Maha TAIT Exam 2022

Maha TAIT Exam 2022

 शिक्षक भरती- दुसरी अभियोग्यता चाचणी परीक्षा लवकरच 

The state government has announced the decision to conduct the examination for the second time as the recruitment process is incomplete despite conducting aptitude test for teacher recruitment in the state. The exam will be held in the month of February. Read more details as given below.

राज्यात 2 हजार 88 प्राध्यापक पदांची भरती लवकरच

शिक्षक भरती २०२१ -प्राध्यापक पदांच्या 1298 पदे भरण्यास मान्यता 

 राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेऊनही भरती प्रक्रिया अर्धवट असताना आता राज्य शासनाने दुसऱ्यांदा ही  परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिल्या परीक्षेत ज्यांना संधी मिळाली नाही, अश्या उमेदवारांना हि संधी चालून आली आहे.

डिसेंबर २०१७ मध्ये राज्यात पहिल्यांदा अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि नगर परिषद महापालिका शाळांमध्ये साडेतीन हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

Leave a Comment