Arogya Vibhag Bharti 2022 Group C Answer Key

Arogya Vibhag Bharti 2022 Group C Answer Key

Arogya Vibhag Provisional Answer Keys of Group C Re-Examination is available for following posts. Candidates check their answer for below given posts it is the provision Anser for following posts.

Provisional Answer Keys of Group C Re-Examination / गट क पुनर्परीक्षेची तात्पुरती उत्तरे

Arogya Vibhag Bharti 2022 Group C Results

Arogya Vibhag Bharti 2021 Group C Results
Arogya Vibhag Bharti 2022 Group C Results

Arogya Vibhag Bharti 2022 Group C Results

आरोग्य विभाग गट क परीक्षेचे निकाल जाहीर

Arogya Vibhag Bharti Group C Results Download : Provisional Merit lists for Group C Recruitment Examination 2022 under the Arogya Vibhag is declared today. Candidates see the Result for Group C Various posts results form below given link.

आरोग्य विभाग ग्रुप परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

Group C Results

OMR sheets of Bacteriologist laboratory technician post will be re-examined and revised results will be declared. / बॅक्टेरियोलॉजिस्ट प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या OMR शीट्सची पुन्हा तपासणी केली जाईल आणि सुधारित निकाल घोषित केले जातील.

Arogya Vibhag Bharti Group C


Arogya Vibhag Group C and D Exam Results Postponed

News regarding the Arogya Vibhag Bharti Group C & Group D Results- Candidates are now awaiting the results of the Health Department’s Group C and Group D exams, but the results are likely to be delayed due to another confusion in the health department.  Therefore, the examinee will have to wait a long time for the result.

आरोग्य विभाग विभागाची गट क आणि गट ड परीक्षा दिल्यानंतर परीक्षणार्थी आता निकालाच्या प्रतीकेष्ट आहेत, मात्र आरोग्य विभागाच्या आणखी एक गोधळामुळे परीक्षेचा  निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. दि. २४.१०.२०२१ रोजी गट क पदभरती घेण्यात आली होती . त्यात काही परीक्षणार्थीना चुकीची प्रश्न प्रत्रिका देण्यात आल्याच्या प्रकार घडला होता. तसेच ज्या मुलांना चुकीची प्रश्न पत्रिका देण्यात आली असे १० संवर्ग आहेत, त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची कार्यवाही सुरु आहे. हि परीक्षा केव्हा होईल, हे निश्चित नाही. त्यामुळे परीक्षार्थीना निकालासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.


Arogya Vibhag Bharti 2021 Group C Answer Key Download

Arogya Vibhag Bharti 2021 Latest Update आरोग्य विभागातील गट क मधील १४ नेमणूक अधिकारी यांचे अंतर्गतच्या ५२ संवर्गांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

The Arogya Vibhag Bharti 2021 Examine for Group C Posts Answer Key is available now for Downloading. Public Health Department has released the Answer Key for the Arogya Vibhag Bharti 2021 Group C of Various Posts. Applicants who was attend the exam on 24th October 2021 may check their answer key from the given link.

Maharashtra Arogya Bharti Answer Key 2021 Out: महाराष्ट्र आरोग्य भरती उत्तरतालिका 2021 महाराष्ट्र आरोग्य विभागाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केली आहे. गट क साठी महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यभरातील विविध केंद्रांवर घेण्यात आली होती

Updated on 10.11.2021

Arogya Vibhag Group C Bharti 2021 Answer Key Given Below


Arogya Vibhag Results Declared: Selection Lists of Arogya vibhag bharti exam will be published today. Candidates check the list form below given link. District wise separate link are given here. Public Health Department has released Results for Group C Examination. Applicants who had applied for these posts may check their results as per district Circle.

महाराष्ट्र आरोग्य विभागात 7357 पदांची भरती
Arogya Vibhag Bharti Exam will be held again

आरोग्य विभागात तब्बल २०५४४ पदे रिक्त …!

सोलापूर महानगरपालिकेत १३० जागेची भरती…!

वसई विरार शहर महानगरपालिकेत 200 पदांची भरती …!

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत 285 पदांची भरती…!

आरोग्य विभाग  जालना अंतर्गत ३१६ पदांकरिता थेट मुलाखत…!

आरोग्य विभाग मुंबई अंतर्गत ८९९ पदांची भरती

धुळे आरोग्य विभाग भरती 2021

नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग 352 पदांकरिता थेट मुलाखती

मालेगाव महानगरपालिका आरोग्य विभाग भरती –४६ जागा

आरोग्य भरतीतील या पदासाठीची परीक्षा पुन्हा होणार

Arogya vibhag exam Result for Nurse, Arogya Sevak and Driver will be hold due to the irregularities in examine centre. The examination for the post of Carpenter will be held again and the results of the remaining posts will be announced soon. Tope said a report has been called for whether any irregularities have taken place.

राज्यात विविध पदांसाठी झालेल्या भरतीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर परिचारिका, आरोग्यसेवक आणि चालक या तीन पदांच्या परीक्षांचे निकाल रोखण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री  यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली. कारपेंटर पदासाठीची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, उर्वरित पदांचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील. काही गैरप्रकार झाले आहेत का, यासंबंधीचा अहवाल मागविण्यात आला असल्याचे टोपे यांनी सांगितले.

Arogya Vibhag Results Declared: Public Health Department has released Answer Key. Applicants who had applied for these posts may check their answer key form the given link. Any Query related with answer key candidates can contact at answerkeyissue@gmail.com or  Click here to raise objections to answer key, fill in the appropriate information and submit it. The deadline for submitting objections is Thursday, March 18, 2021 at 6.15 pm.

Aarogya Vibhga Bharti 2022 Result – Click Here To Raise Objection 

Objection Notice-Download Here


Maha Arogya Vibhag Exam Result 2022- Declared

Arogya Vibhag Results Declared: Public Health Department has released the Results and Answer Key for the posts of Non-Medical Assistant, House and Line Keeper, Plumber, Store cum Line Keeper, Tailor, Telephone Operator, Nurse, Laboratory Assistant, Electrician. The examination was held on February 28 to fill 3,276 posts in 54 categories in the public health department. Applicants who had applied for these posts may check their results and answer key form the given link. Any Query related with answer key candidates can contact at answerkeyissue@gmail.com.

महाराष्ट्र आरोग्य विभाग ग्रुप सी Group C भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ने ग्रुप सी च्या विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यात नॉन मेडिकल असिस्टंट, हाउस अँड लिनन कीपर, प्लम्बर सह अन्य पदांसाठी भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल जारी झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील 54 संवर्गातील 3 हजार 276 पदे भरण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी 51 संवर्गातील पदांचे निकाल व उत्तरतालिका घोषित करण्यात आले आहे.

येथे क्लिक करून निकाल डाउनलोड करा

येथे क्लिक करून उत्तरतालिका डाउनलोड करा


आरोग्य विभागाच्या भरतीला हिरवा कंदील ? – राजेश टोपे

As per the news pending recruitment in Arogya Vibhag for 17000 posts will be started soon. Additional committees are being called for appointments and recruitment if required, and instructions are being given to use modern technology for interviews, said Rajesh Tope. As the latest statement given by him the recruitment examinations of the arogya vibhag held on Sunday (28.) have been conducted very smoothly. There is no confusion in this test. With the exception of one or two issues, all the examinations were conducted in a very good manner, so the examination of the health department should not be canceled, requested Health Minister Rajesh Tope.

आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. नियुक्त्या आणि भरतीसाठी गरज असल्यास अतिरिक्त समिती बोलवण्यात येत आहे, मुलाखतींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत – अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. रविवारी (28.) झालेली ही आरोग्य विभागाची भरती परीक्षा अतिशय व्यवस्थितपणे झाल्या आहेत. या परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ झालेला नाही. तर एक-दोन बाबी सोडल्या, तर सर्व परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्या, त्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करण्यात येऊ नये, अशी विनंती आरोग्य मंत्री टोपे यांनी सभागृहाला केली.

Arogya Vibhag Bharti may be canceled

आरोग्य विभागाची भरती रद्द होऊ शकते…

Arogya Vibhag Bharti 2021 updates : On the same day on Sunday (28th) in the morning session 14 cadres and in the afternoon session 40 cadres were examined for the vacant posts in the health department. The health department recruited on Sunday through a private agency. The exams held on Sunday have caused confusion in many districts across the state due to mass copying, paper rupture, half an hour and a half late paper receipt and other reasons. In Aurangabad, Nagpur, before the exam, the paper was torn, the answers were written in the exam using electronic devices. Students who have been studying for the last two years have been treated unfairly. Therefore, the candidates have demanded that this examination should be canceled and a new examination should be conducted by the Maharashtra State Public Service Commission (MPSC).
रविवारी (ता. २८) या एकाच दिवशी सकाळच्या सत्रात १४ संवर्गाची तर दुपारच्या सत्रात ४० संवर्गाची आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. रविवारी झालेली ही आरोग्य विभागाची भरती खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेतली. रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये सामूहिक कॉपी, पेपर फुटणे, अर्धा ते दीड तास पेपर उशिरा मिळणे यासह अन्य कारणांनी गोंधळ झाला आहे. औरंगाबाद, नागपूर येथे परीक्षेपूर्वीच पेपर फुटेल, इलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर करून परीक्षेत उत्तरे लिहिण्यात आली. मागील दोन वर्षापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून नव्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) परीक्षा घ्या, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.


Maha Arogya Vibhag Exam Result 2022 Answer Key

Arogya Vibhag Niwad Yadi, Mark list For Group C & Group D declared now

The Arogya Vibhag Written Exam was conducted through an agency selected by the state government to recruit clerks and other posts. Candidates who applied for this examination were given the center at another place instead of the place mentioned. In this, students from Marathwada and Vidarbha were given examination centers in Western Maharashtra, while students from Western Maharashtra were given examination centers in other districts. Moreover, all the posts were examined on the same day by filling up separate applications for each post. This has hurt the students who have been studying for the last two years. In Aurangabad, other districts including Nashik, Ratnagiri, Nagpur and Nagar have witnessed racket of answering phone calls, placing dummy candidates, placing two candidates on one bench without social distance at the examination center, and not having examination number on the bench. The video also went viral, prompting angry candidates to call the police.

आरोग्य विभाग परीक्षा २०२१ चे प्रवेशपत्र येथून डाउनलोड करा

आरोग्य विभागातील 3,277 पदांसाठी ऑफलाइन परीक्षा

आरोग्य विभागातील ८५०० जागेच्या मेगा भरतीला सुरुवात…

आरोग्य विभागाच्या परीक्षेवेळी राज्यभरात गोंधळ; सरळसेवेची भरती पुन्हा वादात

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी रविवारी (ता.२८) राज्यभर घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. पुण्यात काही केंद्रांवर साधारणपणे अर्धातास परीक्षा उशिरा सुरू झाली. तर मराठवाडा, कोकण, विदर्भ या ठिकाणी एकाच बेंचवर दोन विद्यार्थी, प्रश्‍नपत्रिका फुटणे असे प्रकार घडल्याने पुन्हा एकदा सरळसेवेची भरती वादात सापडली आहे.

आरोग्य विभागातील लिपिक आणि इतर पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने निवडलेल्या एजन्सीच्या माध्यमातून परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते. या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी नमूद केलेल्या ठिकाणी ऐवजी दुसऱ्याच ठिकाणी केंद्र देण्यात आले. यामध्ये मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रात, तर पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आले. शिवाय प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज भरून देखील सर्व पदांची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.

रविवारी राज्यभरात परीक्षा होत असताना स्थानिक प्रशासन आणि एजन्सी यांच्यातील ढिसाळ कारभाराचा फटका उमेदवारांना बसला. औरंगाबादमध्ये फोनद्वारे उत्तर सांगणारे रॅकेट पकडण्यासह डमी उमेदवार बसविणे, परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग न ठेवता एका बेंचवर दोन उमेदवार बसविणे, बेंचवर परीक्षा क्रमांक नसणे असे प्रकार नाशिक, रत्नागिरी, नागपूर, नगर यासह इतर जिल्ह्यांमध्ये घडले आहेत. याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले असून, संतप्त झालेल्या उमेदवारांनी गोंधळ घातल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.

  1. एमपीएससी स्टुडंट राइट्सचे प्रतिनिधी महेश बडे म्हणाले, ‘‘आरोग्य विभागाची परीक्षा घेताना कोणतेही नियोजन नव्हते. ही परीक्षा पारदर्शकपणे पार पडलेली नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागात गोंधळ निर्माण झाला आहे. खासगी एजनसीद्वारे परीक्षा घेताना गोंधळ होतो म्हणूनच ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे दिली पाहिजे.’’
  2. एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर म्हणाले, ‘‘पुण्यातील काही परीक्षा केंद्रांवर उशिरा पेपर दिल्याच्या तक्रारी आल्या आहेत, पण नागपूर, औरंगाबाद, नाशिक येथे खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे.’’

Maharashtra Arogya Vibhag Group C & Group D Examine was held on 8th January 2017 & 22nd January 2017 Respectively, Answer key for the same was available on 28th April 2017 and the results for the same is declared on now. Candidates now able to download, check their results of Maha Arogya Vibhag Written Examination 2017 from below given links on this page.

Maharashtra Government declared the Results of Arogya Vibhga Written Exam January 2017-2018 for Group C & Group D now.  Maharashtra Health Department published result son www.arogya.maharashtra.gov.in. Below is the district wise separate links given so that candidates check their results easily.

Maha Arogya Vibhag Exam Result 2017 Answer Key
Maha Arogya Vibhag Exam Result 2017 Answer Key

Maha Arogya Vibhag Selection Lists Group C & Group D

Arogya Vibhag (Health Department) Selection list for the various posts cover under the Group C & Group D are given. niwad yadi & Gunwatta Yadi (Marklist) for the same is also available now. see the details below:

6 thoughts on “Arogya Vibhag Bharti 2022 Group C Answer Key”

Leave a Comment