Loknete Sahkar Udyog Satara Bharti 2019

लोकनेते सहकार उद्योग सातारा भरती 2019

लोकनेते  बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण गट, दौलत नगर ता. पाटन जि. सातारा. विविध विभागांच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवार घोषित केले आहे. इच्छुक मुलांसाठी मुलाखती आमंत्रित करण्यात आल्या आहे. तरी पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या इमेल -आईडी वर सादर करावा. उमेदवार हे किमान 5 वर्षाच्या अनुभवांसह संबंधित विषयांमध्ये किमान 50% गुण आवश्यक तसेच  विद्यापीठासाठ स्नातक आणि पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी एकुण 04 पदांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये  केंद्र संचालक, क्लार्क, अकौंट क्लार्क, प्रशासन  क्लार्क या पदांसाठी रिक्त जागा आहे. तसेच एकुण 14 जागांची भरती करण्यात आली आहे. उमेदवारांना एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षेत प्रथम प्राधान्य असणे आवश्यक आहे. मुलाखतीची दिनांक  17 January 2019 ,सकाळी 10 वाजता आहे. लोकनेते  बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग आणि शिक्षण गटांच्या मुलाखतीची अधिक माहिती पुढीलप्रमाणे आहे:

लोकनेते बाळासाहेब  देसाई सहकारी उद्योग व शिक्षण गट मुलाखत तपशील 2019 खालील प्रमाणे

  • उद्योगाचे नांव: लोकनेट बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग, सातारा
  • पदांची नावे : संचालक, क्लार्क, अकौंट क्लार्क, प्रशासन  क्लार्क
  • पदांच्या रिक्त जागा: 14 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत : offline
  • नोकरी ठिकाण: सातारा
  • मुलखात दिनांक: 17 January 2019 , सकाळी 10 वाजता

लोकनेते  बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण गट – 2019 मधील रिक्त पदांची माहिती खालील प्रमाणे

 पदांच्या जागा तसेच पात्रता या साठी खाली दिलेला टेबल बघावा

पद क्र.  पदांची नावे पदांची संख्या  शैक्षणिक पात्रता पूर्वानुभव
01 केंद्र संचालक          01 कोणतेही शाखेतून पदवीधर आणि उच्च पदवीधर(एम.सी.ए,एम.एस.सी,बी.एस.सी) एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षेत प्रथम प्राधान्य
02       क्लार्क         02 बी.ए./बी.कॉम मराठी , इंग्लिश /संगणक/टायपिंग ध्यान असणे आवश्यक
03 अकौंट क्लार्क         04 बी.कॉम/जी.डी.सी.ए. मराठी , इंग्लिश /संगणक/टायपिंग ध्यान असणाऱ्यास प्राधान्य
04 प्रशासन  क्लार्क        07 बी.ए मराठी , इंग्लिश /संगणक/टायपिंग ध्यान असणाऱ्यास प्राधान्य

मुलाखतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने दिलेल्या इमेल आयडी वर आपला अर्ज सादर करावा लागेल.
  • इच्छुक उमेदवार त्यांच्या अर्जासह हजार असावे .
  • महत्वाची कागदपत्रे: आधार कार्ड, शैक्षणिक तपशिलची झीरोक्स प्रत, अलिकडच्या 2 पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह साक्षांकित.
  • मुलाखत दिनांक : 17/01/2019
  • Email.ID: [email protected]

मुलाखतिचा पत्ता: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण गट, दौलत नगर ता. पाटन जि. सातारा

अधिक माहिती साठी website बघा: www.maralisugar.com

Full Advertisements:

https://mahagov.info/wp

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!


Loknete Sahkar Udyog Satara Bharti 2019

Loknete Balasaheb  Desai Sahakari  Industry and Education Group, Daulat Nagar ta. Patan Dist. Satara. announced a  Eligible Candidate  For Interview the Post of Various Departments. a new Recruitment for Interested students must be Invited for this Interview. Graduate and Post Graduate  Candidate for Required University at least 50% marks in concerned subjects with  minimum 05 years of Experience. Total no. of  Post is 04 i.e Center Director, Clerk,  Account clerk, Admin Clerk and Total No.of Vacancy is 14. Candidates have to Experience of MPSC and UPSC  Exam have first preference. Eligible Candidate can Summit there Application on given Email-Id and Present in Interview at 17 January 2019 at 10:00 AM from the given Address. For more details of Loknete Balasaheb  Desai Sahakari  Industry and Education Group Interview 2019 is as given below:

Notification Details of Loknete Balasaheb  Desai Sahakari  Industry and Education Group Walk In Interview 2019:

  • Industry Name :  Loknete Balasaheb  Desai Sahakari Industry,Satara
  • Name of Posts: Center Director, Clerk,  Account clerk, Admin Clerk
  • No.of Vacancy:14 Vacancies
  • Mode of application : Offline and online
  • Job Location : Satara
  • Interview Date :17/01/2019.

Vacancy Details of Loknete Balasaheb  Desai Sahakari  Industry and Education Group-2019

Vacancy Details and Eligibility criteria for various posts are given below

Sr.No Name of Post No. of Post Qualification Experience
01 Center Director     01
Graduates and Higher Graduates (MCA, MSc, B.Sc.) from any branch MPSC, UPSC Candidate first Preference
02 Clerk    02 B.A / B.Com Marathi, English typing /Computer Knowledge Essential
03 Account clerk    04 B.COM/J D CA Marathi, English typing /Computer Knowledge Essential
04 Admin Clerk    07 B.A Marathi, English typing /Computer Knowledge Essential

How to Apply for Interview

  • Candidate have to submit their application in given Email address.
  • Interested candidate must come with their Application.
  • Important Documents : Aadhaar card, Attested of xerox copy of Educational Details with recent 2 passport sizes photographs.
  • Interview Last Date  : 17/01/2019.
  • Email.ID: [email protected]

Interview Address : Loknete Balasaheb  Desai Sahakari  Industry and Education Group, Daulat Nagar ta. Patan Dist. Satara.

For more Details visit Website :www.maralisugar.com

Full Advertisements:

https://mahagov.info/wp

Leave a Comment