पदवीधर उमेदवारांसाठी एकूण २६०० पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत,’ अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्‍त अनुपमा पवार यांनी दिली.

 • ऑनलाइन रोजगार मेळावा – या नोकरभरतीच्या अनुषंगाने रस्ता पेठेतील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने बेरोजगार युवक-युवतींसाठी ‘ऑनलाईन रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
 • पसंतीक्रम नोंदविणे गरजेचे – या ऑनलाइन रोजगार मेळाव्यांतर्गत उमेदवारांनी आपापल्या यूझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबसाइटद्वारे लॉग इन करून पदांचा पसंतीक्रम नोंदवावा लागेल. पसंतीक्रम नोंदविताना इच्छुकांनी त्यांच्या घरापासून किंवा वास्तव्यास असलेल्या ठिकाणापासून जवळची कंपनी पाहून, आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून पदाची निवड करावी. २२ जूनपर्यंत ही प्रक्रिया करता येणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
 • ‘एसएमएस’द्वारे माहिती – इच्छुक व ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार आणि उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल. शक्य असेल तिथे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

सौर्स : मटा


Organizing an online job fair in Pune : Pune District NCP has organized a state level online job festival for unemployed youth on the occasion of the party’s anniversary from today (3rd June – Tuesday). Under this initiative, applications for jobs in various companies have been invited from unemployed youth through Google Forms. NCP district president Pradip Garatkar said that the applications received will be sent to the companies concerned. June 10 is the anniversary of the Nationalist Congress Party. This year, millions of workers have returned to their hometowns due to the lockdown. Due to the migration of these other state workers, industrial companies are now in face the need of manpower. Garatkar also appealed to the youth of the state to come forward to accept employment opportunities to take advantage of this available situation.

Those interested should apply online at https://forms.gle/xikubng6MBGTpPgp8.

Online job fair – ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे आयोजन

पुणे – पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त बेरोजगार युवकांसाठी आजपासून (ता. ३) राज्यस्तरीय ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या बेरोजगार युवक-युवतींकडून गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. प्राप्त झालेले अर्ज जागा रिक्त असलेल्या संबंधित कंपन्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले. येत्या १० जूनला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिन आहे. यंदा लॉकडाऊनमुळे लाखो कामगार आपापल्या मूळ गावी परतले आहेत. या परप्रांतीय कामगारांच्या स्थलांतरामुळे औद्योगिक कंपन्यांना सध्या मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. या उपलब्ध परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी राज्यातील युवकांनी रोजगाराची संधी स्वीकारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही गारटकर यांनी केले आहे.

इच्छुकांनी https://forms.gle/xikubng6MBGTpPgp8 या लिंकवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

सौर्स : सकाळ

Teachers Bharti Process started now – pavitra portal

Teachers Bharti Process started now – pavitra portal

‘पवित्र’ शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू

‘Pavitra’ Teacher Recruitment Process Starts Again : Without the interview being implemented through the Pavitra Portal, the process will now be resumed by removing the obstacles in recruitment of teachers. The order of publication of the selection list for recommendation of the candidates has also been fixed. The schedule will be announced soon and it will be implemented accordingly.

The age limit for vacancies in private secondary and higher secondary schools was imposed for the recruitment of teachers conducted by Pavitra Sanke Tasthala. As a result, many older candidates have not been able to give preference to the institutions selected for recruitment along with interviews. However, now as per the provisions of the Maharashtra Private School Staff (Conditions of Service) Rules, 1981, candidates will be given the opportunity to fill up the priority order from 7th to 17th September.

वयोमर्यादेची अडचण आलेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये संधी

The first selection list for teacher recruitment was released on August 9. However, there were complaints that some eligible candidates were not given the opportunity.The applications filed with the appropriate evidence have been taken seriously and the qualified candidates are directed to seek justice as per the rules.

प्रक्रियेसाठी आता शिक्षण विभागाकडून क्रम जाहीर करण्यात आलेला आहे. यात बृहन्मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षक भरतीसाठी सुधारित यादी लवकरच प्रसिद्ध करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. उर्दू माध्यमाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अन्य प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवार उपलब्ध नसल्याने ही रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार उमेदवारांना पुन्हा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

शासन परवानगी आवश्‍यक 

खासगी शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षक भरतीसाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार काम करण्यात येणार आहे. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे या रिक्त जागा त्या त्या सामाजिक प्रवर्गामधून पदे भरण्यासाठी शासनाची परवानगी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
SPMCIL Mumbai Vacancy 2020

SPMCIL Mumbai Recruitment 2020

IGM Mumbai Bharti 2020

SPMCIL Mumbai Vacancy 2020: India Government Mint Mumbai is a unit of Security Printing and Minting Corporation of India Ltd has announced a  job notification for the recruitment of Supervisor, Junior Office Assistant, Engraver and Junior Technician. The applications are invited to fill 30 vacant positions in IGM Mumbai. The Last date for submission of application form is 4th October 2020. Further details about SPMCIL Mumbai Vacancy 2020 are as given below:

भारत सरकार  मिंट  मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पर्यवेक्षक, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, कोरीव काम करणारा आणि कनिष्ठ तंत्रज्ञ” पदाच्या एकूण 30 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 4 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

IGM Mumbai Bharti 2020

Notification Details For IGM Mumbai Recruitment 2020

 • Organization Name: India Government Mint India Government Mint, (A Unit of Security Printing and Minting Corporation of India Ltd.)
 • Name of Posts: Supervisor, Junior Office Assistant, Engraver and Junior Technician
 • No of Posts: 30 Vacancies
 • Application Mode: Online
 • Official Website: www.igmmumbai.spmcil.com
 • Last date: 4th October 2020

Vacancy Details For SPMCIL Bharti 2020

Sr. No

Name Of Post

Vacancy

Qualifications

01Supervisor12Degree in any branch  and Diploma in Related field
02Junior Office Assistant01Graduate with at least 55% marks
03Engraver07Bachelors Of Fine Art  with at least 55% marks
04Junior Technician10Full Time I.T.I. Certificate in related Trade

Application Fee

 • Open category (खुला वर्ग): Rs.  472/-
 • Reserved category (राखीव वर्ग): No Fee

Important Link

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात

How To Apply For IGM Mumbai Jobs 2020

 • Candidates open the online application link and then apply online by filling the Online Application Form.
  • Application Registration Procedure
  • Payment of fees Procedure
  • Guidelines for Photograph & Signature Scan and Upload
  • Other Guidelines
 • Ensure that you verify all the requirements and fulfill them completely.
 • Applicants can apply till 4th October 2020

 


SPMCIL Mumbai Bharti 2020

SPMCIL Mumbai Bharti 2020: India Government Mint , (A Unit of Security Printing and Minting Corporation of India Ltd.) has published the notification for the recruitment of Supervisor, Junior Office Assistant, Secretarial Assistant,Junior Bullion Assistant, Junior Technician Posts. There are total 30 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may submit online application form through the given link. Closing date for submission of online application link is 3rd January 2020. More details about IGM Mumbai Bharti 2020 like application and application address are given below.

Notification Details- SPMCIL Mumbai Recruitment 2020

 • Organization Name: India Government Mint India Government Mint, (A Unit of Security Printing and Minting Corporation of India Ltd.)
 • Name of Posts: Supervisor, Junior Office Assistant, Secretarial Assistant,Junior Bullion Assistant, Junior Technician
 • No of Posts: 30 Vacancies
 • Official Website: www.spmcil.com
 • Application Mode: Offline
 • Last date:  03rd January 2020

Vacancy Details For SPMCIL Bharti 2020

Sr. No

Name Of Post

Vacancy

Qualifications

01Supervisor01Degree in any branch
02Junior Office Assistant06Graduate with at least 55% marks
03Secretarial Assistant01Graduate with at least 55% marks
04Junior Bullion Assistant04Graduate with at least 55% marks
05Junior Technician18Full Time I.T.I. Certificate in related Trade

Application Fees for India Government Mint Recruitment 2020:

 • Open/General category: ₹ 472/-(inclusive of GST)
 • SC/ST/PWD applicants : are exempted from the payment of fees
 • The applicant has to pay an online application fee while applying online.

How To Apply For SPMCIL Career 2020:

 • Candidates open the online application link and then apply online by filling the Online Application Form.
  • Application Registration Procedure
  •  Payment of fees Procedure
  • Guidelines for Photograph & Signature Scan and Upload
  • Other Guidelines
 • Applicants can apply only from 14/12/2019 to 03/01/2020

 

MHT-CET at taluka level instead of district level

MHT-CET at taluka level instead of district level

MHT-CET जिल्हास्तराऐवजी तालुकास्तरावर

MHT-CET Exam 2020 – Uday Samant said, ‘It is necessary to take the CET exam. MHT-CET Exam 2020 schedule is currently announced’. The exams will be held on July 4, 6, 7, 8, 9, 10, 13, 14, 28, 29, 30 and 31. The examinations of the remaining students will be held from 3rd to 5th August. MHT-CET is a state common entrance test for admission to engineering, pharmacology and agriculture degree courses in Maharashtra. When and how to take this exam this year … read more details below :

MHT-CET Exam 2020

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजेच महाराष्ट्राच्या सीईटी सेलमार्फत राज्यातील वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात MHT-CET परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेच्या आयोजनाबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून माहिती दिली. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा आता जिल्हा पातळीऐवजी तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा कधी आणि कशी घेणार…वाचा

उदय सामंत म्हणाले, ‘सीईटी परीक्षा घेणं आवश्यक आहे. त्याचं वेळापत्रक सध्या जाहीर केलं आहे. जुलै ४, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, २८, २९, ३० आणि ३१ या तारखांना परीक्षा घेण्यात येणार आहे. ३ ते ५ ऑगस्टला पुन्हा राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. एकूण ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांची आधी नोंदणी झाली होती. अतिरिक्त नोंदणी झाली ती संख्या धरून ५ लाख २४ हजार ९०७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.’
‘सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोर पाळण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी क्लास लावले किंवा नोंदणी केली आणि आज ते लॉकडाऊनमुळे आपल्या घरी अन्य जिल्ह्यात असतील अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीदेखील चिंता करू नये. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना केंद्रापर्यंत जाता येत नसेल तर त्यांना तिथपर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था विभागामार्फत करण्यात येईल,’ असेही सामंत यांनी सांगितले.

पीजीची प्रवेशप्रक्रिया सुरू – वैद्यकीय पदव्युत्तर आणि पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाची प्रक्रियादेखील राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सुरू करण्यात आली आहे.

सौर्स : मटाNachiketas High School Vihoor Recruitment 2019

Nachiketas High School Vihoor Recruitment 2019

Nachiketas High School Vihoor Recruitment 2019 : Nachiketas High School Vihoor has publish a notification for Assistant Teacher, Peon, Clerk Post. There are total 13 Vacancies for this post. Eligible and Interested Candidate can apply Offline. Eligible and Interested Candidate can send the application on the given Address. Send the application or the resume on the given address duly. Last date of send the application is 12th April 2019. More Details about Nachiketas High School Vihoor Recruitment 2019 is given below.

नचिकेतास हायस्कूल विहोर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सहाय्यक शिक्षक, शिपाई, लिपिक” पदांच्या एकुण 13 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2019 आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Nachiketas High School Vihoor logo

Notification Details about Nachiketas High School Vihoor Recruitment 2019

 • Organization Name : Nachiketas High School Vihoor
 • Name of Post: Assistant Teacher, Clerk , Peon.
 • No of Post: 13 Posts
 • Mode of Application: Offline
 • Job Location: Vihoor, Raigad (Maharashtra)
 • Last Date: 12th April 2019

Vacancy Details about Nachiketas High School Vihoor Recruitment 2019

Sr.NoName of PostNo Of PostQualificationSubject
JUNIOR COLLEGE
1Assistant Teacher1M.Sc / B.EdPhysics
2Assistant Teacher1M.Sc / B.EdMathematics
3Assistant Teacher1M.ScI.T
PRIMARY SECTION
1Assistant Teacher4B.A./B.Sc./B.Ed /D.EdEnglish, Mathematics, E.V.S.Computer
2Assistant Teacher1M.A./B.AMarathi
3Assistant Teacher1M.P.Ed/B.P.EdPhysical Education (P.E)
SECONDARY SECTION
1Assistant Teacher1M.A./B.A/ B.EdEnglish
PRE-PRIMARY SECTION
1Assistant Teacher1E.C.CedK.G. Class
NON TEACHING SECTION
1Clerk1M.Com.B.Com/Tally/MS-CIT
2Peon112th /10th Pass

How to apply for Nachiketas High School Vihoor Recruitment 2019

 • Eligible and Interested candidate may apply offline.
 • Fill the applications with all require details.
 • Mention education qualification, experience, age etc in the applications.
 • Also, it is necessary to attach all necessary documents & certificates as necessary to the posts.
 • Applicants should send on the given address

Address : Nachiketas High School & Jr.College, Vihoor, Tal.Murud-Janjira, Dist-Ragigad-402401

Important Date

 • Last date of send the application is 12th April 2019.

Important link

📄 जाहिरात

Maharashtra Rajya Sahakari Patsanstha Pune Recruitment 2018

Maharashtra Rajya Sahakari Patsanstha Pune Recruitment 2018

Maharashtra Rajya Sahakari Patsanstha Pune Inviting applicants for walk in interview for post of Marketing manager, Clerk, Peon.  Candidates should ensure eligibility before applying for these post. Eligible and interested candidates can come for walk in interview at below mentioned address which held on 7th May 2018. For qualification details see below advertisement details. More details of Maharashtra Rajya Sahakari Patsanstha Pune Recruitment 2018 applications and how to apply details are as follows :-

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विपणन व्यवस्थापक, लिपिक, शिपाई पदाच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ७ मे २०१८ ला मुलाखतीसाठी हजर राहणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली  जाहिरात वाचावी.

मुलाखतीचा पत्ता: महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे सीटी.सी क्र. ११९ बी. प्रमिला अपार्टमेंट, तिसरा मजला. मोडेल कॉलोनी, शिवाजीनगर पुणे- १६

Maharashtra Rajya Sahakari Patsanstha Pune Bharti 2018 Details:

Maharashtra Rajya Sahakari Patsanstha Pune Recruitment 2018

Maharashtra Rajya Sahakari Patsanstha Pune Recruitment 2018 Notification Details:

 • Name of Posts : Marketing manager, Clerk, Peon
 • Selection Process : Interview
 • Application Mode : Offline mode
 • Selection Process: Walk In Interview
 • Job Location : Pune
 • Last Date : 7 May 2018

Posts Details:

Maharashtra Rajya Sahakari Patsanstha Pune Recruitment 2018

 walk In Interview will be on 7 May 2018


Samta Nagri Patsanstha Bharti 2017

Samta Sahkari Bank Pune Recruitment

Co-operative Banking is Retail and Commercial Banking Organized on a Co-operative basis.
Co-operative Banking, as discussed here, includes Retail Banking carried out by credit unions, Mutual Savings Bank, Building Societies
and Co-operatives, as well as Commercial Banking services provided by mutual organizations (such as Co-operative federations) to
Co-operative businesses.

Samta Nagri Patsanstha Bharti 2017 details and application process is given on the page. Read all details carefully & Apply for this recruitment. Samta Nagri Sahkari Patsanstha Maryadit Kopargaon Recruitment Notice 2016 – Samata Nagri Sahakari Patsanstha Kopargaon published the Recruitment Notice 2016 for filling the post of EDP Manager & Marketing Executive for their branches. Samata Nagri Patsanstha having the branches in Shirdi, Rahata, Shrirampur, Yevla, Pune, Nashik Road Ahmednagar, Vaijapur, Rahuri. If you are searching a banking jobs or EDP jobs or Marketing jobs in Maharashtra, you may apply on or before 12th June 2016.

Samata Nagri Patsanstha Recruitment Notice 2016 Details –

Name of the post – EDP Manager
No. of vacancies – 05 psots
Qualification – MCA/BCA/MCS/MSc(IT)
Experience – Minimum 5 years Core banking software, hardware and Networking experience.

Name of the post – Marketing Executive
No. of vacancies – 05 posts
Qualification – MBA Marketing
Experience – Minimum 5 years experience in REtail Banking and other marketing.

How to apply – Send your CV to [email protected]
Last date for application – 12.06.2016

Address –
Samata Nagari Sahakari Patsanstha Maryadit. Kopargaon,
Yashwantrao Chawhan Samata Marg, Kopargaon,
District – Ahmednagar- 423 601 (Maharashtra)
Phone Number – 02423 -2255555

Unik IT Pvt Lt Recruitment 2018

Unik IT Pvt Lt Recruitment 2018

Unik IT Pvt Ltd Announced recruitment advertisement for posts of  BUSINESS DEVELOPMENT MANAGER ,  MANAGER PROJECTS, PROJECT CO-ORDINATOR ,  ACCOUNTS ASSISTANT, PURCHASE ASSISTANT, STORE ASSISTANT / LOGISTIC MANAGER. There are total 8 vacancies available for these posts. Qualification and vacancy details are given below. Interested applicants may walk in on Friday/Saturday at below address. or may send their application to email- [email protected] For more details see below advertisement. Applicants may also visit official website www.unik-it.com. More details of Unik IT Pvt Lt Recruitment 2018 applications and how to apply details are as follows :-

यूनिक आयटी प्रा. लि. नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदांच्या-८  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती साठी कृपया दिलेली  जाहिरात वाचावी.

Unik IT Pvt Lt Bharti 2018 Details:

Unik IT Pvt Lt Recruitment 2018

Unik IT Pvt Lt Recruitment 2018 Notification Details:

 • Name of Posts : BUSINESS DEVELOPMENT MANAGER ,  MANAGER PROJECTS, PROJECT CO-ORDINATOR ,  ACCOUNTS ASSISTANT, PURCHASE ASSISTANT, STORE ASSISTANT / LOGISTIC MANAGER
 • Number of Posts : 8  Vacancies
 • Selection Process : Interview
 • Application Mode : Offline /Online(email)
 • Official Website : www.unik-it.com
 • Job Location : Pune

Vacancy Details:

Unik IT Pvt Lt Recruitment 2018

Applicants may walk in on Friday/Saturday at above address. or may send their application to email- [email protected]

Important Links: