Mahagov Join WhatsApp Groups

Mahagov.info – Job Update @ Join WhatsApp Groups

मित्रांनो, आपल्याला सर्वांना सोप्या गोष्टी जास्त आवडतात, म्हणूनच MahaGov WhatsApp जॉब अपडेट्स जॉईन करण्याची प्रक्रिया आम्ही एकदम साधी-सोपी ठेवली आहे. खालील प्रक्रियेने आपण MahaGov.info जॉब अपडेट्सला काही सेकंदात जॉईन कराल.




महत्वाचे : हि सुविधा आपल्याला रोजगाराच्या संधी जाणून घेण्यासाठी आहे याचे उमेदवारांनी भान ठेवावे, आमच्या ग्रुप मध्ये फक्त आम्ही (म्हणजे ऍडमिनच) मॅसेज प्रकाशित करू शकतो. त्यामुळे अन्य मेम्बर्सनी फक्त मेसेजेस आपल्या माहितीसाठी वाचावे. तसेच अन्य सदस्यांना कुठलाही संपर्क करू नये, तसे आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल. तेव्हा लक्षात ठेवा कुणालाही त्रास होईल असे वर्तन नसावे.

  • सर्वप्रथम आपणास +91-9834516235 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये MahaGov च्या नावाने सेव्ह करायचा.
  • मग आम्हास “JOIN आपले नाव जिल्हा” (उदा: JOIN Ramesh Deshmukh Pune) असा मेसेज पाठवा (फक्त WhatsApp करावा SMS पाठवू नये.)
  • लगेच आपल्याला आमच्या ग्रुपची लिंक येईल, त्यावर क्लिक करून आपण आमच्या ग्रुपला जॉईन करू शकता.

अन्यथा खाली दिलेल्या लिंक वरून सुद्धा आपण जॉईन करू शकता 

ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

खाली दिलेल्या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनेला जॉईन करू शकता

To Join Telegram Click Here

• झाले… एकदम सोपे आहे मित्रांनो..आणि हो हि सेवा पूर्ण मोफत आहे, तेव्हा आपल्या सर्व मित्रांना सांगायला विसरू नका…!!

: : महत्वाचे : :

आपली प्रायव्हसी जपा (व्हॉट्सअँप वर आपला प्रोफाइल फोटो आणि नंबर यांना प्रोटेक्ट करा) : खास करून महिला उमेदवारांनी व्हट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे. साठी आपण खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.




  1. व्हाट्सअँप सुरु करा.
  2. सेटिंग्स मध्ये जा तिथे अकाउंट वर क्लिक करा.
  3. मग प्रायव्हसी ऑप्शन वर क्लिक करा.
  4. या ठिकाणी : प्रोफाइल फोटो, अबाउट आणि लास्ट सिन मध्ये माय कॉन्टॅक्ट ऑपशन सेट करा.

या लहानशा सेटिंग मुळे आपली प्रायव्हसी सुरक्षित राहते, आपले नाव आणि आपला फोटो अनोळखी लोक बघू शकत नाही, तसेच आपण सुरक्षित राहता. 

आपली सुरक्षा आपल्या हातात…!!

MahaGov.info तर्फे महत्वाचा संदेश..