Maha TET 2022

Maha TET Exam Answer Key

CTET परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाउनलोड

शिक्षक पात्रता परिषदेची उत्तरतालिका जाहीर

The answer sheet of the Maharashtra Teacher Eligibility Test or Maharashtra TET 2022 has been announced. Candidates who appeared for the exam can view the answer sheet on the official website mahatet. in. This is the provisional answer key. If candidates want to register any objection on this answer sheet, the last date to apply for it is 8th December 2021

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची (Maharashtra Teacher Eligibility Test or Maharashtra TET 2022) उत्तरतालिका जाहीर झाली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर ही उत्तरतालिका पाहू शकतात. ही प्रोव्हिजनल आन्सर की आहे. उमेदवारांना या उत्तरतालिकेवर काही हरकत नोंदवायची असेल तर त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ डिसेंबर २०२१ आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती मिळेल.

महाराष्ट्र टीईटी पेपर १ आणि २ ची परीक्षा (Maharashtra TET Paper I and Paper II) २१ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. पेपर १, पेपर २ म्हणजेच गणित आणि सोशल सायन्सची तात्पुरती उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या तारखा आणि उत्तरतालिका डाऊनलोड करण्याची पद्धत स्टेप बाय स्टेप जाणून घ्या.

Maharashtra TET 2022 Answer Key पुढील पद्धतीने स्टेप बाय स्टेप करा डाऊनलोड –

 • – सर्वात आधी mahatet.in या टीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
 • – आता ‘Interim Answer Key’ या पर्यायावर क्लिक करा.
 • – आता एक नवी विंडो उघडेल.
 • – उमेदवारांना पेपर १ इंटरिम आन्सर की किंवा पेपर २ मॅथ्स सायन्स इंटरिम आन्सर की किंवा पेपर २ सोशल सायन्स अंतरिम आन्सर की असे पर्याय दिसतील.
 •  नवी पीडीएफ फाइल उघडेल.
 •  आता उत्तरतालिका स्क्रीनवर दिसेल.

उमेदवार येत्या ८ डिसेंबर २०२१ पर्यंत या आन्सर की वर हरकत नोंदवू शकतात. कोणतीही तक्रार किंवा माहितीसाठी उमेदवारांनी [email protected] वर संपर्क साधावा.

CHECK MAHA TET EXAM ANSWER KEY 


MAHA TET Exam Postponed

The Maharashtra Teacher Eligibility Test 2022 was organized by the State Examination Council on October 30. But the Deglur-Biloli assembly constituency has a by-election on this date. In view of this, the date of TET examination has been changed. The exam will now be held on 21 November 2021. 21. As the written test for the recruitment of various posts in the health department will be held on 31st October 2021.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी-२०२१) वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. या आधीच्या वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबर रोजी होणारी ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल करण्यात आल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून असंतोष व्यक्त होत आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’चे आयोजन ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. परंतु या तारखेला देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक आहे. ही बाब विचारात घेऊन ‘टिईटी’ परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

परीक्षा परिषदेने सुरवातीला १० ऑक्टोबर रोजी ‘टीईटी परीक्षा २०२१’ घेण्याचे नियोजन केले होते. परंतु या तारखेला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आल्याने टीईटीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानंतर ही परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. परंतु आरोग्य विभागाच्या विविध पदांच्या भरतीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा होणार असल्याने पुन्हा ‘टीईटी’ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून ही परीक्षा ३० ऑक्टोबर रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले. आता देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडूणक ३० ऑक्टोबर या तारखेला असल्याने पुन्हा एकदा ‘टीईटी’च्या परीक्षेचे वेळापत्रक बदलले आहे.

‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2022 चे सुधारित वेळापत्रक :

 • कार्यवाही : कालावधी
 • प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : २६ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर
 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-एक : २१ नोव्हेंबर (वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी १)- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-दोन : २१ नोव्हेंबर (वेळ : दुपारी २ ते सायंकाळी ४.३०)

MAHA TET Exam 2022

Candidates who pass this exam will get an opportunity for the upcoming teacher recruitment. Admit tickets for the TET exam will be available from October 14 to 30. Considering the revised schedule, students should appear for the exam on 30th October 2021

राज्य परीक्षा परीषदेकडून टीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असून आता ही परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 30 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा आणि टीईटी एकत्र आल्याने राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे

राज्य परीक्षा परीषदेकडून टीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असून आता ही परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून राज्यात 3 लाख 30 हजार 642 उमेदवारांनी संबंधित परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.  राज्यात येत्या 31 आरोग्य विभागाच्या गट क व गट ड संवर्गासाठीच्या परीक्षा होणार असल्याने टीईटी परीक्षेची तारीख बदलण्यात यावी अशी विनंती शिक्षण विभागाला करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील अधिकारी आणि राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी बठक घेऊन टीईटी परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांना येत्या काळात होणार्‍या शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे. तरी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी,असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन गेल्या दोन वर्षांत झाले नव्हते. सन 2018-19 नंतर आता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे.  इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टिईटी अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे गुणवंत व कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहे.

The written examination of the Central Public Service Commission (UPSC) is on October 10. Due to this, Maharashtra State Examination Council has postponed the date of Teacher Eligibility Test (TET Exam) and this examination will be held on 31st October in Maharashtra. With the change in the date of TET, future teachers appearing for UPSC exams will be able to appear for both the exams.

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘TET’ची परीक्षा पुढच्या महिन्यात

केंद्रीय लोकसेवा (UPSC) आयोगाची लेखी परीक्षा १० ऑक्टोबरला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) (TET Exam) तारीख पुढे ढकलली असून ३१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात  ही परीक्षा होणार आहे. ‘टीईटी‘ची तारीख बदलल्याने युपीएससी परीक्षा देणाऱ्या भावी शिक्षकांना दोन्ही परीक्षा देता येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दोन वर्षांनंतर शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा (टीईटी) १० ऑक्टोबरला घेणार असल्याचे जाहीर केले होते. २०१९ ला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२० ला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेही टीईटी झाली नव्हती. त्यामुळे १० ऑक्टोबरला होणारी टीईटी भावी शिक्षकांसाठी महत्त्वाची आहे ; मात्र केद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षेचा २७ जूनला रद्द झालेला पेपर १० ऑक्टोबरला घेणार आहे.

टीईटी देणारे बहुतांश भावी शिक्षकांनी युपीएससीसाठीही अर्ज केला असल्याने नेमकी कोणती परीक्षा द्यायची? असा प्रश्‍न परीक्षार्थीना पडला होता. यामुळे परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत होती. यानुसार परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रकात जाहीर केले आहे.

१० ऑक्टोबरला युपीएससीची लेखी परीक्षा असल्याने टीईटी परीक्षेसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेद्वारे आगामी शिक्षक भरती होणार आहे. तरी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ३१ रोजी परीक्षा द्यावी,असे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

दोन वर्षानंतर घेण्यात येणारी टीईटी भावी शिक्षकांसाठी महत्त्वाची आहे. टीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करावा, अशी भूमिका ‘सकाळ’ मधून मांडली आणि परीक्षेची तारीख पुढे ढकलली. याचा फायदा भावी शिक्षकांना होईल.


Maha TET 2022 Registration Start

MAHA TET परीक्षा 2022 अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

राज्यात सहा हजार शिक्षकांची रिक्त पदे भरणार

शिक्षक भरती २०२१ -पवित्र प्रणालीमार्फत 3 हजार शिक्षण सेवकांची पदे भरणार

Maha TET 2021 Exam Registration date has been extended till 5th September. MAHA TET 2021 Exam will be held on 10th October 2021. Now eligible candidates do the online MAHA TET Exam 2021 registration till 5th September 2021. More Details are given below:


Maha TET नोंदणी आज पासून सुरु-mahatet.in !!

Maha TET Exam 2021 – Now, the education department has taken an important decision to conduct the examination to be eligible for teacher recruitment. Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET) will be held on 10th October. The Teacher Eligibility Test (TET) is being conducted after a long period of time. The test was postponed due to corona virus infection. The registration process for the TET exam is starting from 3rd August 2021. There are usually two papers for the TET exam. This examination has been made compulsory for the recruitment of teachers from 1st to 5th and 6th to 8th classes. This test is conducted for two such groups. Some students take the exam for one group while some students take the exam for both groups. 

Maha TET 2022 Online Registration Steps

 1. The following are the steps for registration and application for the Maharashtra Teacher Eligibility Test as mentioned below.
 2. Online registration.
 3. Portal login.
 4. Filling the application form.
 5. Verify the information in the application.
 6. aying online exam fees Printing of application form

आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 10 ऑक्टोबरला होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा बऱ्याच कालावधी नंतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. टीईटी परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 3 ऑगस्टपासून सुरू होत आहे.

TET Exam in 2 Part – टीईटी परीक्षचे दोन गट

साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात.

How to Apply online for Maha TET Registration महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2022 परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना

खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.

 1. ऑनलाईन नोंदणी.
 2. पोर्टल लॉगिन.
 3. आवेदनपत्र भरणे.
 4. अर्जातील माहितीची पडताळणी करणे.
 5. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे
 6. आवेदन पत्राची प्रिंट घेणे

Shikshak Bharti Exam 2021 Details शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर

प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

Maha TET 2022 Timetable – टीईटी परीक्षेचं वेळापत्रक

 1. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 03/08/2021 ते 25/08/2021 वेळ 23.59 वाजेपर्यंत
 2. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. 25/09/2021 ते 10/10/2021
 3. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 10/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 13:00
 4. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ 10/10/2021 वेळ दु. 14:00 ते सायं. 16:30

Maha TET 2022 Application Fees – परीक्षा शुल्क

 • सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र., वि.जा. / भ.ज. व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी परीक्षेच्या एका पेपरचं शुल्क 500 रुपये तर दोन्ही पेपरचं एकत्रित शुल्क 800 रुपये आहे.
 • तर अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी एका पेपरचं शुल्क 250 रुपये तर दोन्ही पेपरचं शुल्क 400 रुपये असेल.

Eligibility Criteria For MAHA TET 2022 Exam पात्रता

 • टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
 • त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

Important Link Maha TET 2022 Registration

Online Registration ऑनलाईन अर्ज करा – लिंक 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 परीक्षा – ( MAHATET 2021 ) ईमेल आणि नोंदणी पृष्ठ सूचना


MH TET 2022 application form

The education department has taken an important decision to conduct the examination to be eligible for teacher recruitment. The Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET) will be held from September 15 to December 31. The online application process is starting from August 3, 2021. Applications can be filled till August 25.

MAHA TET परीक्षेचा कालावधी ठरला; परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !!

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2021) रविवार, १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर असणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होत आहे. २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित तसेच विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांनी या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षेशी संबंधित सर्व माहिती परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2022 चे वेळापत्रक- MAHA TET Exam Time Table

 • ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी – ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१ (वेळ रात्री २३.५९ वाजेपर्यंत)
 • प्रवेशपत्राचे ऑनलाइन प्रिंट घेणे – २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१
 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १- १० ऑक्टोबर २०२१ सकाळी १०.३० ते दुपारी १
 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ – १० ऑक्टोबर २०२१ दुपारी २ ते सायंकाळी ४.३०

The education department has taken an important decision to conduct the examination to be eligible for teacher recruitment. The Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET) will be held from September 15 to December 31.

राज्यातील विविध शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) घेतली जाणार आहे

पहिली ते पाचवी गट आणि सहावी ते आठवी अशा दोन गटांसाठी परीक्षा असणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर शिक्षण विभाग टीईटी घेणार आहे. यासाठी नोंदणी‍ प्रक्रिया आणि त्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद लवकरच जाहीर करणार आहे.

राज्यातील सरकारी, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सरकारने सहा हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आयोजित केली जाणार आहे. यामुळे राज्यातील शाळांना मोठ्या प्रमाणात टीईटी परीक्षा देण्याची संधी शिक्षकांना उपलब्ध होणार आहे.


The education department has taken an important decision to conduct the examination to be eligible for teacher recruitment. The Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET) will be held from September 15 to December 31. There are about 27,000 vacancies in Zilla Parishad primary schools and about 13,000 in secondary schools. The education department will fill the vacancies in phases. In the first phase, 6100 seats will be filled.

राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40  हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.

दोन वर्षानंतर परीक्षा

शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा तब्बल दोन वर्षांनतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती.  दोन वर्षानंतर ही परीक्षा होणार आहे. 2018-19 मध्ये शेवटची परीक्षा झाली होती.

टीईटी परीक्षा दोन गटात

साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 4 थी आणि 5 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे, अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात.

राज्यात शिक्षकांची 40 हजार पदे रिक्त

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40  हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.

शिक्षकांच्या  6100 जागा भरण्यास मंजुरी

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 8  जुलै रोजी राज्यातील सुमारे 6 हजार 100 शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसलूमंत्री बाळासाहेब थोरात यांनी  भरती प्रक्रियेला सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती. राज्य सरकारच्या त्यानिर्णयानुसार   स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांतील,शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे 6100 रिक्त पदं भरली जातील.


TET Certificate Validity

There is good news for candidates who want to become government teachers. The Central Government has terminated the validity of the earlier Teacher Eligibility Test (TET). This validity will last a lifetime. From which year will this decision be applicable to those who have passed the examination? This has been reported.

TET Certificate Validity : आयुष्यभर राहील प्रमाणपत्राची वैधता

सरकारी शिक्षक बनण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने पूर्वीची शिक्षक पात्रता परीक्षेची (TET) वैधता संपुष्टात आणली आहे. ही वैधता आयुष्यभर राहणार आहे. कोणत्या वर्षापासून परीक्षा पास झालेल्यांना हा निर्णय लागू होणार ? याची माहिती देण्यात आली आहे.

पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती अखेर सुरु!!

शिक्षण मंत्रालय (Education Ministry)ने जारी केलेल्या निर्देशानुसार २०११ पासून टीईटी (Teachers Eligibility Test)ची आयुष्यभराची वैधता असेल. म्हणजेच ज्या उमेदवारांनी २०११ मध्ये टीईटी पास केली त्यांचे टीईटी प्रमाणपत्र हे कायमस्वरुपी वैध असणार आहेत.

सरकारी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी टीईटी पास करणे महत्वाचे आहे. यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्राची वैधता (TET Certificate Validity)केवळ ७ वर्षांची होती. एखाद्याने २०११ साली परीक्षा पास केली असेल तर त्याचे प्रमाणपत्र हे २०१८ पर्यंतच वैध रहायचे.

याच दरम्याने संबंधित व्यक्ती सरकारी नोकरीसाठी अर्ज करु शकत होता. ही वैधता संपुष्टात आणण्यात आली आहे. तुमचे टीईटी प्रमाणपत्र आता आयुष्यभर वैध राहणार आहे. २०११ च्या आधी टीईटी परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांसाठी हा नियम लागू होणार नाही.

Leave a Comment