Finolex Industries Ratnagiri Bharti 2018

फिनोलेक्स इंड्रस्टीज रत्नागिरी भरती  २०१८

फिनोलेक्स इंड्रस्टीज लि. रत्नागिरी नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे केमिकल इंजिनीअर व मेन्टेनन्स टेक्निशियन पदाच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी २८ ऑगस्ट २०१८ तारखेला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

अधिक माहिती खालील प्रमाणे :

पदांचे नाव : केमिकल इंजिनीअर व मेन्टेनन्स टेक्निशियन

नोकरी ठिकाण: रत्नागिरी

थेट मुलाखत दि. : २८ ऑगस्ट २०१८

मुलाखतीची वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत

मुलाखतीचे ठिकाण : हॉटेल विसावा, एनएच 66, मुंबई-गोवा हाईवे, महाड, ता. महाड, जि. रायगड- 402301

ई-मेल : [email protected]


Finolex Industries Ltd Ratnagiri Bharti 2018

Finolex Industries Ratnagiri invited application from the interested candidate for the posts of Chemical Engineers & Maintenance Technician. Candidate who are eligible and Interested may forward their resumes in advance on Email : [email protected] (Candidates already interviewed at Finolex should not reappear). All other important details like educational qualification, experience walk in interview details etc., given briefly below on this page.

Finolex Cable Ltd Recruitment 2018
Sr. No. Name of Posts Educational Qualification Experience
1 Chemical Engineers & BE Chemical Engineering 4 to 6 yrs exp in chemical, petrochemical, fertilizer & process industries
2 Maintenance Technician ITI-MMCP 5 to 10 yrs exp in maintenance in chemical  chemical, petrochemical, fertilizer & process industries
Complete Advertisement Finolex Cable

Finolex Industries Ltd Ratnagiri Bharti 2018

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

Leave a Comment