CISF Recruitment 2021

CISF Assistant Sub Inspector Recruitment 2021

Central Industrial Security Force Recruitment 2021 – 690 vacancies

CISF Recruitment 2021: Central Industrial Security Force has published recruitment notification for the posts of “Assistant Sub Inspector” under CISF Recruitment 2021. Application is invited 690 vacancies available to be get filled with the posts. Interested and eligible applicants can send their application to the mentioned address. Candidates submit their application before the last date. The last date of submission of the application is 5th February 2021. Further details are as follows:-

CISF ASI Recruitment 2021: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) ने सहाय्यक उपनिरीक्षकांच्या पदावर 2020च्या भरतीसाठी विरुद्ध मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या (LDCE) अधिसूचना प्रकाशित केल्या आहेत. यामध्ये सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या पदांवर अर्ज करू शकतात. 5 फेब्रुवारी 2021 ही या अर्जासाठीची शेवटची तारिख असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 690 रिक्त जागा सहाय्यक उपनिरीक्षक पदासाठी भरती करण्यात येणार आहेत. इतकंच नाहीतर, अंतिम निवडीच्या वेळी रिक्त जागांची संख्या वाढू किंवा कमी होऊ शकते अशी माहिती देण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल / जीडी कॉन्स्टेबल / ट्रेडमॅन आणि कॉन्स्टेबल म्हणून नियमित सेवेची 5 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र आहेत.

काय असावी अर्जदाराची पात्रता-Eligibility Criteria 

 • – शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं महत्त्वाचं आहे.
 • – यासाटी 35 वर्षे वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे

काय असेल निवड प्रक्रिया-Selection Process 

उमेदवारांची निवड सेवा रेकॉर्ड, लेखी परीक्षा, शारीरिक मानक चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. तर अंतिम यादी गुणवत्ता यादीच्या आधारे तयार केली जाईल

नोकरीसंबंधी महत्त्वाच्या तारखा-Important Date

 • – अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 5 फेब्रुवारी 2021
 • – डीआयएसजी प्राप्त संबंधित अर्जाद्वारे अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख : 12 फेब्रुवारी 2021
 • – सीआयएसएफ एसएसजी नोएडा इथं सेवा रेकॉर्डची तपासणी पूर्ण करणं : 12 मार्च 2021

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक उपनिरीक्षक पदाच्या एकूण 690 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 05 फेब्रुवारी 2021 पर्यंत सादर करावेत. अधिक माहिती करिता जाहिरात बघावी.

CISF Recruitment 2021 Notification Details :

 • Organization Name: Central Industrial Security Force
 • Name Posts: Assistant Sub Inspector
 • No of Posts: 690 vacancies
 • Application Mode: Offline
 • Age Limit: 35 Year
 • Official Website: www.cisf.gov.in
 • Last Date: 5th February 2021

Vacancy Details For Central Industrial Security Force Recruitment 2021

Sr. NoPost NameVacancyQualification
01Assistant Sub Inspector690
 • Graduation from any recognized University
 • Candidates should have completed FIVE years of Regular Service including basic training in the grade / 05 years combined regular services as Constable / GD, Head Constable / GD, and Constable / TM

.

Application Process For CISF Vacancies 2021

 • Interested applicants to these posts can be applied to these posts by submission of the applications to the given address
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age, etc details in the applications
 • Also, need to attach the required documents & certificates as necessary to the posts
 • Submit applications in complete form to : Respective Units Address

Important Link

अधिकृत वेबसाईट
📄 जाहिरात

7 thoughts on “CISF Recruitment 2021”

Leave a Comment