Jobs in Lockdown at Mumbai and Pune

Jobs in Lockdown at Mumbai and Pune

मुंबई, पुण्यात ‘या’ कंपन्यांमध्ये नोकरभरती

Jobs in Lockdown at Mumbai and Pune – Some companies have vacancies in Mumbai and Pune. Some companies in Mumbai and Pune are recruiting for certain posts. These are government companies details are given below. May is the last date to apply for these posts. Find out all about the vacancies, how to apply, what is the deadline for filling up the application, what is the direct link to apply …

Mumbai Jobs 2020, Pune Jobs 2020

मुंबई आणि पुणे शहरांमध्ये काही कंपन्यांमध्ये व्हेकन्सी आहे. मुंबई आणि पुणे येथील काही कंपन्यांमध्ये काही पदांवर भरती आहे. त्याची माहिती आम्ही देत आहोत. या सरकारी कंपन्या आहेत. मे मध्ये या पदांसाठी अर्ज करण्याच्या अंतिम तारखा आहेत… कुठे कुठे आहेत ही रिक्त पदे, कसा करता येईल अर्ज, या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची मुदत काय आहे, अर्ज करण्यासाठी थेट लिंक कोणती याबाबतची सर्व माहिती जाणून घ्या…

इंडियन इन्स्टिट्यूय ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे

 • पदाचे नाव – असोसिएट प्रोफेसर
 • नोकरीचे ठिकाण – पुणे
 • शैक्षणिक पात्रता – एम. फिल्. पी.एचडी.
 • पदाची संख्या – १
 • अर्ज करण्याची अंतिम मुदत – २५ मे २०२०

इंडियन इन्स्टिट्यूय ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे

 • पदाचे नाव – वरिष्ठ टिचिंग असोसिएट
 • नोकरीचे ठिकाण – पुणे
 • शैक्षणिक पात्रता – एम. फिल्. पी.एचडी.
 • पदाची संख्या – १
 • अर्ज करण्याची अंतिम मुदत – २० मे २०२०
 • IISER Pune च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येईल.

रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस

 • पदाचं नाव – महाव्यवस्थापक
 • नोकरीचं ठिकाण – मुंबई
 • शैक्षणिक पात्रता – बी.ई. / बी. टेक्., एम.ई. / एम. टेक्.
 • पदाची संख्या – १
 • अनुभव – १ ते ५ वर्षे
 • अर्ज करण्याची अंतिम मुदत – ११ जून २०२०

बीओबी फायनान्शिअल सोल्युशन

 • पदाचे नाव – व्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी
 • नोकरीचं ठिकाण – मुंबई
 • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
 • पदांची संख्या – २
 • अर्ज करण्याची अंतिम मुदत – १५ मे २०२०

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथोरिटी ऑफ इंडिया

 • पदांची नावे – सहाय्यक, खासगी सचिव
 • नोकरीचे ठिकाण – मुंबई, गुवाहाटी, कोचीन, कोलकाता , नवी दिल्ली, गाझियाबाद, चेन्नई.
 • पदांची संख्या – २३
 • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
 • अर्ज करण्याची अंतिम मुदत – ३१ मे २०२०

मुंबई मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथोरिटी

 • पदाचे नाव – पर्यवेक्षक
 • नोकरीचे ठिकाण – मुंबई
 • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी
 • पदाची संख्या – १
 • अर्ज करण्याची अंतिम मुदत – १५ मे २०२०

सौर्स : मटा17 thoughts on “Jobs in Lockdown at Mumbai and Pune”

Leave a Comment