(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिपिक भरती पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड
Mahagenco ने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिपिक भरती पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिलेले आहेत. परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपली लॉग इन आयडी क्रमांक टाकावे. नंतर पासवर्ड टाकून लॉग इन करावा. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिपिक भरती पुर्न परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघावी.
परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करावे ?
- लॉग इन आयडी क्रमांक टाका.
- पासवर्ड टाका.
- आणि नंतर लॉग इन बटन वर क्लिक करा.
Mahagenco परीक्षा प्रवेशपत्त्रासंबधीची अधिक माहिती पुढीलप्रमाणे
परीक्षेसंबंधी काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी खालील लिंक्स बघाव्यात.
Important Links:
- Mahagenco प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- महत्वाच्या सूचनांसाठी येथे क्लिक करा
- सविस्तर जाहिराती साठी येथे क्लिक करा
Mahagenco Recruitment Admit Card 2018
Maharashtra State Power Generation Company Limited is soon going to conduct Online Written Examination for Lower Division Clerk post. Correspondingly, LDC HR & LDC Accounts Re Exam Result 2018 – Maha LDC Result for the Mahagenco LDC Re Exam to be conducted on 1st and 2nd December 2018. Moreover, the company is going to conduct the examination for a total of 107 vacancies. Hence, we are providing the direct download link for the Maharashtra GENCO Hall Ticket 2018 here. Therefore, candidates can easily download the Mahagenco Recruitment Admit Card 2018 by entering Registration ID with Password or Date of Birth. Forthwith, Candidates may check the complete article for more details on Mahagenco Recruitment Admit Card 2018.
Important Links:
- Advertisement Details
- Mahagenco Recruitment Admit Card 2018- More details
Mahagenco LDC Recruitment Admit Card 2018-Download Here