ISRO Recruitment 2020 for 10th Pass

ISRO Recruitment 2020 for 10th Pass

इस्रोत १८२ पदांवर भरती; पाहा काय आहे पात्रता

ISRO Recruitment 2020 : ISRO Published an advertisement for the recruitment  of 182 vacancies for various posts. Eligible and interested candidates apply online till the 6th March 2020 through the official website. ISRO invited application for the positions of fitter, electrician, plumber, turner, motor vehicle mechanic, welder. The required academic qualifications for the terms Cook and Driver are only a tenth pass. All posts will be filled on the basis of written test and skill test. Applications can be made online only.

ISRO Recruitment 2020

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून संस्थेतील विविध पदांवरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार ६ मार्च २०२० पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतील.

एकूण रिक्त पदे १८२ आहेत. अर्ज करण्यासाठी इस्रोच्या isro.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल. या रिक्त पदांमध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, टर्नर, मोटर व्हेइकल मेकॅनिक, वेल्डर आदी पदांचा समावेश आहे. कुक आणि ड्रायव्हर या पदांसाठी तर आवश्यक शैक्षणिक पात्रता केवळ दहावी उत्तीर्ण आहे. सर्व पदांची भरती लेखी परीक्षा आणि स्कील टेस्टच्या आधारावर करण्यात येणार आहे. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज केल्यानंतर उमेदवारांना स्क्रीनिंगसाठी बोलावलं जाईल. लेखी परीक्षेचं आयोजन केवळ बेंगलुरू येथे होणार आहे. लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड होईल. स्कील टेस्ट केवळ क्वालिफाइंग नेचरचं असेल, यात ६० टक्के गुण मिळणं गरजेचं आहे.

सौर्स : मटा


दहावी उत्तीर्णांसाठी इस्रोत भरती; प्रवेश परीक्षाही नाही

ISRO Recruitment 2020 : ISRO Published an advertisement for the Apprentice posts. Online Application are invited from the eligible candidates. Interested candidates can apply till 21st February 2020 from below given link. Details regarding the ISRO Recruitment 2020 is given below. Candidates keep visit us for the further updates.

मुंबई: इस्रो स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमध्ये अनेक पदांवर भरती सुरू होत आहे. ट्रेड अपरेंटिस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांची संख्या अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. मात्र अर्ज भरण्याची अखेरची मुदत २१ फेब्रुवारी आहे.

पदासंदर्भातली माहिती अशी आहे

  • पद – ट्रेड अपरेंटिंस
  • ग्रेड पे – ७,००० ते ७,६६८
  • वयोमर्यादा – कमाल वय ३५ वर्षे
  • अर्ज भरण्याची मुदत – ५ फेब्रुवारी २०२० ते २१ फेब्रुवारी २०२०
  • भरती प्रक्रीया – गुणवत्ता आणि मुलाखतीच्या आधारे भरती.
  • शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि कोणत्याही ट्रेडमधून एनटीसीसह एनसीव्हीटीतून आयटीआय करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

ही पदे गुजरातमधील अहमदाबाद येथील आहेत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा होणार नाही आहे.

सौर्स : मटा
Leave a Comment

MahaGov अधिकृत अँप डाऊन!