Chhatrapati Sahakari Sakhar Karkhana Beed Bharti 2018

छत्रपती सहकारी साखर कारखाना बीड भरती २०१८

छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. बीड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदांच्या १० जागेंसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सदरची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत खालील पत्तावर व मेल आयडी वर पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

अधिक माहिती खालील प्रमाणे :

पदाचे नाव : कार्यकारी संचालक, चीफ इंजिनियर (मॅक), चीफ अकाउंटंट, डेप्युटी अकाउंटंट, पंचेस ऑफिसर, शुगर सेल अकाउंटंट, टाईम किपर, स्टोअर अकाउंटंट, डेप्युटी मेकॅनिकल इंजिनियर.

एकूण पदसंख्या : १० जागा

अर्ज कसा करायचा : इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय, पगाराचा दाखला इ. कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह आपले अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत खालील पत्तावर व मेल आयडी वर पाठविणे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मोहन बाजीराव जगताप यांचे संपर्क कार्यालय, शाहूनगर, नवीन स्टॅन्डच्या पाठीमागे, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, माजलगाव, ता. माजलगाव, जि . बीड .

ई-मेल आयडी : [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ ऑगस्ट २०१८

जाहिराती साठी येथे क्लिक करा 


Chhatrapati Sahakari Sakhar Karkhana Beed Bharti 2018

Chhatrapati Sahkari Sakhar Karkhana Beed published advertisement for the recruitment of various posts. There are total 10 vacancies available here. Interested and eligible candidates apply offline through the email or below given address within a 10 days from the date of advertisement published. For more details like educational qualification, experience, no. of vacancies. etc., given briefly below on this page.

Complete Details are as below :

Name of PostsExecutive Director, Chief Engineer (Mec), Chief Accountant, Deputy Accountant, Punches Officer, Sugar Cell Accountant, Timekeeper, Store Accountant, Dept. Mechanical Engineer etc.,

No. of Posts : 10 Vacancies

Educational Qualification :

Sr. No. Name of Posts No. of Posts Educational Qualification
1 Executive Director 01 Any Graduate
2 Chief Engineer (Mechanics) 01 DME/BE Mechanics
3 Chief Accountant 01 MCom/BCom/GDCA/CA/ICWA
4 Deputy Accountant 01 MCom/BCom, ERP Software
5 Punches Officer 01 Any Graduate (Mechanics/Diploma)
6 Sugar Cell Accountant 01 MCom/BCom, ERP Software
7 Timekeeper 01 Graduate, MS-CIT, ERP Software
8 Store Accountant 01 MCom/BCom, ERP Software
9 Dept. Mechanical Engineer 02 BE/DME Mechanics, Boiler Profession
Total 10

Last date : 19th August 2018

Complete Advertisement

Leave a Comment