Lipik Bharti in Western Railway

Lipik Bharti in Western Railway

पश्चिम रेल्वेत लिपिक भरती २०२०

Western Railway has started internal recruitment process for its employees. Please note that this recruitment is not for general candidates. The Railways had issued a notification in this regard on May 11, 2020. Internal recruitment for Western Railway employees is underway. Clerk posts are vacant. Western Railway is recruiting for these posts. Please note that this recruitment is internal for railway employees. The recruitment is for railway employees only.

Lipik Bharti 2020 in Railway

पश्चिम रेल्वेची कर्मचाऱ्यांसाठी अंतर्गत लिपिक भरती

पश्चिम रेल्वेने कर्मचाऱ्यांसाठी अंतर्गत स्वरुपात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती सर्वसामान्य उमेदवारांसाठी नाही, याची कृपया नोंद घ्यावी. रेल्वेने ११ मे २०२० रोजी यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी केले होते. पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी अंतर्गत भरती सुरू आहे. लिपिक पदाच्या जागा रिक्त आहेत. या जागांसाठी पश्चिम रेल्वे अंतर्गत भरती करत आहे. ही भरती रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी अंतर्गत स्वरुपातील आहे, याची कृपया नोंद घ्यावी. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठीच ही भरती होत आहे.

No. of posts details – पदांची माहिती

 • पदाचे नाव – ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट
 • पदांची संख्या – ४२
 • अर्ज करण्याची अंतिम मुदत – १० जून २०२०
 • नोकरीचे ठिकाण – मुंबई
 • अनुभव – २ ते ८ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
 • शैक्षणिक पात्रता – दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. टायपिंगचा अनुभव आवश्यक.
 • अर्ज करण्यासाठी पत्ता – वेस्टर्न रेल्वे, डीआरएम यांचे कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र – ४०००२०

Selection Process in Western Railwayनिवड प्रक्रिया

 • इच्छुक उमेदवारांनी १० जून २०२० च्या आत वरील पत्त्यावर अर्ज करायचा आहे. वेस्टर्न रेल्वेद्वारा RRC-WR च्या नियमावलीनुसार लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे ही उमेदवारांची निवड होणार आहे.
 • अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
 • दरम्यान, या व्यतिरिक्त पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयातही मोठी भरती आहे. त्या माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

सौर्स : मटा


Western Railway Recruitment 2020 : In the western railway published the Clerk recruitment advertisement for 42 posts. 10th and 12th Pass candidates will be apply soon. Last date to apply for Lipik posts is 10th June 2020. More recruitment advertisement for 175 also published by western railway for various posts. 26th May will be walk in interview date. Candidates read the complete details given below:

Western Railway Recruitment 2020

पश्चिम रेल्वेत लिपिक पदाच्या जागा रिक्त आहेत. या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. किती जागा, अर्ज करण्याची अंतिम मुदत काय ही सर्व माहिती जाणून घ्या.

Posts Details – पदांची माहिती

 • पदाचे नाव – ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट
 • पदांची संख्या – ४२
 • जाहिरातीची तारीख – २० मे २०२०
 • अर्ज करण्याची अंतिम मुदत – १० जून २०२०
 • नोकरीचे ठिकाण – मुंबई
 • अनुभव – २ ते ८ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
 • शैक्षणिक पात्रता – दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. टायपिंगचा अनुभव आवश्यक.

परीक्षेशिवाय नोकऱ्या लॉकडाऊनमध्ये रेल्वेने पुन्हा सुरु केली भरती;

Selection Process – निवड प्रक्रिया

 • इच्छुक उमेदवारांनी १० जून २०२० च्या आत वरील पत्त्यावर अर्ज करायचा आहे. वेस्टर्न रेल्वेद्वारा RRC-WR च्या नियमावलीनुसार लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे ही उमेदवारांची निवड होणार आहे.

How to Apply – अर्ज करण्यासाठी पत्ता –

 • वेस्टर्न रेल्वे, डीआरएम यांचे कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र – ४०००२०
 • अर्ज करा करायचा?
 • इच्छुक उमेदवारांनी अर्ज १० जून २०२० च्या आधी पोहोचेल अशा पद्धतीने वरील पत्त्यावर पाठवायचा आहे.
 • उमेदवारांनी सोबत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती आमि अन्य आवश्यक प्रमाणपत्रांच्या प्रति सोबत जोडायच्या आहेत.
 • अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, या व्यतिरिक्त पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयातही मोठी भरती आहे. त्या माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

दहावी पाससाठी पश्चिम रेल्वेत मोठी भरती

मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही पदे आरोग्य अधिकाऱ्यांसह अन्य प्रकारची देखील आहेत. दहावी उत्तीर्णांपासून एमबीबीएसपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आवश्यक आहे. २६ मे रोजी मुलाखती होणार आहेत. विशेष म्हणजे ६५ वर्षे वयापर्यंतचे रेल्वेचे आणि अन्य शासकीय निवृत्त कर्मचारी देखील अर्ज करू शकणार आहेत. पश्चिम रेल्वेने १७५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालयात ही भरती होत आहे. दहावी उत्तीर्णांसाठी १५५ पदे आहेत. जाणून घ्या अधिक माहिती –

No. of Posts Details – पदाचे नाव – पदांची संख्या – वयोमर्यादा

 • सीएमपी-जीडीएमओ – ०९ पदे (वयोमर्यादा – ५३ वर्षे)
 • सीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट/अॅनेस्थेटिस्ट/फिजिशीअन/रेडिओलॉजिस्ट/इंटेन्सिविस्ट – ११ पदे- (वयोमर्यादा – ५३ वर्षे)
 • रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसीस टेक्निशिअन – ०२ पदे – (वयोमर्यादा – २०-३३ वर्षे)
 • हॉस्पिटल अटेंडंट्स – ६५ पदे – (वयोमर्यादा १८-३३ वर्षे)
 • हाऊस किपिंग असिस्टंट – ९० पदे – (वयोमर्यादा १८-३३ वर्षे)
 • एकूण पदे – १७५

Educational Details – शैक्षणिक पात्रता

 • सीएमपी-जीडीएमओ – MBBS (MCI मान्यता) MCI/MMC नोंदणी आवश्यक
 • सीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट/अॅनेस्थेटिस्ट/फिजिशीअन/रेडिओलॉजिस्ट/इंटेन्सिविस्ट – MBBS आणि त्या-त्या स्पेशालिटीतील PG डीग्री / डिप्लोमा (MCI मान्यता) MCI/MMC नोंदणी आवश्यक
 • रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसीस टेक्निशिअन – B.sc अधिक हेमोडायलिसीसमधील डिप्लोमा किंवा हेमोडायलिसीस कामाचा दोन वर्षांचा अनुभव (अनुभवाचा दाखला जोडावा)
 • हॉस्पिटल अटेंडंट्स – दहावी पास, रुग्णालयातील अनुभव आवश्यक
 • हाऊस किपिंग असिस्टंट – दहावी पास, रुग्णालयातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य

Pay Scale – वेतन

 • सीएमपी-जीडीएमओ – दरमहा ७५,००० रु.
 • सीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट/अॅनेस्थेटिस्ट/फिजिशीअन/रेडिओलॉजिस्ट/इंटेन्सिविस्ट – दरमहा ९५,००० रु.
 • रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसीस टेक्निशिअन – दरमहा ३५,००० रु. अधिक भत्ते
 • हॉस्पिटल अटेंडंट्स – दरमहा १८,००० रु. अधिक भत्ते
 • हाऊस किपिंग असिस्टंट – दरमहा १८,००० रु. अधिक भत्ते

How to Apply अर्ज कसा करायचा?

 • अर्ज ऑनलाइन भरायचा आहे किंवा ekarmikbct या गुगल प्ले वरील डाऊनलोडेबल अॅप्लिकेशनद्वारे अर्ज करायचा आहे.
 • अर्ज करण्याची मुदत
 • इच्छुक उमेदवारांनी २४ मे २०२० पर्यंत अर्ज करायचे आहेत. २६ मे २०२० रोजी मुलाखती होणार आहेत.

रेल्वेचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सौर्स : मटा

1 thought on “Lipik Bharti in Western Railway”

Leave a Comment