Forest Survey of India Bharti 2021

Forest Survey of India Bharti 2021- Apply Online

Forest Survey of India Bharti 2021:  Forest Survey of India has issued an official recruitment notification and invites application Technical Associate Posts. There is a total of 44  ( 02 posts are for FSI Central Zone, Nagpur) vacancies available for these posts. This job is on a purely contract basis. Candidates who fulfill the essential qualification and experience should submit online application form through the given link. The last date for submission of application form is 19th March 2021. More details about FSI Bharti 2021 like application and address are given below.

फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियात भरती; पोस्ट ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी संधी

 1. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने टेक्निकल असोसिएट्स पदाच्या ४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून पदव्युत्तर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही भरती भाडे करार तत्वावर (कॉन्ट्रॅक्ट बेसिस) करण्यात येणार आहे. त्यासाठी १९ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करावेत. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. भूगोलमधून एमए किंवा एमसीए किंवा आयटी/ सीएसमध्ये एम. एसस्सी केलेले असावेत. तसेच उमेदवाराला डीआयपी / जीआयएसचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 2. असा करा अर्ज – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार फक्त एकच अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त वेळा फॉर्म भरल्यास तो नाकारला जाऊ शकतो. याबाबतची लिंक बातमीच्या शेवटी देण्यात आली आहे.
 3. वयोमर्यादा – जास्तीत जास्त ३० वर्षे वयाचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. राखीव गटातील उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत देण्यात येणार आहे. वय १ एप्रिल २०२१ पासून मोजले जाईल.
 4. निवड प्रक्रिया – उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि हँड्स-ऑन टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

भारतीय वन सर्वेक्षण नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “तांत्रिक सहयोगी पदाच्या 44 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 मार्च 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Notification Details For FSI Recruitment 2021:

 • Department Name:  Forest Survey of India
 • Name of Posts: Technical Associate
 • No. of Posts: 44 Vacancies (2 Posts For Nagpur)
 • Application Mode: Online
 • Official Website:  https://fsi.nic.in/index.php
 • Last Date: 19th March 2021

Vacancy Details For Forest Survey of India Vacancy 2021

Sr NoPost NameNo of PostsQualificationSalary
01 Technical Associate44Post Graduate in any Science Subject/MA Geology / MCARs 31,000/-

How to Apply For FSI Technical Associate Bharti 2021

 • Eligible applicants to the posts can apply by submitting application through given link
 • Click on given link, then new window will open
 • Fill all required details
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to upload their all documents & certificates as necessary to the posts
 • Submit application from before last date

Important Link

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात

Leave a Comment