Maha Tourism Bharti 2021

Maha Tourism Recruitment 2021

टुरिस्ट गाईड होण्याची संधी

The Maharashtra Tourism Directorate has taken the initiative to create 1000 tourist guides in the state by imparting tourist guide training to the candidates interested in tourism. Under this scheme, candidates from different parts of the state will be given free tourist guide training under the online IITF Tourism Facilitator Certification Program developed by the Ministry of Tourism, Central Government. After this training, the candidates will be given certificate as Maharashtra Government Certified Tourist Guide and they will get the opportunity to work as Tourist Guide at the state level as well as in various tourist destinations, said Dr. Dhananjay Savalkar, Director of Tourism. For more information visit to http://iitf.gov.in website …

पर्यटनाची आवड असणाऱ्या उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन राज्यात 1000 टुरिस्ट गाईड तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. या योजनेंतर्गत राज्याच्या विविध भागातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने तयार केलेल्या ऑनलाईन IITF टुरिजम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशन प्रोग्रामअंतर्गत मोफत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना महाराष्ट्र शासन प्रमाणित टुरिस्ट गाईड (म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्यांना राज्यस्तरावर तसेच विविध पर्यटन ठिकाणी टुरिस्ट गाईड म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली. अधिक माहितीसाठी http://iitf.gov.in ह्या वेबसाईट ला विसीट करा…

Apply For MTDC’s Internship Program

MTDC’s Internship Program 2021: Are you a young, dynamic graduate who wants to do something exciting? Then their is a golden opportunity for you. As MTDC(Maharashtra Tourism Development Corporation) brings to you an opportunity to work in the Tourism sector, where individuals can contribute in various capacities like Social Media, Business Development, HR, IT, and Law. With the Lockdown being lifted, MTDC aim to revive the tourism industry and all the selected candidates will get an opportunity to contribute to it. Read Below Information carefully and apply for the same….

सध्याच्या जागतिक कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) इंटर्नशिप कार्यक्रम सुरू करत आहे. महाराष्ट्रातील नवपदवीधरांकरीता एमटीडीसी कार्यक्रम सुरू करीत आहे. या कार्यक्रमात इंटर्नना सोशल मीडिया बिझनेस डेव्हलपमेंट, एचआर, आयटी अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच एमटीडीसीच्या अखत्यारीत असलेल्या निसर्गरम्य रिसॉर्ट, ॲडव्हेंचर पार्क, डायव्हींग संस्था, इत्यादींच्या विकासासाठी आपल्या कल्पना मांडता येतील व विकास प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदविता येईल.

महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगीन अगेनच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर शासन अनेक निर्णय घेत असताना, पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी हा कार्यक्रम उपयोगी ठरेल. या कार्यक्रमात ईंटर्नना एमटीडीसीच्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. त्याचप्रमाणे विभागाचे मंत्री तसेच महामंडळाचे अधिकारी यांच्यासोबत काम करण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे.

इंटर्नना दहा हजार रूपये मानधन-

 • इंटर्नना दहा हजार रूपये मानधन
 • एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या सहीने अनुभव प्रमाणपत्र दिले जाईल.
 • इंटर्नना काम करण्यासाठी कार्यालयात येणे अनिवार्य आहे.
 • सोशल मीडीयाचे काम करणाऱ्या उमेदवारांचे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे.
 • इंटर्नशिप कार्यक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा असेल, मात्र जे उमेदवार आपले काम कुशल व निर्विवार्द करतील त्यांना ५ महिन्यांचा वाढीव कालावधी दिला जाईल.
 •  २५ वर्षापेक्षा खालील वयाचे उमेदवार या ईंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात.
 • अर्ज करण्याची अंतीम मुदत १६ सप्टेंबर, २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

तरुणांच्या संकल्पनांना चालना देणार 

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. यात युवकांच्या नवकल्पनांचीही आवश्यकता आहे. एमटीडीसीसोबत महाराष्ट्राचे पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे पर्यटन वैभव संपूर्ण विश्वाला दाखवण्यासाठी या कार्यक्रमात तरुणांनी सहभागी व्हावे. प्रवास व पर्यटनाची आवड असेल तर एमटीडीसीच्या या नवीन मोहीमेचा भाग व्हा. कार्यकुशल उमेदवारांच्या संकल्पनांना यात निश्चित चालना दिली जाईल, असे ते म्हणाले.

अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन वाचा 

अधिकृत वेबसाइट 

या लिंकवरुन अर्ज करा


Maha Tourism Bharti 2021: The Cabinet of Government of Maharashtra has approved “in principle” the PPP Policy for Development of MTDCs Resort and Open land. In the 1st Phase, the Cabinet has approved the development of 7 such locations. For this Online e-Bids are invited for Appointment of Consultants for Project Development, Transaction Advisory, providing implementation support, conducting a feasibility study and tender process for selection of Developer/Partner for Public Private Partnership Projects at 7 locations in Maharashtra. RFP can be downloaded from below official link from 26th August 2020 and be submitted on or before 19th September 2020. Further details are as given below:

Important Dates

Maha Tourism Bharti 2020

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने पीपीपीला “तत्वत:” मान्यता दिली आहे. एमटीडीसी रिसॉर्ट आणि मुक्त जमीन विकासाचे धोरण पहिल्या टप्प्यात,  7 ठिकाणांच्या विकासास मान्यता दिली आहे. वरील निर्णयाच्या अनुषंगाने, एमटीडीसी आता ०७  जागांसाठी “प्रकल्प विकास, व्यवहार सल्लागार आणि पीपीपी प्रकल्पांसाठी अंमलबजावणी समर्थन” देण्यासाठी नामांकित सल्लागारांकडून बिड मागवित आहे.

निविदा प्रक्रिया:

 • ई-निविदा पोर्टलवरून रिक्त आरएफपी दस्तऐवज डाउनलोड करू शकतात
 • निविदा तयार करुन www.mahatenders.gov.in वर ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
 • ई-निविदामध्ये कसा भाग घ्यावा यासंबंधी अधिक माहितीसाठी कृपया  www.mahatenders.gov.in वर काळजीपूर्वक “बिडर्स मॅन्युअल किट” वाचा.

महत्वाच्या लिंक्स 


Maharashtra Tourism Recruitment 2021

Maharashtra Tourism Recruitment 2019 : Maharashtra Tourism Development Corporation Limited Mumbai has published recruitment notification for the posts of “General Manager & Manager” under  Maharashtra Tourism Recruitment 2019. There are total 03 vacancies available to be get filled of the posts. Interested and eligible applicants can send your application to the mention address before last date. The employment place for this recruitment is Mumbai. The last date of submission of application is 4th October 2019. Further details is as follow :-

Maharashtra Tourism Recruitment 2021 Notification Details :

 • Department Name : Maharashtra Tourism Development Corporation Limited Mumbai
 • Name Posts : General Manager & Manager
 • No of Posts : 03 vacancies
 • Application Mode : Offline
 • Official Website : www.maharashtratourism.gov.in
 • Last Date : 4th October 2019

Vacancy Details For Maharashtra Tourism Development Corporation Limited Mumbai Bharti 2021

Sr.No.Name of PostsVacancy
01.General Manager03
02.Manager

Application Process For Maharashtra Tourism Bharti 2021

 • Interested applicants to these posts can be apply to these posts by submission of the applications to given address
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Eligible applicants submit your application before last date
 • The last date of submission of application is 4th October 2019

Application Address : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित प्रधान कार्यालय, ए.पी.जे हाऊस, 4 था मजला, 3 दिनशाँ, वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई – 400020

2 thoughts on “Maha Tourism Bharti 2021”

Leave a Comment