CS Exam 2021 will be held on June

CS Exam 2021 will be held in June

सीएस परीक्षा जूनमध्येही देता येणार

CS Exam 2021 Details : The process of applying for the “opt-out” option is underway – the company secretary’s (CS) exam will be held in June instead of December. To this end, the Institute of Company Secretaries of India (ICSI) has started the process for students to apply for the “opt-out” option. The application process has been started for students who do not want to appear for the exams in December due to the corona outbreak. Students who do not want to take the CS exam in December 2020 and want to take the exam in June 2021. They should apply through the ICSI “Opt-Out” application link provided on the official website of the organization. The combined examinations of the Company Secretary Foundation Program, Executive Program and Professional Program will be held from December 21 to 30.

“ऑप्ट-आउट’ पर्यायासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू – कंपनी सेक्रेटरीची (सीएस) परीक्षा डिसेंबरऐवजी जूनमध्ये देता येणार आहे. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने (आयसीएसआय) विद्यार्थ्यांना “ऑप्ट-आउट’ पर्यायासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. करोना प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थ्यांना डिसेंबरमध्ये होणारी परीक्षा द्यायची नाही, त्यांच्यासाठी ही अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जे विद्यार्थी डिसेंबर 2020 मध्ये सीएस परीक्षेत भाग घेऊ इच्छित नाहीत आणि जून 2021 च्या परीक्षेस हजेरी लावू इच्छितात. त्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या आयसीएसआय “ऑप्ट-आउट’ ऍप्लिकेशन लिंकद्वारे अर्ज करावा. कंपनी सेक्रेटरी फाउंडेशन प्रोग्राम, एक्‍झिक्‍युटिव्ह प्रोग्राम आणि प्रोफेशनल प्रोग्रामच्या एकत्रित परीक्षा 21 ते 30 डिसेंबर या कालावधीत होणार आहेत.

CA Foundation exam on extension – सीए फाउंडेशनची परीक्षा लांबणीवर

The Chartered Accountants‌ Foundation exam was scheduled for Tuesday (Dec. 8). But India has declared a nationwide shutdown on Tuesday. Therefore, the Institute of Chartered Accountants of India has decided to postpone this examination. Now this exam d. It’s going to be on December 13th.

चार्टर्ड अकाउंटंटस्‌ फाउंडेशनची परीक्षा मंगळवारी (दि.8) होणार होती. मात्र देशभरात मंगळवारी भारत बंदची घोषणा केली आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकांउंटंटस्‌ ऑफ इंडियाने घेतला आहे. आता ही परीक्षा दि. 13 डिसेंबर रोजी होणार आहे.


ICSI CSEET Result 2020

ICSI Declared the results of Company Secretary Executive Entrance Test 2020. Candidates see their results from below given link on this page. Complete details of how to check the results is given here. The ICSI CSEET 2020 exam was held in November in the Covid 19 situations. The examination was held on 21st and 22nd November. Candidates need 40% marks in each subject. There is no negative mark in this examination. Read the below given content carefully and keep visit on our website for the further updates.

CSEET Result 2020:

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) २०२० चा निकाल २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतील. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी icsi.edu या संकेतस्थळावर आपले लॉगइन क्रिडेन्शिअल्स भरून निकाल पाहावा. संकेतस्थळावर उमेदवारांचे विषयनिहाय गुणदेखील उपलब्ध करण्यात आले आहेत. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की निकालाची वा विषयनिहाय गुणांची कोणत्याही प्रक्रारची प्रत उमेदवारांना मिळणार नाही, असे आयसीएसआयने कळवले आहे.  ICSI CSEET 2020 परीक्षा नोव्हेंबर मध्ये झाली होती. ऐन कोविड १९ परिस्थीतीत परीक्षा झाली होती. २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी परीक्षा झाली. उमेदवारांना प्रत्येक विषयात ४० टक्के गुणांची आवश्यकता आहे.या परीक्षेत नकारात्मक गुणांकन नाही.

How to check the ICSI CSEET Result 2020:

  1. – icsi.edu या संकेतस्थळावर जावे.
  2. – Result of Company Secretary Executive Entrance Test (CSEET) या पर्यायावर क्लिक करा.
  3. – आपल्या क्रिडेन्शिअल्सच्या आधारे लॉग इन करा.
  4. – सबमीट करा.
  5. – आता ICSI CSEET 2020 नोव्हेंबर परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तो डाऊनलोड करा.

Click here to check the results

निकालाच्या थेट लिंकसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment