Good News! Now there will be 4.75 lakh Government Noukri Recruited

Good News! Now there will be 4.75 lakh Government Noukri Recruited

गुड न्यूज! आता होणार 4.75 लाख सरकारी नोकर भरती

लॉकडाऊन मध्ये हि नोकरीची संधी

Government Jobs Recruitment 2020 : Maha Recruitment in various government sector will be held soon. Currently, there are major problems with getting a job. Whether it is government or the private sector, it has been difficult to find jobs. However, now government jobs will be recruited soon. It is not known how to get a job in the private sector or government department. However, 4.75 lakh jobs are currently available in various government areas. Union Minister for State Jitendra Singh gave this information while answering a question. Read the complete details carefully given below:

Government Jobs Recruitment 2020

राज्यात ‘एवढी’ पदे रिक्त?…माहिती अधिकारातून उलगडा!

खूशखबर… राज्यात शासकीय मेगाभरती अखेर मुहूर्त मिळाला

‘एमपीएससी’ मार्फत महाभरती राबवा!!

मेगाभरती ऑफलाईन पद्धतीनेच होणार !!

सध्या नोकरी मिळविण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. सरकारी असो किंवा खासगी क्षेत्र पण नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. मात्र, आता सरकारी नोकऱ्यांची भरती लवकरच होणार आहे.
खासगी क्षेत्रात किंवा सरकारी विभागात नोकरी मिळवायची कशी याची माहिती मिळत नाही. मात्र, विविध सरकारी भागात 4.75 लाख नोकऱ्या सध्या उपलब्ध होणार आहेत. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
जितेंद्र सिंह म्हणाले, की 2019-20 या वर्षात यूपीएससी, एसएससी आणि रेल्वे भरती बोर्डच्या एकूण 1,34,785 पदांच्या भरतीसाठी शिफारस केली आहे. यूपीएससी 4399, रेल्वे भरती बोर्ड 116391 आणि एसएससी 13995 पदांची भरती करणार आहे. तसेच जितेंद्र सिंह पुढे म्हणाले, की याशिवाय पोस्ट विभाग आणि सुरक्षा मंत्रालयाने 341907 रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरु केल्या आहेत.

सौर्स: सकाळ
5 thoughts on “Good News! Now there will be 4.75 lakh Government Noukri Recruited”

Leave a Comment