Mahabharti on Railway for 10th pass candidates

Mahabharti on Railway for 10th pass candidates

इस्टर्न रेल्वेत अपरेंटिसशीप; आजपासून अर्ज सुरू

Eastern Railway Recruitment 2020 : Apprenticeship Recruitment Starting from today at Eastern Railway. There are total 2792 Vacancies available for Apprentice. Online Application form invited from 14th February 2020. Last date to apply for this posts is 13th March 2020. Read the other important details below on this page.

रेल्वे पोलिस भरती वृत्तात तथ्य नाही

Eastern Railway Recruitment 2020

रेल्वे भरती बोर्डात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पूर्व रेल्वेकडून २,७९२ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. १४ फेब्रुवारी २०२० पासून अर्ज भरायला सुरूवात झाली आहे. काय आहे पात्रता? कसा भरायचा अर्ज?… वाचा

भरती प्रक्रियेविषयी अधिक माहिती पुढीलप्रमाणे –

 1. पदाचे नाव – अॅक्ट अपरेंटिस
 2. पदांची संख्या – २,७९२
 3. शैक्षणिक पात्रता – दहावीत किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक. विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहे.
 4. वयोमर्यादा – कमाल २४ वर्षे वयापर्यंत
 5. अर्ज भरण्याची अखेरची मुदत – १३ मार्च सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत
 6. निवड प्रक्रिया – गुणवत्तेच्या आधारे निवड

इच्छुक उमेदवारांनी कृपया संपूर्ण नोटिफिकेशन आधी वाचून मगच पुढील प्रक्रिया करावी. ही सर्व पदे रेल्वेच्या इस्टर्न विभागांतर्गत भरली जाणार आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.

सौर्स : महाराष्ट्र टाइम्स.कॉम


१० वी पाससाठी रेल्वेत ४०० पदांची भरती

Railway MahaBharti for 10th Pass Candidates. There are 400 various vacancies available for 10th Pass student in Railway. Last Date to for 400 posts will be 6th February 2020. Candidates read the complete details carefully, we provide the complete advertisement link below on this article. Keep visit on our website.

400 Vacancies in Rail Coach Factory

दिल्लीः दहावी उत्तीर्ण झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालय रेल्वे कोच कारखान्यात (Rail Coach Factory) ४०० पदांची लवकरच भरती करणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीकख ६ फेब्रुवारी आहे. या पदांसाठी अर्ज करणारा तरुण कमीत कमी १० वी उत्तीर्ण असायला हवा, तसेच त्याच्याकडे आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. रेल्वेने रेल्वे कोच फॅक्ट्रीत फीटर, वेल्डर, मशिनिस्ट, पेंटर, सुतारकाम, मॅकेनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मॅकनिक आणि एसी अँड रेफ्रिजरेटर मॅकनिक या पदासाठी ही जाहिरात काढली आहे.

या पदावर भरती होणार Posts Details

फीटर, वेल्डर, मशिनिस्ट, पेंटर, सुतारकाम, मॅकेनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मॅकनिक आणि एसी अँड रेफ्रिजरेटर मॅकनिक

एकूण संख्याः ४०० Total No. of post

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त २४ असायला हवे. अर्ज करणाऱ्या तरुणाला १०० रुपये फी भरावी लागणार आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया लिखित नसणार आहे. उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीनुसार होईल. दहावीत मिळालेले गुण किंवा आयटीआय परीक्षेतील गुण या आधारावर त्याची गुणवत्ता ठरवली जाईल.

असा करा अर्ज Apply Here

 1. इच्छुक उमेदवारांनी rcf.indianrailways.gov.inया वेबसाइटवर जावे.
 2. वेबसाइटवर जाऊन लॉगइन करावे
 3. सर्व माहिती व्यवस्थित भरावी
 4. फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी
 5. अर्ज फी भरावी
 6. सर्व अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.

सौर्स : महाराष्ट्र टाइम्स.कॉम

📄 जाहिरातLeave a Comment

MahaGov अधिकृत अँप डाऊन!