Maharashtra 7/12 Online Download Property Card

Maharashtra 7/12 Online Download Property Card

महाराष्ट्र ७/१२ उतारा डाउनलोड करा – संपूर्ण माहिती….

Online Sat Bara download : Maharashtra 7/12 online download link is given here. Now digital satbara available on mahabhumi website i.e. www.digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr. Candidates or property owner now print their property digital satbara online through this link. complete details are available below. Candidates read it carefully and keep visit  on our website www.mahagov.info for latest updates.

Digital Map Bhumiabhilekh

Digital Map bhumiabhilekh

How to get Maharashtra Digital 7/12 Online

 1. First go to the official website of Mahsul Vibhag i.e. Mahabhumilekh – www.mahabhumi.gov.in
 2. Select the district on the given MAP
 3. After the selection of District – choose the Taluka and Village Name.
 4. Then given the details of our land like, Survey No. Group No. First name, Middle Name etc.,
 5. After that you can see the list of names of those whose name is Satbara will appear in the list, select your name and enter your mobile number.
 6. Enter the CAPTCHA and see the Digital 7/12
 7. Download it.

SATBARA

Digital Sat BaraClick Here For Digital SatBara

Maharashtra 7/12 Online Download Property Card, Digital Satbara, Epeek pahani, E-Repords, Mahabhunakasha, e-Hakk, Aaplichawdi, Bhulekh and PR Card application Status etc., Services details are available on this page. Maharashtra 8A Extract Online Details also given here. MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh) – a land record of Maharashtra state (India) that provides 7/12 extract and 8A extract online to citizens. Complete details of Maharashtra 7/12 Online Download Property Card is given below :-

satbara

पीएम स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड अप्लीकेशन फॉर्म

Online Services Fees (Rate)

The RORs are made available online for the citizens and the charges to view and download the digitally signed copy of RORs i.e. 7/12 and Property Card are fixed. See the below attached PDF file for all service fees.

Sevice Fees Details

Property Card will be come against 7/12 uttara

The Department of Land Records has decided to introduce property cards, but in large cities there is no surplus of agricultural land. Therefore, the state government has decided to close Satbara Utara in this area. Currently, Satbara is being conducted in the cities surveyed, and it has been decided to close Satbara in such cities and issue only property cards there. Read the below given details carefully…

Apply for Property Card

राज्य सरकारचा मोठा निर्णय; सातबारा ऐवजी येणार प्रॉपर्टी कार्ड

 1. भूमी अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, मोठ्या शहरांमध्ये शेतजमीनी शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यामुळे या भागातील सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आहे. सध्या सिटी सर्व्हे झालेल्या शहरांत सातबारा सुरू असून, अशा शहरात सातबारा बंद करुन तिथे फक्त प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 2. एक मोठा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने शेतजमिनीचा सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरीकरणात वाढ झाली असून, अनेक शहरात शेतजमीनच शिल्लक नसल्यामुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ज्या शहरांमध्ये सिटी सर्वे पूर्ण झाले आहेत. तसेच सातबारा उताराही सुरू आहे, त्या शहरात आता सातबारा बंद करुन प्रॉपर्टी कार्ड सुरू करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आला आहे.
 3. अनेक शहरात लोकसंख्या वाढ होत असल्यामुळे शहरीकरण वाढू लागले आहे. त्यामुळे शेतजमिनीची कमतरता भासत आहे. त्यामुळे सातबाऱ्याचे रुपांतर आता प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आला आहे. कर चुकवण्यासाठी आणि इतर लाभ मिळावेत, यासाठी सातबारा वापरला जातो. तसेच काही ठिकाणी तर फसवणुकीचे प्रकारही उघड झाले आहेत. त्यामुळे सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आलेला आहे. सुरुवातीला काही शहरांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यात नाशिक, सांगली, मिरज तसेच पुण्यातील हवेली तालुक्याचा समावेश आहे. त्यानंतर हा निर्णय संपूर्ण राज्यात देखील लागू करण्याची शक्यता आहे.

MahaBhumi Abhilekh Vibhag Bharti 2021

महत्वाची सूचना : जर आपण पाहिलेल्या ऑनलाईन ७ /१२ मधील माहितीमध्ये व हस्तलिखित ७/१२ मधील माहितीमध्ये, जसे ७/१२ चे एकूण क्षेत्र, क्षेत्राचे एकक, खातेदाराचे नाव, खातेदाराचे क्षेत्र या मध्ये चूक अथवा तफावत आढळून आल्यास आपण अशा दुरुस्तीसाठी ऑनलाईन पद्धातीने तलाठी यांचेकडे ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज पाठवू शकता. त्यासाठी कृपया https://pdeigr.maharashtra.gov.in ही लिंक वापरून Mutation ७/१२ या पर्यायामध्ये दर्शवलेल्या माहिती नुसार आपले रजिस्ट्रेशन व लॉगीन करून जुना हस्तलिखित ७/१२ ऑनलाईन अर्जासोबत अपलोड (Upload) करावा.

Download Facility for Digitally signed 7/12, 8A and Property Card

Digital Satbara Download from below given link-

जर आपले ऑनलाईन पेमेंट बँकेकडून Successful झाले असेल पण या वेबसाईट वरील my balance मध्ये जमा झालेले दिसत नसेल तर ‘Check Payment Status’ या बटनावर क्लिक करावे व त्यासाठी आवश्यक असलेला PRN नंबर आपण लॉगिन करून Payment Status या option मधून त्या transaction साठी बघू शकता.

Click Here For Digital SatBara

Bhunakasha Online from Mahabhulekh

click here for online Bhunaksha

Online Application for Changing 7/12 Uttara

Online Application Mutation Changing SatBara

Mutation (updation) in Land Records(7/12)

 1. To create new PDE user account click on [Create New Account] on next page.
 2. To create PDE account click on [Create New Account]
 3. Once you create an account you can use that to make new entries in PDE application.
 4. Forgot password link is given to recover you password. Password is send to registered users mobile number.
 5. You can update your profile information through ‘Update profile’
 6. You can change your password through ‘Change Password’
 7. You can view or make new entry through ‘Registration’ button
 8. Login using the username password. Registered user can login directly.
 9. After login, select “७/१२ Mutations” button to start Land Record Mutation Entry.
 10. You will get a popup message requesting to select proper “Role” of the user.
 11. There are three roles in which data entry can be done. One role is Citizen he can do data entry for mutations related to heir (वारस) like add heirs, remove name of guardian (अपाक शेरा कमी करणे),remove HUF name(एक्युमॅ नाव कमी करणे),will(मृत्यूपत्र /व्यवस्थापन पत्र),remove name of deceased person (मयताचे नाव कमी करणे), change trustee name(विश्वस्ताचे नाव बदलणे) Second role is Bank/society. They can do data entry for ekarar and बोजा चढविणे,बोजा कमी करणे
 12. There may be other roles which can be defined as and when required
 13. According to selected roles the data entry in respective mutations can be done. Hence selection of roles is very important.
 14. NOTE : Once the user selects the role and click submit, the user cannot go back and reselect it.
 15. After completing the data entry user will be landed on home page from where it started.
 16. For any complaint / suggestion send us email to “[email protected]”.

Download SATBARA (7/12)

Maharashtra 7/12 Online Download, Complete Information

PR Card Application Status Check

You can now able to check the PC Status of Digital Satbara from below given link on this page.

PC Status Check

Help for Property Registration PDE

 1. The website provides data entry for documents to be registered with the Registration Department.
 2. Public data entry can be done by two ways “Data entry without login” and with “Registered user”.
 3. To create PDE account click on [Create New Account]
 4. Once you create an account you can use that to make new entries in PDE application.
 5. Forgot password link is given to recover you password. Password is send to registered users mobile number.
 6. You can update your profile information through ‘Update profile’
 7. You can change your password through ‘Change Password’
 8. You can view or make new entry through ‘Registration’ button
 9. Registered user can make new entry by using ‘New Token Registration’ link. Select district, choose SRO and click on Start button.
 10. You can view earlier entry details by clicking on [Show all token information] button. Here you can View, Edit, Re-import,
 11. Add previous registration details by clicking on respective links.
 12. Fill all the required information correctly.
 13. Eleven digit Data Entry Number is generated. Please Note down the number
 14. For any modification you can use eleven digit Data Entry Number and password you have created during the entry. (Please remember the password carefully).
 15. Note down Data Entry Number and carry this to SRO office.
 16. Entered Information will be available at SRO office for Registration.
 17. For offices in concurrent jurisdiction, you can go to any SRO office with Data Entry Number, irrespective of the office chosen at the time of data entry.
 18. Once entry is completed, you may take a printout of the data entry. Please read the printout carefully. Corrections can be made using previous button.
 19. This data entry does not mean that document is accepted for registration. SRO officer has authority to reject the document or he may change it as per the rule.
 20. For any complaint / suggestion send us email to “[email protected]”.
 21. Your 6 Month old Data will be Deleted.”.

How to do PDE for e-mutation ?

Official Website

Online Registration for PDE

Maharashtra 7/12 Online Download, Complete Information


 •  ‘डिजिटल 8 अ’सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आज करण्यात आला.डिजिटल सातबारा पाठोपाठ आता जमिनीचा खाते उतारा म्हणजेच गाक नमुना 8-अ चा उताराही ऑनलाइन मिळण�E0र आहे.
 • ‘ई फेरफार कार्यक्रमांतर्गत डिजिटल स्काक्षरीत आठ अ खाते उतारा उपलब्ध होणार आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंका जमीन खरेदी-किक्रीसाठी सातबारा सोबत खाते उतारा देखील आवश्यकत असतो. त्यामुळे महसूल विभागाने खाते उतारा देखील तलाठय़ांच्या डिजिटल सहीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाही .

 ‘डिजिटल  7/12-साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी घेतला

 • ‘डिजिटल  7/12′ आजपर्यंत साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी घेतला आह़े त्याचप्रमाणे आता ‘डिजिटल 8 अ’ लासुद्धा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे. महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असे आकाहन थोरात यांनी यावेळी केले.

Maharashtra 7/12 Online Download : https://bhulekh.mahabhumi.gov.in – Pune district has been the top state in downloading digital signatures 7/12 Uttara. As of Tuesday, more than 56 lakh 984 thousand digital signatures have been downloaded in the state till date. The districts of Akola, Yavatmal, Osmanabad and Jalna are followed by Pune district. Since September, the state has provided digital seven-twelve online payment facility. The people of Pune district have benefited the most from it. Complete details are given below: District wise complete details who wants to download their district 7/12 this links also given below:

7/12 Online Download

बॅंकांना सुद्धा पाहता येणार ऑनलाइन सातबारा

पुणे – जमिनींवर कर्ज घेताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी बॅंकांना आता ऑनलाइन करता येणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व बॅंकांना भूमी अभिलेख विभागाकडून ऑनलाइन सातबारा उतारा, खाते उतारा आणि फेरफार उताऱ्याची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व बॅंकांनी येत्या 31 मेपूर्वी भूमी अभिलेख विभागांशी करार करून घ्यावा, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

भूमी अभिलेख विभागाकडून राज्यातील सातबारा उतारा संगणकीकरणाचे काम जवळपास 98 टक्‍के पूर्ण झाले आहे. हे उतारा उतारे डिजिटल स्वाक्षरी असलेले आहेत. अनेकदा जमिनींवर कर्ज काढण्यासाठी अथवा अन्य स्वरूपाचे कर्ज बॅंकांकडून घेण्यासाठी सातबारा उतारा, खातेउतारा यांची मागणी होते. अशावेळेस ते काढण्यासाठी तलाठ्याच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. तर काहीवेळेस बनावट कागदपत्रे सादर करून बॅंकेची फसवणूकदेखील केली जाते.

राज्याचे मुख्य सचिव अजेय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक मुंबई येथे झाली. यामध्ये भूमी अभिलेख विभागाचे वेब पोर्टल बॅंकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. कर्ज प्रकरणासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर त्यासोबत जमिनीशी संबंधित सातबारा उतारा, खातेउतारा आणि फेरफार उतारा जोडला जातो. त्यांची पडताळणी ऑनलाइन करणे बॅंकांना सोपे होणार आहे. तसेच कर्जदारांनादेखील त्यासाठी तलाठी कार्यालयाच्या हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही.

ऑनलाइन सातबारा उतारा उपलब्ध करून घेण्यासाठी राज्यातील सर्व बॅंकांना 31 मेपर्यंतची मुदत दिली आहे. आतापर्यंत सहा बॅंकांनी भूमी अभिलेख विभागाशी अशाप्रकारे करार केला आहे. त्यामुळे बॅंका आणि खातेदार या दोघांच्या वेळेची बचत होणार आहे.

भूमी अभिलेख विभागांशी करार करून घेण्याच्या सूचना

Bhulekh Mahabhumi Vibhag complete details – https://bhulekh.mahabhumi.gov.in/

डिजिटल स्वाक्षरी सात-बारा डाउनलोड करण्यामध्ये पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून, आतापर्यंत जिल्ह्यातील नागरिकांनी विविध कामांसाठी 56 हजार 984 सात-बारा डाउनलोड केले आहेत. राज्यात मंगळवारपर्यंत 6 लाख 75 हजारहून अधिक डिजिटल स्वाक्षरी सात-बारा डाउनलोड झाले आहेत. पुणे जिल्ह्यानंतर अकोला, यवतमाळ, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्यांचा क्रम लागतो.
राज्यात सुमारे दोन कोटी 52 लाख सात-बारा असून, त्यापैकी 2 कोटी 40 लाख सात-बारा डिजिटल स्वाक्षरी झाले आहेत. उर्वरित सात-बारा पुढील काही महिन्यांत डिजिटल स्वाक्षरी होणार आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या वतीने 20 सप्टेंबरपासून डिजिटल स्वाक्षरी झालेले सात-बारा डाउनलोड करण्यासाठी नागरिकांना खुले केले आहेत. स्वाक्षरी असलेले डिजिटल सात-बारा विविध शासकीय कामांसाठी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे तलाठ्याकडे जाण्याची गरज उरली नाही. ऑनलाइन सात-बारासाठी नागरिकांना एका डिजिटल स्वाक्षरी सात-बारासाठी केवळ पंधरा ते वीस रुपये मोजावे लागतात. अत्यंत कमी वेळेत डिजिटल स्वाक्षरी सात-बारा उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांचा वेळ वाचत आहे.
राज्यात सप्टेंबर महिन्यापासून डिजिटल सात-बारा ऑनलाइन देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी घेतला आहे. राज्यात सर्वात अधिक म्हणजेच 56 हजार 894 डिजिटल स्वाक्षरी सात-बारा पुणे जिल्ह्यात डाउनलोड झाले आहेत. त्या खालोखाल अकोला 55 हजार 969, यवतमाळ 54 हजार 587 आणि उस्मानाबाद 50 हजार 958 अनुक्रमे दोन, तीन आणि चार या क्रमांकावर डिजिटल स्वाक्षरी सात-बारा उतारे डाउनलोड झाले आहेत.

सौर्स: पुढारी

District 7/12 Online Download

 1. Chandrapur District Satbara Uttara Download
 2. Jalgaon District Satbara Uttara Online
 3. Amravati 7/12 Uttara District download
 4. Sangli 7/12 Online Download
 5. Satara Satbara Uttara District Download
 6. Thane District 7-12 Satbara Uttara Online
 7. Solapur District Satbara Uttara Download
 8. Kolhapur Satbara Uttara Download
 9. Bhandara 7/12 Online
 10. Gadchiroli 7/12 Uttara District Online
 11. Mumbai Upnagar Satbara Uttara Online
 12. Pune Region Satbara Utara Download
 13. Dhule District Satbara Uttara Download
 14. Ahmednagar District Satbara Uttara Download
 15. Aurangabad vibhag 7/12 Download
 16. Konkan Region Satbara Uttara Download
 17. Nagpur Region Satbara Uttara Download3 thoughts on “Maharashtra 7/12 Online Download Property Card”

Leave a Comment