Indian Army Recruitment Rally 2021 Pune

Pune Army Rally 2021

महिलांसाठी लष्कर भरती..

Indian Army Pune Rally 2021: Women with 10th pass have a golden opportunity to be recruited in the Indian Army. The recruitment will take place in Pune from 12th to 14th January 2021. The recruitment will be for the purpose of providing employment to young women from Maharashtra, Goa, and Gujarat. The recruitment process will be conducted at the Army Institute of Physical Training.

पुण्यात आजपासून महिलांसाठी आर्मी पोलिस भरती..

 • भारतीय सैन्यातील आर्मी पोलिस पदाकरीता महिलांसाठीची भरती प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील तीन दिवसांसाठी वानवडीमधील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजीकल ट्रेनिंगच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
 • महाराष्ट्रातील महिलांसाठीची अशाप्रकारची ही पहिलीच भरती सुरू आहे. या भरतीनंतर यापुढे महाराष्ट्रातल्या मुलीसुद्धा आता सैन्यात पराक्रम गाजवतात दिसतील.
 • वानवडीत 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. युवा महिलांनाही सैन्यात संधी मिळावी या उद्देशानं ही भरती प्रक्रिया सुरू आहे.
 • 10 वी उत्तीर्ण महिला आणि मुलींसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. महिलांसाठी पहिल्यांदा भरती प्रक्रिया सुरू आहे असे समजल्यावर या परिसरात सोमवारी रात्रीपासून मुली व पालक जमा झाले होते. मंगळवारी पहाटेपासून परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.
 • महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारों मुली आल्या होत्या. भरतीसाठी नावनोंदणी केल्यावर ऑडमिट कार्ड असलेल्या महिलांनाच यावेळी प्रवेश दिला गेला. त्यामुळे येथे जमलेल्या हजारो मुलींना परत जावे लागले. खुली भरती प्रक्रिया आहे असा समज झाल्याने हजारों मुलींच्या स्वप्नांवर यामुळे पाणी फिरले आहे.

Indian Army Pun Recruitment Rally 2021 : दहावी पास असलेल्या महिलांना भारतीय लष्करात भरती (Army Recruitment) होण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. ही भरती येत्या 12 ते 14 जानेवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात मधील युवा महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने ही भरती करण्यात येणार आहे. आर्मी इन्स्ट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

भारतीय सैन्यात बंपर भर्ती; १०वी, १२वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

पुण्यात होणाऱ्या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील महिलांनी www.joininanarmy.nic.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण महिला आणि मुली अर्ज करु शकतात. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या मेल आयडीवर नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. अर्ज भरताना उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पाहून अर्ज भरावा. सर्व फॉर्म भरल्यानंतर सबमिट करावा.

 अशी असेल भरती प्रक्रिया -Selection Process

 • उमेदवारांनी अर्ज भरताना भरतीकरिता आवश्यक मुद्दे पाहून काळजीपूर्वक अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 • ज्या उमेदवारांना ओळखपत्र प्राप्त झाले आहे, अशा महिला उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
 • शारीरिक परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा अशा तीन भागात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
 • जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना बायोमेट्रिक पद्धतीने तपासून तसेच त्यांच्या ओळखपत्राची तपासणी करून त्यांना भरती ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे.
 • शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
 • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लष्करी पोलीस दलात दाखल करून घेतले जाणार आहे.

Pune Army Recruitment Rally 2020

Indian Army Bharti Rally 2019 Pune : Indian Army Recruiting Office, Pune as published recruitment rally advertisement for the post of Soldier GD(General Duty), Soldier Technical & Soldier Tradesman posts. There are various vacancies of the posts to be filled. Interested applicants for this are need to bring their applications for having selection method. Applicants are need to get register online by using following link. To get register online applicants are need to fill the online form ARO Pune Recruitment Rally 2019 is schedule from 4 Feb 2020 to 13 Feb 2020 at below center. Closing date for online registration is 14 January 2020. More details of Pune Army Recruitment Rally 2019 as given below :

भारतीय सैन्य भरती कार्यालय (ARO), पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सैनिक” पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावे आणि 4

फेब्रूवारी 2020 ते 13 फेब्रूवारी 2020 पर्यंत बीड येथे सैन्य भरती मेळाव्या करिता दिलेल्या पत्यावर हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Indian Army Pune Bharti Rally 2020 Notification Details

 • Department Name : Army Recruiting Office, Pune
 • Name Posts : Soldier GD(General Duty), Soldier Technical & Soldier Tradesman
 • Number of Posts : NA
 • Registration Mode : Online
 • Rally For : Pune, Ahmednagar, Osmanabad, Beed and Latur
 • Rally Location : Beed, Maharashtra
 • Official website : www.indianarmy.nic.in
 • Rally Date : 4 Feb 2020 to 13 Feb 2020
 • Starting Date for Registration : 2 December 2019
 • Closing Date for Registration : 14 January 2020

Application Process For Indian Army Pune Recruitment Rally 2020 :

 • Interested and eligible candidates can Online Registration for Indian Army Pune Bharti Rally 2019
 • Interested and eligible applicants can register to the given link
 • Eligible applicants can attend the recruitment rally
 • Online registration start from 2 December 2019
 • Last date of Online registration is 14th January 2020

 Address: Sainik Vidyalaya, Beed.

Important Links

📄 जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

Leave a Comment