Krushi Vibhag Bharti 2021

Krushi Vibhag Bharti 2021

कृषी विभागातील गट-अ ते गट-ड संवर्गातील रिक्त पदे लवकर भरणार

कृषी विद्यापीठातील १२९९ पदे रिक्त

राज्यात कृषी विभागासाठी गट-अ ते गट-ड संवर्गातील एकूण 27 हजार 502 पदांचा आकृतीबंध मंजूर असून त्यापैकी 18 हजार 622 पदे भरलेली आहेत तर 8 हजार 880 पदे रिक्त आहेत. यामधील तांत्रिक संवर्गाची 20 हजार 181 पदे मंजूर असून त्यापैकी 14 हजार 809 पदे भरलेली आहेत तर 5 हजार 372 पदे रिक्त आहेत.

16 मे 2018 शासन निर्णयानुसार तांत्रिक संवर्गातील 100 टक्के पद भरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय संवर्गातील पदे भरण्यावर वित्त विभागाच्या 4 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्बंध असल्याने तूर्तास ही पदे भरता आली नाहीत, अशीही माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे व राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली.

राज्यात कृषी खात्याची आठ हजारांहून अधिक पदे रिक्त

कृषि विभाग जालना भरती 2021

कृषि विभाग चंद्रपूर भरती 2021

कृषि विभाग सोलापुर भरती 2021

Agriculture Department Bharti 2021: कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा दावा प्रत्येक राज्य सरकार करीत असले तरी त्यासाठी लागणारे मनुष्यबळ देण्याबाबत मात्र त्यांचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे वेळोवेळी दिसून येते. सध्या राज्यात कृषी खात्यात सर्व प्रकारची एकूण ८,७९० पदे रिक्त आहेत.

Agro Tourism Job 2021

ही स्थिती मागील अनेक वर्षांपासून आहे. वर्ग -२ तांत्रिक अधिकाऱ्यांची  सुमारे ४० अधिकाऱ्यांची पदे नामनिर्देशाने भरण्यात आलेली नाहीत. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात कृषीपदवीधर बाहेर पडतात. मात्र त्यांना नोक ऱ्यांची संधी उपलब्ध नाही. पदोन्नतीच्या बाबतीतही हीच स्थिती आहे.

रिक्तपदांमुळे कृषी खात्यात तांत्रिक कर्मचाऱ्यांवर कामाचा  भार वाढला आहे. लिपिक वर्गाची ४० टक्के पदे रिक्त असल्याने त्याचा फटका प्रशासकीय कामांना बसला आहे. रिक्तपदे तातडीने भरण्यासंदर्भात वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे राज्य कृषी विभाग समन्वय महासंघ, पुणेचे अध्यक्ष मुकुंद पालटकर यांनी सांगितले.

विभाग- रिक्तपदे

  • आयुक्तालय- ४२७
  • अमरावती विभाग- ९,२६२
  • नागपूर विभाग-१,४४७
  • पुणे विभाग –११८
  • कोल्हापूर- ८६३
  • ठाणे विभाग-  १,१२२
  • नाशिक विभाग- ५९७
  • औरंगाबाद विभाग- ६३७
  • लातूर विभाग- ८०६

रिक्तपदे भरली नाही तर येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्मचारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील. सरकारने याची दखल घ्यावी.


कृषी विभाग भरती 2021 – ९ हजार पदे रिक्त

Krushi Vibhag Bharti Advertisement : As per the news published in Lokmat Newspaper there were 9000 vacancies still not filled in Agriculture department in Maharashtra. Various posts will be filled in this year in Krushi Vibhag. Candidates read the complete details given below regarding the Krushi Vibhag Department recruitment. Candidates keep visit on our website regularly for the further updates of Krushi Vibhag Bharti 2020.

Krushi Vibhag Bharti 2021

Krushi Vibhag Bharti Advertisement 2021

Krushi Vibhag Bharti 2020
2 thoughts on “Krushi Vibhag Bharti 2021”

Leave a Comment