ECGC Ltd Bharti 2021

ECGC Ltd Recruitment 2021

ECGC Ltd Bharti 2021: ECGC Ltd (Export Credit Guarantee Corporation of India) has declared the notification for the recruitment of Probationary Officer Posts. There is a total of 63 ( out of which 4 vacancies are for PWBD) vacancies available for these posts under ECGC Ltd Recruitment 2021. Interested candidates may submission of the online application form to the given link before the last date. The closing date for submission of the application form is 31st January 2021. More details about ECGC Ltd Bharti 2021 like application, how to apply are given below.

पदवीधरांसाठी ECGC मध्ये सरकारी नोकरीची संधी

भारतीय निर्यातदारांना निर्यात विमा सहकार्य उपलब्ध करणारी कंपनी ईसीजीसी लिमिटेडने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही कंपनी भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येते. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या ईसीजीसीद्वारे अलीकडेच २९ डिसेंबर २०२० रोजी या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार, कंपनीत एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (प्रोबेशनरी ऑफिसर) ची 63 पदे भरायची आहेत. या रिक्त पदांसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ईसीजीसीच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. ecgc.in हे कंपनीचं अधिकृत संकेतस्थळ आहे. शिवाय, या वृत्ताच्या अखेरीसही अर्ज करण्याची थेट लिंक देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार ३१ जानेवारीपर्यंत आपला ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात.

ECGC PO Recruitment 2021 Qualification Details – पात्रता

ईसीजीसी पीओ नोटिफिकेशन २०२१ नुसार, ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पू्र्ण केले आहे, असे उमेदवार अर्ज करू शकतील.

Age Limit – वयोमर्यादा

१ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारांचे वय किमान २१ वर्षांहून कमी आणि कमाल ३० वर्षांहून अधिक नसावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९१ पूर्वीचा किंवा १ जानेवारी २०२० नंतरचा नसावा.

Application Fees – शुल्क

अर्जांचे शुल्क ७०० रुपये आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गाती विद्यार्थ्यांसाठी शुल्क १२५ रुपये आहे.

एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया  नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे  प्रोबेशनरी ऑफिसर पदाचा 63 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Export Credit Guarantee Corporation of India Bharti 2021- Notification Details 

 • Organization CGC Ltd (Export Credit Guarantee Corporation of India)
 • Name Posts: Probationary Officer
 • No of Posts: 63 Vacancies (out of which 4 vacancies are for PWBD)
 • Application Mode: Online
 • Official Website:  www.ecgc.in
 • Last Date: 31st January 2021

ECGC Limited PO Recruitment 2021- Vacancy Details

Sr.No  Name of the Posts No. of Posts Qualification
01 Probationary Officer 63 Vacancies (out of which 4 vacancies are for PWBD)  A Degree (Graduation) in any discipline from a University recognized

Application Fees

 • For Open Category Candidates: Rs.725/-
 • For Reserve Category Candidates: Rs.125/-

How to Apply For ECGC PO Bharti 2021:

 • Online Application Start From 1st January 2021
 • Click on the official link for ECGC PO Bharti which is provided below
 • The registration link for ECGC 2021 will open up in the new window.
 • Click on the New User / Register Now link
 • Now start filling your application by your basis information
 • Fill all details asked in
 • Pay application fees
 • Submit the application before the due date

Important Link

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात

 

Leave a Comment