सीआरपीएफ भरती: ७८९ पदांसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली

CRPF paramedical staff recruitment 2020: Central Reserved Police Force (CRPF) has released recruitment notice for 789 posts of Inspector, Sub-Inspector (SI), Assistant Sub-Inspector (ASI), Head Constable and Constable. An applicant needs a Bachelor’s degree for the post of Inspector, Higher Secondary or 12th for the post of Sub-Inspector, 12th or matriculation for the post of ASI and Head Constables, and 10th or matriculation of Constable post. The application process has been started on 20th July 2020 and will conclude on 31st August 2020.Candidates are advised to check the recruitment advertisement for detailed eligibility criteria including age limit and physical standards required for each post.

New Update: There are more than one lakh vacancies in the Central Armed Police Force (CAPF) like Border Security Force and Central Reserve Police Force. The main reasons for these vacancies are retirement, resignation and death. This information was given in the Rajya Sabha on Monday.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) एक लाखापेक्षा जास्त जागा रिक्त

Maharashtra Police Bharti 2020

Police Bharti Exam Tricks

दहावीपासून पदवी घेतलेल्या तरुणांना सीआरपीएफ नोकरीची संधी देत आहे-जाणून घ्या संपूर्ण माहिती

केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) पॅरामेडिकल स्टाफ आणि अन्य पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तब्बल ७८९ पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. २० जुलैपासून ही अर्जप्रक्रिया सुरू झाली असून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. सीआरपीएफचं अधिकृत संकेतस्थळ crpf.gov.in अर्ज करता येणार आहे.

 • निरीक्षक (डाएटिशियन) – १ पद
 • उपनिरीक्षक (स्टाफ नर्स) – १७५ पदे
 • उपनिरीक्षक (रेडिओग्राफर) – ८ पदे
 • सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) – ८४ पदे
 • सहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) – ५ पदे
 • सहाय्यक सब इन्स्पेक्टर (डेंटल टेक्नीशियन) – ४ पदे
 • सहाय्यक उपनिरीक्षक (लॅब टेक्निशियन) – ६४ पदे
 • सहाय्यक उपनिरीक्षक / इलेक्ट्रो कार्डिओग्राफी तंत्रज्ञ – १ पद
 • हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी / नर्सिंग सहाय्यक / वैद्यक) – ८८ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (एएनएम / मिडवाइफ – ३ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्नीशियन) – ८ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स-रे सहायक) – ८४ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) – ५ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) – १ पद
 • हेड कॉन्स्टेबल (स्टीवर्ड) – ३ पदे
 • कॉन्स्टेबल – ४ पदे
 • कॉन्स्टेबल (कुक) – ११६ पदे
 • कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) – १२१ पदे
 • कॉन्स्टेबल (धोबी) – ५ पदे
 • कॉन्स्टेबल (डब्ल्यू / सी) – ३ पदे
 • कॉन्स्टेबल (टेबल बॉय) ) – १ पद
 • हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) – ३ पदे
  एकूण पदांची संख्या – ७८९

या पदांच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. २० जुलै २०२० पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२० आहे. या पदांवर लेखी परीक्षेद्वारे भरती होणार आहे. लेखी परीक्षा २० डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येईल.

2 thoughts on “सीआरपीएफ भरती: ७८९ पदांसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली”

Leave a Comment