Engineering Admission Online Registration starts

Admission to Engineering Online Registration till 15th December

आभियांत्रिकी, फार्मसीसह इतर अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु, 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी

  • Online Registration for a total of 15 admissions, including Engineering Diploma in Technical Education, Direct Second Year Engineering, Diploma in Pharmacy (Pharmacology), as well as LLB 5 years in Higher Education, M.A.D., B.P.A.D., M.P.A.D.
  • Online registration for the engineering course will be available from 9 to 15 December.
  • The preliminary merit list of the pharmacy course will be published on 17th December.
  • Students will then be able to object to the list on December 18 and 19.
  • The final quality list will be released on December 21.
  • Also the first round of admissions will start from 22nd December.
  • The first entry round will run until December 30th.
  • The second round, which starts on December 31, will be completed by January 8.
  • The academic work of pharmacy colleges will start from January 4.

तंत्रशिक्षण विभागाच्या अभियांत्रिकी पदविका, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र) पदविका, तसेच उच्च शिक्षण विभागाच्या एलएलबी 5 वर्षे, एमएड, बीपीएड, एमपीएड आणि कृषी शिक्षण विभागाच्या 8 अशा एकूण 15 प्रवेश प्रक्रियांच्या नोंदणीला बुधवारपासून (दि. 9) सुरुवात होत आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 9 ते 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नाेंदणी करता येणार आहे.

फार्मसी अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी 17 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 18 व 19 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांना यादीवर आक्षेप नोंदवता येणार आहे. येत्या 21 डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच प्रवेशाच्या पहिल्या फेरीस 22 डिसेंबर पासून सुरुवात होईल. पहिली प्रवेश फेरी 30 डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. तर 31 डिसेंबर रोजी सुरू होणारी दुसरी फेरी 8 जानेवारी पर्यंत पूर्ण केली जाईल. फार्मसी महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज 4 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.

सौर्स : मटा

Leave a Comment