Maha TET 2021 Hall Ticket Download

Maha TET 2021 Hall Ticket Download

MahaTET 2021 Exam Hall Ticket Download : Maha TET Exam 2021 Admit Card is available now for examine held on 21st November 2021. Applicants who applied for these exam may download the exam card from the given link or Candidates can download their Hall Tickets by visiting www.mahatet.in under the candidates login with the help of roll number and other details.

Teachers Recruitment 2021 – पेसा अंतर्गत शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्यास मान्यता

Maha TET Exam 2021 – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी टीईटी परीक्षा येत्या २१ नोव्हेंबरला होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या परीक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे डाउनलोड करण्यासाठी २६ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. ती डाउनलोड करण्यासाठी २१ नोव्हेंबर म्हणजे परीक्षेच्या दिवसापर्यंत मुदत देण्यात आली आहे.

MAHATET Admit Card 2021 : असे करा डाऊनलोड

 • उमेदवारांनी महाराष्ट्र टीईटी अॅडमिट कार्ड २०२१ डाऊनलोड करण्यासाठी परीक्षेच्या पोर्टल वर जावे.
 • नंतर होमपेजवरील प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याच्या संबंधित लिंकवर क्लिक करावे.
 • आता नव्या पेज वर उमेदवारांनी विचारलेली माहिती म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख आदी भरून सबमिट करावे. यानंतर
 • उमेदवार आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर पाहू शकतात. अॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर प्रिंट घ्यावे आणि सॉफ्ट कॉपी देखील सेव्ह
 • करावी. महाराष्ट्र टीईटी २०२१ अॅडमिट कार्ड सह उमेदवारांनी त्यांचे एक छायाचित्र आणि फोटो आयडी देखील परीक्षेच्या वेळी सोबत बाळगावे.

महाराष्ट्र टीईटी अ‍ॅडमिट कार्ड जाहीर


‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’चे सुधारित वेळापत्रक

The schedule of Teacher Eligibility Test (TET-2021) conducted by Maharashtra State Examination Council has been changed once again. According to the earlier schedule, the examination will be held on 30th October 2021. Now, according to the revised schedule, it will be held on 21st November 2021. This is the fourth change in the schedule of the exam, which is causing dissatisfaction among the candidates preparing for the exam.

 • Online Printing of Admission Card: 26th October to 21st November
 • Teacher Eligibility Test Paper-I: November 21 (Time: 10.30 am to 1 pm) – Teacher Eligibility Test Paper-II: November 21 (Time: 2 pm to 4.30 pm)

MAHA TET Exam 2021- पुढे ढकलण्यात येत आहे

MahaTET 2019 Exam Hall Ticket Download : Maha TET Exam 2021 Admit Card is available today on 14th October 2021. Applicants who applied for these exam may download the exam card from the given link or Candidates can download their tickets by visiting www.mahatet.in under the candidates login with the help of roll number and other details.

महाराष्ट्र टीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र आज जाहीर होणार

Maharashtra TET Admit Card 2021 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणीसाठीचं प्रवेशपत्र (अ‍ॅडमिट कार्ड) आज (14 ऑक्टोबर रोजी) अधिकृत वेबसाइटवर  जारी केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारे प्रवेशपत्र दिले जाईल. जे परीक्षार्थी अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रवेशपत्राची वाट पाहत होते, त्यांना आज प्रवेशपत्र मिळेल. mahatet.in ला भेट देऊन, रोल नंबर आणि इतर तपशीलांच्या मदतीने लॉगिन करून परीक्षार्थी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करु शकतात.

महाराष्ट्र टीईटी प्रवेशपत्र 2021: डाऊनलोड करण्याच्या स्टेप्स

 • अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या.
 • आता मेन पेजवर दिसणाऱ्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
 •  लॉगिन पेजवर, आपला अर्ज क्रमांक आणि संकेत शब्दासह लॉगिन करा.
 •  प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा.
 •  तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंट काढा.

प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, परीक्षा केंद्राचा तपशील, रोल नंबर आणि इतर तपशील असतील. उमेदवारांना अॅडमिट कार्डमध्ये दिलेली सर्व माहिती तपासण्याचा सल्ला दिला गेलाय. प्रवेशपत्रात काही विसंगती किंवा चुकीचं आढळल्यास, तुम्ही [email protected] वर तक्रार पाठवू शकता.


Maha TET 2019 Hall Ticket Download

19 जानेवारीला टीईटी 2019 संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध

MahaTET 2019 Exam : Maha TET Exam 2019 Admit Card is available now. Maha TET Exam 2019 will be held on 19th January 2020. Below the Link of Maha TET Exam 2019 Hall Ticket download is given. Keep visit on our website for further updates.

MahaTET 2019 Exam Admit Card Download

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या 19 जानेवारी रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार असून यासाठी 3 लाख 43 हजार 283 उमेदवारांची नोंदणी झाली आहे. उमेदवारांना प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या दीड वर्षात टीईटीच झाली नव्हती. त्यामुळे यंदाच्या परीक्षेसाठी उमेदवारांनी मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे. पेपर क्रमांक 1 साठी 1 लाख 88 हजार 687 तर, पेपर क्रमांक 2 साठी 1 लाख 54 हजार 596 याप्रमाणे उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेश पत्राबरोबरच ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिर्वाय आहे. ई-आधारही चालणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले.

Maha TET Hall Ticket Download

 • Date of Exam : 19th January 2020

Click here for Maha TET 2019 Hall Ticket Download? Hall Tickets Download

राज्यात 1 हजार 44 केंद्रांची व्यवस्था

राज्यात या परीक्षेसाठी एकूण 1 हजार 44 केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. पेपर क्रमांक 1 साठी 572 तर, पेपर क्रमांक 2 साठी 472 केंद्र असणार आहेत. परीक्षेसाठी 26 हजार 67 कर्मचारी सज्ज ठेवण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी विशेष भरारी पथकही नेमले असून यात जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य, निरंतरचे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांचा समावेश असणार आहे.

प्रभात वृत्तसेवा
Leave a Comment