नगर परिषद कार्यालय शेंदुरजनाघाट, अमरावती भरती 2019
शेंदुर्जाना घाट नगर परिषद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे [Shendurjana Ghat Nagar Parishad] ता. वरुड, अमरावती येथे स्थापत्य अभियंता पदाच्या 1 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती करिता उमेदवार खालीलप्रमाणे अर्हताधारक असणे आवश्यक आहे. शेंदुर्जाना घाट नगर परिषद भरती करिता वेतनमान रु. 35,000/- रुपये आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण शेंदुरजनाघाट ता. वरुड, अमरावती आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जानेवारी 2019 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
शेंदुर्जाना घाट नगर परिषद भरती 2018-2019 रिक्त पदांचा तपशील
रिक्त पदांचा तपशील साठी खालील टेबल बघवा
शेंदुर्जाना घाट नगर परिषद भरती 2018-2019 – जाहिरातीसंबंधी अधिक माहिती पुढीलप्रमाणे
- वेतनमान (Pay Scale) : 35,000/- रुपये
- नोकरी ठिकाण : शेंदुरजनाघाट ता. वरुड, अमरावती
- Official Site : www.amravati.gov.in
अर्ज कसा करावा ?
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: नगर परिषद कार्यालय शेंदुरजनाघाट ता. वरुड जि.अमरावती.
- अंतिम तारीख : 15 जानेवारी 2019
Important Links :
- सविस्तर जाहिराती साठी येथे क्लिक करा
- Official Site : www.amravati.gov.in
Shendurjana Nagarparishad Amravati Bharti 2018
Shendurjana Ghat Nagar Parishad published notification for recruiting eligible applicants to the posts of CLTC Expert-Civil Engineer under PMAY Scheme. Applications invited for filling one vacancy of this post. Applicants having BE in civil Engineering with 03 Years of Experience are eligible to apply. Eligible and interested applicants can apply offline for Shendurjana Ghat Nagarparishad Amravati Bharti 2018 by sending their applications at mentioned address below. Last date for submitting applications is 15th January 2019. More details of Shendurjana Ghat Nagar Parishad Bharti 2018 -2019 applications & applications address is as follows: –
चांदूरबाजार नगरपरिषद अमरावती भरती २०१८
नगरपरिषद चांदूरबाजार, जि. अमरावती नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे तासिका तत्वावर शिक्षक पदांच्या एकूण ५ जागेंसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी १३ ऑगस्ट २०१८ रोजी खाली दिलेल्या पत्तावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
अधिक माहिती खालील प्रमाणे :
पदाचे नाव : उच्च माध्यमिक शिक्षक तासिका तत्वावर (मराठी माध्यम)
एकूण पदसंख्या : ५ जागा
शैक्षणिक पात्रता : एम. एस. सी. गणित (द्वितीय श्रेणी), बी. एड. / एम. एस. सी. भौतिक शास्त्र (द्वितीय श्रेणी), बी. एड. / एम. एस. सी. जीव शास्त्र (द्वितीय श्रेणी), बी. एड.
अर्ज कसा करायचा : इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय इ. मूळ कागदपत्रासह व मूळ कागतपत्राच्या ०१ छायांकित प्रतसंच घेऊन प्रत्येक्ष मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्तावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
मुलाखतीची पत्ता : नगरपरिषद कार्यालय, चांदुरबाजार, जि. अमरावती.
मुलाखतीची दि. आणि वेळ : १३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता.
Chandurbazar Nagarparishad Amravati Bharti 2018
Chandurbazar Nagarparishad Amravati published an advertisement for the Teachers posts. Candidates who are interested and have a higher qualification which is given below will come for walk in interview on 13th August 2018 at 11.00 am. There are total 5 vacancies for Nagarparishad Junior Science College, Chandarubazar, District Amravati. Candidates needs to read all instruction carefully before going to interview. Candidates needs to carry all relevant document with them while interview. Further Details like educational qualification, age limit, relevant document etc., given briefly below on this page. Keep visit on our website www.mahagov.infor for Government Teachers Vacancies Advertisement.
Name of Posts : Higher Secondary Teacher Hourly Basis
No. of Posts : 5 vacancies.
Educational Qualification :
Sr. No. | Name of Posts | Medium | Subject | No. of Posts | Educational Qualification |
1 | Higher Secondary Teacher Hourly Basis | Marathi | Mathematics | 01 | M.Sc. Mathematics (second class), B. Ed. |
2 | Higher Secondary Teacher Hourly Basis | Marathi | Physics | 02 | M.Sc. Physics (second class), B. Ed |
3 | Higher Secondary Teacher Hourly Basis | Marathi | Biology | 02 | M.Sc. Biology (second class), B. Ed |
Total | 05 |
Walk in interview Address : Nagarparishad Office, Chandurbazar, District : Amravati
Walk in interview Date & Time : 13th August 2018 at 11.00 am.