Jupiter English School Teacher Recruitment 2017

Jupiter English School Teacher Recruitment 2017

Jupiter English School Recruitment Advertisement Published for the various Teaching staff like Primary Teacher, Junior College Art, Science, Commerce and High School. There are total 8 vacancies available for above posts. The eligible candidates Walk-in-interview on 14th May 2017 at 11.00 am along with all relevant documents at given address. All important details regarding this recruitment are given below on this page.

ज्युपिटर इंग्लिश मिडीयम स्कूल, नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिक्षणसेवक या विविध पदाच्या एकूण ८ जागांसाठी मुलाखती घेण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले संपूर्ण कागदपत्रासह दिनांक १४ मे २०१७ ला ११.00 वाजता दिलेल्या पत्तावर उपस्थित रहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

मुलाखतीचे ठिकाण :

अरुणोदय सामाजिक संस्था कार्यालय, दिंडोरी बाजार समिती कॉम्प्लेक्स, माळा नं.३ , ज्ञानज्योती क्लासशेजारी, निलवंडी रोड, दिंडोरि, जि. नाशिक

Recruitment Details :

  • Posts Name : Primary Teacher, Junior College Art, Science, Commerce and High School
  • No. of Posts : 8 Posts
  • Education qualification : B.ed, D.ed, M.Sc, B.Sc, M.com, M.A. as per the posts
  • Walk-in-interview Dates : 14th May 2017 at 11.00 am 

Complete Advertisement :

Jupiter English School Teacher Recruitment 2017
   Jupiter English School Teacher Recruitment 2017

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

 

1 thought on “Jupiter English School Teacher Recruitment 2017”

Leave a Comment