IBPS PO Results Released
IBPS PO Result – The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has released the result of CRP-PO/MT-X – Recruitment of Probationary Officers / Management Trainees preliminary exam on the official website. Candidates who have appeared for the IBPS PO exam can check their results online at ibps.in on or before 20th January 2021.
IBPS PO Result 2021 -इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) अंतर्गत सीआरपी-PO/MT-IX परिवीक्षा अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी भरती चे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Dates
Commencement of Result | 14 – 01 – 2021 |
Closure of Result | 20 – 01 – 2021 |
Check IBPS PO Prelims Result Here
IBPS Officer Pre Exam Result Released
IBPS ऑफिसर पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर
IBPS Officer Result: The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has released the result of the CRP-RRB-IX Recruitment of Officer Scale I preliminary exam on the official website. Candidates who have appeared for the IBPS RRB Officer exam can check their results online at ibps.in on or before 18th January 2021
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने ऑफिसर पूर्व परीक्षा २०२० चा निकाल (Officer Scale I preliminary exam result) जाहीर केला आहे. आयबीपीएसचे अधिकृत संकेतस्थळ ibps.in वर हा निकाल उपलब्ध आहे.
ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, त्यांना आपला निकाल वरील संकेतस्थळावर पाहता येईल. १८ जानेवारी २०२१ पर्यंत निकालाची लिंक संकेतस्थळावर अॅक्टिव्ह राहिल. हा निकाल आपण डाऊनलोड देखील करू शकता. निकालाची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. त्यावर क्लिक करून निकाल डाऊनलोड करता येईल.
Important Dates
Commencement of Result | 11 – 01 – 2021 |
Closure of Result | 18 – 01 – 2021 |
Check IBPS RRB Officer Prelims Result Here
IBPS SO Results
IBPS SO Result – Institute of Banking Personnel Selection has released the result of the preliminary online exam for the post of Specialist Officer (SO). Candidates, who have applied for the IBPS SO Main Exam can download IBPS SO Main Result 2020 from the official IBPS website www.ibps.in. or the below link :
IBPS SO Main Result – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने स्पेशलिस्ट ऑफिसर मुख्य परीक्षा २०२० चा निकाल (Specialist Officer main result) जाहीर केला आहे. आयबीपीएसचे अधिकृत संकेतस्थळ ibps.in वर हा निकाल उपलब्ध आहे.
ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, त्यांना आपला निकाल वरील संकेतस्थळावर पाहता येईल. 24 जानेवारी २०२१ पर्यंत निकालाची लिंक संकेतस्थळावर अॅक्टिव्ह राहिल. हा निकाल आपण डाऊनलोड देखील करू शकता. निकालाची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. त्यावर क्लिक करून निकाल डाऊनलोड करता येईल
Important Dates
Commencement of Result | 08 – 01 – 2021 |
Closure of Result | 24 – 01 – 2021 |
आयबीपीएस विशेषज्ञ अधिकारी मुख्य निकाल पदाचा निकाल येथे बघा
IBPS SO Result – Institute of Banking Personnel Selection has released the result of the preliminary online exam for the post of Specialist Officer (SO). Candidates, who have applied for the IBPS SO Exam can download IBPS SO Prelims Result 2020 from the official IBPS website www.ibps.in. or the below link :
IBPS SO Prelims Result – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने स्पेशलिस्ट ऑफिसर पूर्व परीक्षा २०२० चा निकाल (Specialist Officer prelims result) जाहीर केला आहे. आयबीपीएसचे अधिकृत संकेतस्थळ ibps.in वर हा निकाल उपलब्ध आहे..
ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, त्यांना आपला निकाल वरील संकेतस्थळावर पाहता येईल. १२ जानेवारी २०२१ पर्यंत निकालाची लिंक संकेतस्थळावर अॅक्टिव्ह राहिल. हा निकाल आपण डाऊनलोड देखील करू शकता. निकालाची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. त्यावर क्लिक करून निकाल डाऊनलोड करता येईल
Important Dates
Commencement of Result | 06 – 01 – 2021 |
Closure of Result | 12 – 01 – 2021 |
आयबीपीएस स्पेशलिस्ट ऑफिसर पदाचा निकाल येथे बघा
IBPS Result 2021 For Office Assistant And Officer Exam
IBPS: ऑफिस असिस्टंट, ऑफिसर पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर
IBPS Result: The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has announced the results of the Office Assistant and Officer (Scale 1, 2, and 3) examinations. Candidates will be able to view the results on the official website of IBPS. Candidates who had appeared for the exam can view their results from the given link.
IBPS ने ऑफिस असिस्टंट, ऑफिसर पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे…
IBPS Result: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर (स्केल १,२ आणि ३) परीक्षेचा निकाल जाहीर केला. आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती, ते आपला निकाल ibps.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतील.
Important Dates
Commencement of Result | 31 – 12 – 2020 |
Closure of Result | 30 – 01 – 2021 |
IBPS RRB Officer Results 2020 Declared
IBPS RRB ऑफिसर स्केल २, ३ परीक्षेचा निकाल जारी
IBPS RRB Officer Scale II, III level Result is declared now. Candidates download the results from given link below on this page. Last date to download the results is 1st December 2020. To be shortlisted for the interview, each candidate needs to get minimum marks in the online exam. Candidates selected for the interview will not be informed of the marks obtained in the online main examination before the completion of the interview process.
आयबीपीएस आरआरबी अधिकारी स्केल २ आणि ३ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आपला निकाल आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in किंवा ibpsonline.ibps.in वर पाहू शकतात. निकालाची लिंक १ डिसेंबरपर्यंत वेबसाइटवर उपलब्ध असेल. प्रादेशिक ग्रामीण बँकां (आरआरबी) मधील अधिकारी स्केल २ आणि ३ या पदांसाठी निवड संस्था इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन करते. या पदांवर एकल परीक्षेच्या आधारे निवड केली जाते. शॉर्टलिस्टेड उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला ऑनलाइन परीक्षेत किमान गुण मिळवणे आवश्यक आहे. मुलाखत प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी ऑनलाइन मुख्य परीक्षेत मिळविलेले गुण मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांना सांगितले जाणार नाहीत.
Important Dates to download IBPS Results
Commencement of Result | 24 – 11 – 2020 |
Closure of Result | 01 – 12 – 2020 |
IBPS RRB Officer Scale II, III level Result Download
- – प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
- – यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- – आपले तपशील वापरून लॉग इन करा.
- – निकाल आपल्या स्क्रीनवर उघडेल.
- – आपण निकाल तपासून भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट देखील काढू शकता.