भारतीय मोबाइल सेवा भरती 2019
भारतीय मोबाइल सेवा, जि. बीड जुन्या आणि नवीन धारकांसाठी महाराष्ट्रच्या पहिल्या विमा कंपनी नवीन सेवा सुरु करण्यात आली आहे. विक्री व्यवस्थापक, मार्केटिंग अधिकारी आणि मोबाइल सेवा केंद्र यांच्या कडून 492 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात. उमेदवाराला तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच 12वी उत्तीर्ण आणि कोणत्याही क्षेत्रात पदवीधर असणे आवश्यक आहे. मुलाखत 27 जानेवारी 2019 सकाळी 10.00 वाजता रोजी घेण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी वेळेच्या आत हजर राहावे. मुलाखतीचा पत्ता आणि सविस्तर माहिती साठी खाली दिलेली PDF पहा.
भारतीय मोबाइल सेवा भरती 2019 तपशील पुढील प्रमाणे
- कंपनीचे नाव: भारतीय मोबाइल सेवा, जि. बीड
- पोस्टचे नाव: विक्री व्यवस्थापक, मार्केटिंग अधिकारी आणि मोबाइल सेवा केंद्र
- पदांची संख्या: 492 जागा
- वेतनमानः 15,000 / – (विक्री व्यवस्थापक) आणि 12,000 / – (मार्केटिंग अधिकारी व मोबाइल सेवा केंद्र)
- वय मर्यादा: 18 ते 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे
- पद क्र 03 (मोबाइल सेवा केंद्र) साठी १००० रु अनामत रक्कम जमा करावी लागेल
- नोकरीची जागाः बिड
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाइन
- मुलाखत तारीख: 27 जानेवारी 2019 ते 10.00 वाजता
भारतीय मोबाइल सेवा भारती 2019 रिक्त पदांची माहिती
पदांचे नाव, रिक्त पदांच्या जागा तसेच पात्रता या साठी खाली दिलेला टेबल बघावा
पद क्र | पदांची नावे | पद संख्या | शैक्षणिक पात्रता | मोबदला |
01 | विक्री व्यवस्थापक | 72 | कोणतेही पदवीधर | रु .15,000/- |
02 | मार्केटिंग अधिकारी | 350 | 12 वी उत्तीर्ण | रु .12,000/- |
03 | मोबाइल सेवा केंद्र | 1000
लोकसंख्ये मागे एक केंद्र |
मोबाइल रिपेरिंग कोर्स आवश्यक | सदरीत मोबदला मोबाइल दुरुस्तीवर आधारित राहील |
भारतीय मोबाइल सेवा भरती 2019 साठी अर्ज कसा करावा?
- उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात.
- उमेदवाराला त्यांच्या पात्रता, अनुभव आणि वय इ. बाबत कागदपत्रांची एक सत्य प्रति सोबतआणावी.
- मुलाखतीसाठी येताना उमेदवाराने आपले महत्वाचे कागदपत्रे सोबत आणावी तसचे महत्वाच्या कागदपत्रांची एक एक प्रत सोबत ठेवावी.
- उमेदवार आपला अर्ज दिलेल्या वेबसाइटवर देखील सादर करू शकतात.
- मुलाखत तारीख : 27 जानेवारी 2019 ते 10.00 वाजता
मुलाखत स्थान: गुरुकिल्ली अकॅडमी शाहू नगर, हनुमान मंदिर रोड, नवजीवन शिक्षक पतसंस्था दुसरा मजला, जि. बीड
Important Links
Indian Mobile Service Bharti 2019
Indian Mobile Service, Maharashtra’s First Insurance Company to provide new services for old and new holders. All vacant posts are being filled in entire Maharashtra. Total No. of vacancies is 492 for Sale Manager, Marketing Officer and Mobile Service Center Post. Online and offline application can be accepted on following online application link & office address. Candidate should be 12th pass and Complete their Graduation for this posts. Name of Posts are Sale Manager, Marketing Officer and Mobile Service Center. Interview will be Held on 27 January 2019 at 10.00 a.m. Interview Address is given below. for more details read given PDF file.
Indian Mobile Service Bharti 2019 Details
- Name of Company : Indian Mobile Service
- Name of the posts : Sale Manager, Marketing Officer and Mobile Service Center
- No of Post : 492 Vacancies
- Pay scale : 15,000/- For (Sale Manager) and 12,000/- for (Marketing Officer and Mobile Service Center)
- Age limit: between 18 years to 50 years
- Candidates have to Deposit Rs1000/-For post of Mobile Service Center
- Job Place: Beed
- Method of application: Offline and online
- Interview Date: 27 January 2019 at 10.00 a.m.
Indian Mobile Service Bharti 2019 Vacancies Details
Name of post ,No. of Vacancies and Qualification is given below Table
Sr.No | Name of Post | No. Of Vacancies | Qualification | Pay Matrix |
01 | Sale Manager | 72 | Graduation | Rs.15,000/- |
02 | Marketing Officer | 350 | 12th Pass | Rs.12,000/- |
03 | Mobile Service Center |
1000 A center behind the population |
12th Pass | Sandy wages will be based on mobile repair |
How to Apply for Indian Mobile Service Recruitment 2019?
- Inserted Candidate Can apply Offline and Online on given Address.
- Candidate should submit self attested true copies of documents regarding their Qualification, Experience and Age etc.
- Candidates also Apply their Application on given Website
- Candidates while coming for Interview they have to carry their Original Documents with 2 Xerox copies for Original Documents.
- Interview Date : 27 January 2019 at 10.00 a.m.
Interview Place: Gurukilli Academy, Shahu Nagar, Hanuman Mandir Road, Navjivan Shikshak Patsanstha 2nd Floor, Dist. Beed.