दिलीप बिल्डकॉन लिमिटेड भरती 2019
दिलीप बिल्डकॉन लिमिटेड भरती 2019: दिलीप बिल्डकॉन लिमिटेड (Dilip Buildcon Ltd) नागपूर येथे कुशल चालक /ऑपरेटर या पदाकरिता थेट मुलाखातीव्दारे (Walk-in Interview) राबविण्यात येत आहे.या भरती साठी उमेदवार खालीलप्रमाणे अर्हताधारक असणे आवश्यक आहे. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल.. कुशल चालक /ऑपरेटर या पदाकरिता वेतन दरमहा रु. 18000 ते 20000 देण्यात येईल.इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 22 ते 25 फेब्रुवारी 2019 ला खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. अधिक माहिती करीता कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.
दिलीप बिल्डकॉन लिमिटेड भरती 2019- रिक्त पदांचा तपशील
- शाखाचे नाव: दिलीप बिल्डकॉन लिमिटेड
- पदाचे नाव: कुशल चालक /ऑपरेटर
- वेतन: रु. 18,000 ते 20,000
- वेब साईट: www.dilipbuildcon.com
- मुलाखतीची तारीख: 22 ते 25 फेब्रुवारी 2019
दिलीप बिल्डकॉन लिमिटेड भरती 2019-जाहिरातीसंबंधी अधिक माहिती पुढीलप्रमाणे
- चालक प्रकल्पावर राहू शकेल आणि सुविधा देऊ शकेल
- पीफ सुविधा
- बिमा सुविधा
- गिफ्ट रक्कम प्रदान केली जाईल
अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल
- दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे
- सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
- मुलाखतीची पत्ता: 301, अपार्टमेंट नं. ए -06 एस.एल. पी एल. रेसिडे न्सी डॉक्टर कॉलिनी, मनीष नगर, सोमलवाडा, नागपूर
Important Links :
Dilip Buildcon Ltd Recruitment 2019
Dilip Buildcon Ltd Recruitment 2019: Dilip Buildcon Ltd published the notification for the recruitment of Driver/Operator. Eligible and Interested candidates may walk-in-interview on the given address. The Walk-in-Interview is held on 22nd to 28th February 2019. Candidate Having benefit as mentioned in below. More details for Dilip Buildcon Ltd are given below.
Notification Details of Dilip Buildcon Ltd Recruitment 2019
- Organization Name: Dilip Buildcon Limited
- Name of the Posts: Driver/Operator
- No. of Posts: NA
- Pay Scale: Rs. 18,000/- to 20,000/-
- Official Website: www.dilipbuildcon.com
- Walk-in-Interview: 22nd to 25th February 2019
Dilip Buildcon Ltd Recruitment 2019- Benefits Details
- Camp Accommodation
- Health and Accident Insurance
- Global Training Curriculum
- Special Gift for DBL’s Daughters
- Routine Health Checkup for DBL Employees
How to Apply For Dilip Buildcon Ltd Recruitment 2019
- Willing applicants can submit their applications to given address
- Fill the applications with all require details
- Candidates bring an updated resume with a photograph, and copies of educational experience Certificates.
- Candidates also bring Aadhar Card, License, Bank Pass Book/Cheque.
- Mention education qualification, experience, age etc in the applications
- Walk-in-Interview Address: 301, अपार्टमेंट नं. ए -06 एस.एल. पी एल. रेसिडे न्सी डॉक्टर कॉलिनी, मनीष नगर, सोमलवाडा, नागपूर
Walk-in-Interview Date: 22nd to 25th February 2019
Important Link: