Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022

Maha Bhumi Abhilekh Vibhag Exam :  The Department of Land Records is trying to conduct the recruitment examination by the end of May. Tata Consultancy Services (TCS) has been selected to conduct the Department of Land Records examination. In the next eight days, a meeting between TCS officials and officials from the Department of Land Records will be held in May.

The Maharashtra Land Records Department will conduct online examinations for more than one thousand vacancies in Amravati, Nagpur, Nashik, Pune, Mumbai and Aurangabad divisions. There are 163 posts in Pune division, 244 in Konkan region-Mumbai, 102 in Nashik, 207 in Aurangabad, 108 in Amravati and 189 in Nagpur division.

भूमी अभिलेख विभागाची विविध कारणांनी रखडलेली भरती परीक्षा मे अखेरीस घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही परीक्षा घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) संस्थेची निवड करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत टीसीएसचे अधिकारी आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक होऊन, मागील चार महिन्यांपासून रखडलेली परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाकडून अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या विभागांकरिता तब्बल एक हजारांहून अधिक रिक्त पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. पदभरतीसाठी पुणे विभागात १६३, कोकण प्रदेश-मुंबई २४४, नाशिक १०२, औरंगाबाद २०७, अमरावती १०८ आणि नागपूर विभागात १८९ जागा आहेत. १०२० पदांसाठी तब्बल ७६ हजार अर्ज आले होते. त्यापैकी ४६ हजार ८०० अर्ज वैध ठरले आहेत.

जानेवारी महिन्यात होणाऱ्या या परीक्षेसाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. मात्र, म्हाडाच्या ऑनलाइन परीक्षेत अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून भूमी अभिलेखची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस कारवाई, भरतीसाठी प्राप्त अर्जांमधील चुकांची दुरूस्ती अशा कारणांमुळे परीक्षेला विलंब झाला आहे. परीक्षा घेणारी कंपनी बदलली असली, तरी विद्यार्थ्यांकडून आता कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. टीसीएस कंपनीला त्यांच्या कामाचा पैसे राज्य शासनाकडून अदा केले जातील, असे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी स्पष्ट केले आहे.

जमाबंदी आयुक्तांची टीम प्रश्नपत्रिका तयार करणार

विविध शासकीय विभागांच्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाच्या परीक्षेसाठी जमाबंदी आयुक्त के. सुधांशू यांच्या टीमकडून प्रश्नपत्रिका तयार केली जाणार आहे. ही प्रश्नपत्रिका उमेदवारांना ऑनलाइन लॉगइन केल्यानंतर थेट संगणकावरच दिसणार आहे. टीसीएसच्या कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्याला ही प्रश्नपत्रिका दिसणार नाही, असेही रायते यांनी स्पष्ट केले.

 

Other Important Recruitment

महाराष्ट्र तलाठी भरती 2022 : पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती होणार
राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच- मे महिन्यात CET
मेगा भरती – एप्रिलनंतर राज्यात 50 हजार पदांची मेगाभरती
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा
महाराष्ट्र वनविभागात 2762 पदांची मेगा भरती
महाराष्ट्र वीज कंपन्यात २७ हजार पदे रिक्त
मेगा भरती नवीन अपडेट्स -येथे पहा
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – देशभरात पोलिसांची तब्बल 5 लाख 30 हजार पदे रिक्त
पोलीस भरती -राज्यात ७ हजार पदांची भरती लवकरच होणार

 


Bhumi Abhilekh Bharti 2022: Department has decided to implement the process of scrutinizing applications for the selection of eligible and eligible candidates from the applications received through online application acceptance. While only one application was required to be filed from the same department, some candidates were found to have filled more than one application form and also photocopies and signatures were found to have been uploaded incorrectly. Detailed instructions will be posted on the department’s website https://mahabhumi.gov.in.

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भुकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक 09/12/2021 रोजी जाहीरात प्रसिद्ध करुन दिनांक 09/12/2021 ते दिनांक 31/12/2021 अखेर ऑनलाईन अर्ज मागविणेत आले होते. सदर भरतीप्रक्रिया ज्या कंपनी मार्फत राबविण्यात येणार होती त्या कंपनीद्वारे शासनाच्या इतर विभागात आयोजित केलेल्या विविध परिक्षांमध्ये झालेले गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे या विभागाकडून केवळ उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सदर कंपनीद्वारे राबविण्यात आली. परंतु ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याने ज्या उमेदवारांनी उक्त कालावधीत भूमि अभिलेख विभागाचे पदभरतीकामी अर्ज सादर केले आहे, अशा उमेदवारांकडून छाननी अर्ज (Scrutiny Form) भरुन घेण्यात येत आहेत. छाननी अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक 28/02/2022 सकाळी 10:00 वाजलेपासून दिनांक 09/03/2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत असेल.

तरी, यापुर्वी उपरोक्त परिक्षेकरीता शुल्कासह अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील सुचनांनुसार छाननी अर्ज भरावा. जे उमेदवार वर नमुद कालावधीमध्ये छाननी अर्ज भरणार नाहीत त्यांचा अर्ज रद्द समजणेत येईल.

छाननी अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

दिनांक ३१ डिसेंबर २०२१ अखेर ऑनलाईन स्वरुपात स्विकारण्यात आलेल्या एकूण ७६३७९ अर्जाचा डाटा विभागाकडे प्राप्त झालेला आहे. या अर्जाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एकाच विभागातून एकच अर्ज भरणे आवश्यक असताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे आढळले, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी देखील चुकीच्या पद्धतीने अपलोड केल्याचे दिसून आले.

या कारणांस्तव विभागाने ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडीकरीता छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविणेचे ठरविले आहे. त्याबाबतच्या सविस्तर सूचना विभागाच्या https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

भूमि अभिलेख(Mahabhulekh) विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा विभागाच्या https://landrecordsrecruitment 2021.in व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दि. ९ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.

छाननी अर्ज हे केवळ दि. ९ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांनाच भरता येतील. या उमेदवारांनी आपले विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्याचे प्रमाणपत्र छाननी अर्जामध्ये अपलोड करावयाचे आहे. तसेच जे उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणार नाहीत अशा उमेदवारांना परिक्षेस बसण्यास अपात्र ठरविण्यात येवून छाननी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात योग्य ती माहिती भरल्यानंतर त्यांच्या अधिकृत बँक खात्यामध्ये भरलेल्या शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे अशी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख(Mahabhulekh) पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

अधिकृत वेबसाईट – mahabhumi.gov.in


भूमी अभिलेख विभागात वर्ग दोनची एकूण १३२ पदे रिक्त…!

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 updates – There are total of 132 posts in Group B are still vacant in the Land Records Department. The highest number of posts is vacant in Vidarbha, Marathwada. This has affected the work of the department and many works including land survey are pending. The workers’ union was constantly pursuing the government to fill the vacancies. Finally, the revenue department has approved to fill 92 out of 133 vacancies through promotion. Read the complete details given below:

मुंबई, पुण्याच्या तुलनेत विदर्भ, मराठवाड्यात रिक्त पदे अधिक

भूमि अभिलेख या विभागात एकूण रिक्त वर्ग दोनच्या १३३ पदांपैकी विदर्भ व मराठवाड्यातील पदांची संख्या ९८ आहे. या तुलनेत पुणे विभागात ६ तर मुंबई विभागात ११ इतकी अत्यंत कमी आहे. दरम्यान, रिक्तपदांपैकी ९२ पदे पदोन्नतीतून भरली जाणार असून ती भरताना विदर्भातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्याची मागणी होत आहे. विकासात मागास असलेल्या विदर्भ, मराठवाड्यात विविध सरकारी विभागांत पुण्या-मुंबईच्या तुलनेत रिक्त पदाची संख्या अधिक असून भूमि अभिलेख विभागही त्याला अपवाद नाही.

भूमि अभिलेख या विभागात वर्ग दोनची एकूण १३२ पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक संख्या ही विदर्भ, मराठवाड्यातील आहे. याचा विभागाच्या कामकाजाला फटका बसला असून जमीन मोजणीसह अनेक कामे प्रलंबित आहेत. ही पदे भरावी म्हणून कर्मचारी संघटना सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत होती. अखेर महसूल विभागाने १३३ रिक पदांपैकी ९२ पदे पदोन्नतीतून भरण्यास मंजुरी दिली आहे. विदर्भ,मराठवाड्यात रिक्तपदांची संख्या अधिक असल्याने पदोन्नतीतून ती भरताना या विभागांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आहे. पुणे-मुंबई-नाशिक भागातील कर्मचारी विदर्भात येण्यास इच्छुक नसतात, त्यामुळेही या भागातील पदे रिक्त राहतात, हे येथे उल्लेखनीय.

Help Desk No. : 7057070842 / 7057080572 (Mon – Sat 9.00 AM to 6.00 PM)

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 Exam Date

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Examine will be expected on 23rd January 2022 but on the same date MPSC State Service Prelim Examine is due. So the big problem for the students who wants to attend the both the examination. Read the more details below:

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Date

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 202-  Land Records Advertisement has been issued a notification for Maharashtra Division. Under MahaBhumi Abhilekh Recruitment 2021 there is a vacancy for Surveyor and Clerk Posts. In Bhumi Abhilekh Vibhag there are 1013 vacancies to be filled in various district. Online applications have started from 9th Dec 2021. Applicants should apply online from the below given link before the last date. The last date for submission of the application form is 31st December 2021. Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 District Wise advertisement given below on this page. Keep visit us for the further updates of Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022.

डिजिटल महाराष्ट्र ७/१२ उतारा डाउनलोड करा

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 आपल्या जिल्ह्यानुसार ऑनलाईन अर्ज करा

महाभूमी अभिलेख विभागाकरिता “सर्वे करणारा आणि लिपिक” पदाच्या 1013 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 डिसेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 Notification Details:

  • Name of Department: Maha Bhumi Abhilekh Vibhag
  • Name Post: Surveyor and Clerk
  • Number of Post: 1013 Vacancies
  • Application Mode:  Online
  • Official Website:  https://mahabhumi.gov.in/
  • Last Date:  31st December 2021

Vacancy Details For Bhumi Abhilekh Vibhag Jobs 2022:

Sr. No Post Name No. Of Vacancy Qualification
01 Surveyor and Clerk  1013   Diploma in Civil Engineering

Application Process For Land Records Department Recruitment  2022:

  • All eligible and interested candidates may send their applications to the given link
  • Applicants need to fill the given applicants form by mentioning all require details
  • Also needs to attach the required documents & certificates as necessary to the posts
  • Eligible candidates can submit their applications before the last date.
  • Last Date-  31st December 2021

Important Link

अधिकृत वेबसाईट
PDF जाहिरात

How to Apply for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022

Mhada invited online application form from eligible candidates from official website i.e. https://landrecordsrecruitment2021.in.

Candidates follow the below given steps and complete their online registration process:

  1. First click on the below given online apply link on this page.
  2. Fill the registration form with given information.
  3. Click on the Submit Button
  4. Pay the prescribed examination fee by filling all the details in the online application form.
  5. The list of candidates for the examination will be displayed on the website.
  6. Helpline Telephone number if candidates have difficulty in filling online application contact to – 7057070842, 7057080572 Monday to Saturday from 9.00 am to 6.00 pm, also [email protected] e-mail id 

How to Apply for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021

भूमि अभिलेख विभागात 1013 पदांसाठी जाहिरात प्रकाशित- आपल्या जिल्ह्यानुसार ऑनलाईन अर्ज करा


Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Latest updates is available here. Vacancies in Group C category of Land Records Department will be filled soon. A selection committee has been constituted at the regional level in the Land Records Department to fill the posts of Deputy Director Land Records, Konkan, Pune, Nashik, Aurangabad, Amravati and Nagpur in Group ‘C’. Read More details about Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 as given below.

भूमि अभिलेख विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार

  1. भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावर उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर प्रदेशातील गट ‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी निवड समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक हे अध्यक्ष असतील.
  2. भूमि अभिलेख विभागातील गट ‘क’ संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल व वन विभागामार्फत याबाबतचा शासन आदेश 25 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
  3. तसेच ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत तेथे अन्य विभागाचे उपसंचालक भूमि अभिलेख, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय समाजकल्याण अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय सैनिक कल्याण अधिकारी हे सर्व या समितीमध्ये सदस्य असतील.
  4. तर ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील जिल्हा अधीक्षक  भूमि अभिलेख संलग्न उपसंचालक भूमि अभिलेख हे सदस्य सचिव या समितीमध्ये असतील.
  5. जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या अनुपस्थितीत निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अप्पर जमाबंदी आणि भूमि अभिलेखचे अतिरिक्त संचालक कामकाज पाहतील.
  6. निवड समितीमध्ये आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त सदस्यांची निवड करण्याची मुभा जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांना राहील. ज्या विभागात पदे भरण्यात येणार आहेत त्या विभागात निवड समितीचे सदस्य म्हणून अन्य विभागातील भूमि अभिलेख उपसंचालक यांची नियुक्ती जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या स्तरावरुन करण्यात येईल. असे शासन आदेशात नमूद आहे.

Maharashtra 7/12 Online Download, Complete Information महाराष्ट्र ७/१२ उतारा डाउनलोड करा

संपूर्ण माहिती

Leave a Comment