KV Bambolim Recruitment 2019

KV बाम्बोलिम कॅम्प गोवा भरती 2019

केंद्रीय विद्यालय बाम्बोलिम 2019 : KV  बाम्बोलिम यांनी प्रकाशित केलेल्या जाहिराती नुसार येथे पदव्युत्तर शिक्षकांच्या पदांसाठी – पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षणार्थी पदव्युत्तर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, इतर. पोस्ट करिता थेट मुलाखाती (Walk-in Interview) आयोजित येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिनांक 25-2-2019 व 26-2-2019 दिनांकास मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. उमेदवारांचे 25-2-2019 व 26-2-2019 रोजी सकाळी 8.00 ते 9.00 पर्यंत रजिस्ट्रेशन केले जाईल, त्यानंतर 9.00 ला पात्र उमेदवारांची मुलाखात घेण्यात  यईल. संबंधित आणि पात्र उमेदवारानी  मुलाखतीच्या वेळी त्यांचे सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रानुसार तसेच झीरोक्स कॉपी सोबत ठेवणे अनिवार्य आहे. अधिक माहिती खाली दिलेली आहे.

KV बाम्बोलिम कॅम्प गोवा 2019 रिक्त पदांचा तपशील

 • शाखेचे नाव: KV बाम्बोलिम कॅम्प गोवा
 • पदाचे नाव: स्पदव्युत्तर शिक्षक , प्रशिक्षणार्थी पदव्युत्तर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, इतर
 • मुलाखतीची तारीख: 25/02/2019 आणि 26/02/2019 सकाळी 8.00 ते रात्री 9 .00 वाजता

KV बाम्बोलिम कॅम्प गोवा 2019 जाहिरातीसंबंधी अधिक माहिती पुढीलप्रमाणे

दिनांक पदाचे नाव विषय
25/02/2019 पदव्युत्तर शिक्षक हिंदी,इंग्रजी,गणित,जीय-विज्ञान, भौतिक-विज्ञान, रसायन-विज्ञान ,अर्थशास्त्र, वाणिज्य
प्रशिक्षणार्थी पदव्युत्तर शिक्षक हिंदी,संस्कृत, सामाजिक- विज्ञान,गणित ,विज्ञान,इंग्रजी
प्राथमिक शिक्षक
26/02/2019 इतर पदवीधर शिक्षक, संगणक निरीक्षक,जर्मन शिक्षक,सल्लागार , विशेष शिक्षक, क्रीडा निरीक्षक ,नर्स ,योग शिक्षक आणि डेटा एंट्री ऑपरेटर

KV बाम्बोलिम कॅम्प गोवा 2019साठी अर्ज कसा करावा ?

 • उमेदवाराची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल
 • सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
 • दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे

पत्ता : KENDRIYA VIDYALAYA, BAMBOLIM CAMP, GOA – 403 201

Important Link For KV बाम्बोलिम कॅम्प गोवा 2019

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटसवर जाणे आवश्यक आहे .www.kvbambolim.in

अधिकृत वेबसाईट

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

Recruitment of KV bambolim 2019

KV bambolim 2019-2020 : KV Bombayblum published advertisement for the post of  post graduate teacher, trainee teacher, primary teacher, others . A Walk-in Interview is being conducted for the post. Interested and eligible candidates will be registered on 25-2-2019 and  26-2-2019, at  8.00a.m to 9.00a.m .After that 9.00 candidates will be interviewed for the eligible candidates. Related and eligible candidates should be present with their original educational certificate as well as Xerox copy..

KV Bambolim Camp Goa 2019Details of vacant posts:

 • Name of the Posts: Post graduate teacher, Experienced post graduate  teacher, primary teacher, others
 • Official Website: www.kvbombolim.in
 • Walk-in-Interview Date:25-2-2019 and  26-2-2019

More information about KV Bambolim Camp Goa

2019 Advertisement

Date Name of Post
Subject
25/02/2019 Post graduate teacher Hindi, English, Mathematics, Biology, Physics, Chemistry, Economics, Commerce
Trained Post graduate teacher Hindi, Sanskrit, Social-Science, Mathematics, Science, English
Primary Teacher
26/02/2019 Other Graduate teachers, computer observers, German teachers, consultants, special teachers, sports observers, nurses, yoga teachers and data entry operators

How to apply for KV Bambolim Camp Goa 2019 ?

 • Candidates will be selected for direct interview.
 • All candidates are required to submit educational qualification, caste certificate while attending the interview.
 • It is compulsory for the address to be available for the interview

Address: KENDRIYA VIDYALAYA, BAMBOLIM CAMP, GOA – 403 201

Important Link For KV Bambolim Camp Goa 2019

For details information need to go on official website

अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment